✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बॉडी डबल

म
मृत्युन्जय यांनी
Sat, 10/30/2010 - 14:37  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4565 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

सही रे...

मी-सौरभ
Sat, 10/30/2010 - 14:42 नवीन
आवडेश :)
  • Log in or register to post comments

ज ब र्‍या तडातड फटाके फोडलेत

परिकथेतील राजकुमार
Sat, 10/30/2010 - 14:52 नवीन
ज ब र्‍या तडातड फटाके फोडलेत भौ. दिवाळीच्या मुहुर्तावर एकदम खमंग लेखन वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद.
मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या (आणि त्याच आठवड्यात बाजार उठलेल्या) हिस्स मध्ये म्हणे सगळे प्रसंग मल्लिकाने स्वत: केले आहेत (तिने करो नाही तर बॉडी डबल ने करो कोणाला फरक पडतो).
ती स्वतःचेच काय इतर हिरवणींची बॉडी डबल म्हणुन देखील काम करायला तयार होईल.
  • Log in or register to post comments

अगदी!

धमाल मुलगा
Mon, 11/01/2010 - 16:02 नवीन
अगदी अगदी! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हाहाहा...

मस्त कलंदर
Sat, 10/30/2010 - 16:15 नवीन
सही झालाय रे लेख.. मला पण बॉडी डबल म्हणजे असलेच काहीतरी वाटायचे.आताशाच ते काय असते याचे ज्ञान मिळाले आहे. बाकी, आज पेपरवाल्याने चुकून मुंबई मिरर दिलाय. त्यातली बातमी: Priyanka is too fit to fit the role. अडतीस वर्षांच्या बाईचा रोल करण्यासाठी ती खूपच तरूण दिसतेय म्हणून तिने त्यासाठी बॉडी डबल वापरलीय म्हणे.
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Sat, 10/30/2010 - 19:21 नवीन
काही नटनट्यांच्या बाबतीत मात्र ते पडद्यावर सुद्धा का आहेत असा प्रश्न पडतो... पॉल ऑक्टोपस ला लोक कसं काय ओळखू शकतात जरा नवलच वाटतं. आम्हाला कोणत्याही ऑक्टोपसचा फोटो दाखवून "हा पॉल" असं सांगितलं तर काय कळणार आहे?
  • Log in or register to post comments

खुसखुशीत लेख!!!

सविता
Mon, 11/01/2010 - 16:52 नवीन
खुसखुशीत लेख!!!
  • Log in or register to post comments

कडक ...

छोटा डॉन
Mon, 11/01/2010 - 17:06 नवीन
येकदम क-ड-क लेख. मजा आली बॉस. >>(तिने करो नाही तर बॉडी डबल ने करो कोणाला फरक पडतो). +१, सहमत. काय फरक पडतो ? हॅप्पी दिवाली शेठ, येऊद्यात असेच अजुन. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

चान चान!

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 11/01/2010 - 17:13 नवीन
चान चान! (अवांतरः खरंतर मृत्युंजय कंपूतला नाही पण कंपूतले सगळे त्याच्याशी खर्डाखर्डी करतात म्हणून मलाही "चान चान" म्हणावं लागतंय! नाहीतर माझ्या खरडी-प्रतिक्रिया लिहीण्यासाठी डबल वापरावी लागायची!)
  • Log in or register to post comments

ही कंपुत प्रवेश करण्याची

मृत्युन्जय
Tue, 11/02/2010 - 09:45 नवीन
ही कंपुत प्रवेश करण्याची पुर्वतयारी असते का? म्हणजे काय मी स्वतः, माझा डबल अश्या सगळ्या प्रकारे खरडी टाकतो कंपुला. तेवढ्याच ४ प्रतिक्रिया जास्त. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मेल्या, कंपूत प्रवेश कसा

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/02/2010 - 10:01 नवीन
मेल्या, कंपूत प्रवेश कसा करायचा हे सगळं उलगडून इथेच सांगितलं तर पर्‍या किंवा डॉन्या लेख कशावर लिहीणार? त्यापेक्षा तू तुझ्या डब्बल साईझ खरडी सुरू ठेव! ;-) आणि त्याहीपेक्षा मुख्य असे दणदणीत लेख सुरू ठेवच ठेव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

पराकडे शिकवणी लवेन म्हणतो.

मृत्युन्जय
Tue, 11/02/2010 - 10:03 नवीन
पराकडे शिकवणी लावेन म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मजेशीर

प्रियाली
Mon, 11/01/2010 - 17:18 नवीन
लेख आवडला. :)
  • Log in or register to post comments

मस्त

स्वाती दिनेश
Mon, 11/01/2010 - 18:32 नवीन
लेख आवडला, खुसखुशीत! स्वाती
  • Log in or register to post comments

खुस्खुशीत..

शिल्पा ब
Mon, 11/01/2010 - 23:43 नवीन
खुस्खुशीत..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा