गोवा
दि. ८ व ९ ला गोव्याला जाणार आहे. त्यासाठी माहिती हवी आहे. मि व मित्र असे दोघे जण सहकुटुंब (बायको आणि मुलं) जात आहोत.
आमच्या पॅकी कोणीही दारु पित नाही,मांसाहार करीत नाही ( मग कशाला जाता आहांत ?) त्यामुलं) गोब्यात काय काय करता येइल किंवा व्हेज जेवणाची काय सोय या बद्दल माहिति हव आहे ?
मार्गदर्शनाची अपेक्षक
हर्षद
going in minty who is preparing to invade NH17.
वाचने
6645
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
+१
गोव्यात कुठल्या भागात? पणजी
शाकाहारी
In reply to शाकाहारी by पैसा
मडगावला "स्वाद: होटेल सुद्धा
राहण्याची
In reply to राहण्याची by ५० फक्त
अजुन काही..
In reply to अजुन काही.. by प्रशु
+ १
In reply to राहण्याची by ५० फक्त
"फिरायला स्वःताचे वाहन
In reply to "फिरायला स्वःताचे वाहन by शैलेन्द्र
पहिल्या
मासे खात नाही ?
आमच्या पॅकी कोणीही दारु पित
In reply to आमच्या पॅकी कोणीही दारु पित by परिकथेतील राजकुमार
बीच वजा दारु..
>>आमच्या पॅकी कोणीही दारु पित
In reply to >>आमच्या पॅकी कोणीही दारु पित by मराठमोळा
+१
पात्रांव! कित्याक काळजी करतलंस?
हॅ....
गोवा ३६५ ...दिवस मजा मस्ति