Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चतुरंग on Fri, 05/23/2008 - 02:59

Submitted by अरुण मनोहर on Fri, 05/23/2008 - 07:15

Permalink

त्यांचे थोबाड रंगवा

चतुरंगा किती विदारक चित्र रंगवलेस! >> किती रंगल्या पानपिंका मुखाशी, खुजे देव भिंतीवरी मांडलेले ही दशा आणणार्‍यांचे थोबाड रंगवता आले पाहीजे. देव देखील खुजे भासतात ही समस्या सोडवायला! अवांतर>>> ही समस्या फक्त भारतातच नाही. तैवान सारख्या समृद्ध देशात औफिसेस मधे पण हा गचाळ रंग पहायला मिळतो.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/23/2008 - 08:56

Permalink

वा!

कुठे कनवटीचीच काढून चंची लावीत तांबूल होते सुखाने कुठे चार लुंग्या वरी-सावरुनी जणू रंगवीती सडका रसाने वा! मस्त रे रंगा... :) आपला, (निवांतपणे तांबूल लावणारा) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 05/23/2008 - 09:02

Permalink

जबर्‍या

फार आवडले. चित्रदर्शी आहे ;) (प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Fri, 05/23/2008 - 09:41

In reply to जबर्‍या by बेसनलाडू

Permalink

हेच म्हणतो..

रंगाशेठ, जबर्‍या फार आवडले. चित्रदर्शी आहे ;) (प्रेक्षक)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on Fri, 05/23/2008 - 10:00

Permalink

सही

वास्तवदर्शी विडंबन. आवडलं अवांतरः दशा फत्तराची मधील फत्तरचा अर्थ कायं ?
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 05/23/2008 - 16:20

In reply to सही by चेतन

Permalink

फत्तर = धोंडा = दगड

चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Mon, 05/26/2008 - 08:25

Permalink

जबरी

रंगराव, रंगीत विडंबन आवडले. (तांबूलभक्षक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 05/26/2008 - 20:07

Permalink

सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार!

चतुरंग
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3653 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com