नववर्षदिन ?
हिंदू समाज, नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरं करतो, तर मग हे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नूतन वर्षाभिनंदन कसले ? तर हे व्यावसायिक नववर्ष, जसा इंग्रजी तालिकेनुसार १ एप्रिल असतं तसंच हे आपल्यासाठी. आता आपण १ एप्रिल ला नववर्षदिन मानतो का ? नाही तर मग पाडवा का ?
ह्याचा मूळ संदर्भ सौर आणि चांद्र कालगणनेत सापडतो असे ऐकले आहे. पण ह्याहून जास्त मला माहिती नाही. कोणी जाणकार ह्याहून जास्त सखोल माहिती देऊ शकेल का ?
प्रतिक्रिया
मी जाणकार नाही पण...
नववर्ष दिने
गुजराथी लोकांचे नववर्ष हा