मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खोकला ..

सद्दाम हुसैन · · काथ्याकूट
मिपाकरांनो मला १ आठवड्यापासुन खुप जोराचा खोकला येत आहे. खुप सारे टॉनिक्स आणि काढे घेऊन पाहिले परन्तु काहि फरक पडत नाही. आपल्याकडे जर काहि उपाय असतील तर कृपया सांगावे. मी खोकल्याने खुप हैराण आहे एक शब्द धड बोलु शकत नाहिये . तेंव्हा आपण मला मदत केल्यास मी आपला आजन्म ऋणी राहिन. धन्यवाद.

वाचने 5209 वाचनखूण प्रतिक्रिया 18

In reply to by अवलिया

छोटा डॉन Mon, 10/25/2010 - 19:55
अवलियाशी सहमत आहे. मिपा ह्या मंचाचा उपयोग जरा अवधान ठेऊन करावा ही विनंती. सर्वांनीच असे केल्यास मी सर्वांचाच खरोखर आजन्म रुणी राहिन :) - छोटा डॉन

In reply to by Nile

मेघवेडा Tue, 10/26/2010 - 17:52
तुमचे आजन्म ऋणी राहणार असल्याने परतफेड वगैरे चिल्लर गोष्टी जन्म संपल्यावर. आता लगेच डान्याला संपवायला धावू नका! :D

ईन्टरफेल Mon, 10/25/2010 - 21:28
डॉ़क्टर नका? जाऊ पकिस्तानात जा ! आनि खोकल्याईला नारळ फोड.................... बघ ........... तुझा ,,,,,,,,,,, खोकला............... बरा नाय ................ झाला .............. तर,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, मि,//////////////////////////////// मन मोनहनाशि /............. बोलतो/,,/......................,/.,////,

शरद Tue, 10/26/2010 - 06:53
एकास एकास एक या प्रमाणात मिसळून लहान गोळ्या करा. तोंडात गोळी घेऊन हळुहळु विरघळू द्या. सर्व प्रकारचा खोकला जातो. शरद

नेत्रेश Tue, 10/26/2010 - 07:54
सद्दम हुसेन, नया नौ दिन, पुराना सौ दिन| खाँसिंके लिये तो बस, ग्लायकोडिन, ग्लायकोडिन | - मुद्दाम हसेन

सद्दाम हुसैन Tue, 10/26/2010 - 09:12
मिपाकरांच्या मोलाच्या सल्ल्याबद्दल मी खुप आभारी आहे. ग्लायकोडिन , डी कोल्ड न काय काय काढे काय ट्राय नाही केलं म्हणुन सांगु ? पण फरक पडेल तर शप्पथ ! आणि दारु पिऊ शकत नाही अम्मी जान ला तसा वादा केला आहे की अजुन एक महिना तरी दारु पिणार नाहीये म्हणुन. न्यु इयरला तर दारुच्या सिंधु वाहातील पण :) मधाचे चाटण ट्राय करतो आज . सगळ्यांचे धन्यवाद. विजुभाऊ , आमचा उई उई एवढा कमी झाला तरी तुम्हाला कसा दिसला नाही ? गणपा तर आता काउंट सुद्धा करु शकतात.