माहिती हवी आहे.( दिल्लीतील हॉटेल बद्दल)
नमस्कार,
मला आपणाकडून एक मदत पाहिजे आहे. माझे आई-बाबा ( वय सत्तरीच्या पुढे) नोव्हेंबर मधे दिल्ली, जालंदर ,चंदिगड, अमृतसरला जाणार आहेत. आईला जालंदरला तिच्या लेखनाबद्दल पुरस्कार मिळाला आहे. तिकडची रहाण्याची सोय आयोजकांनी केली आहे . मात्र दिल्ली, चंदिगड त्याढिकाणी रहाण्याची सोय असलेली चांगली हॉटेल्स ( महाराष्ट्र मंडळ वगैरे ) माहित नाहीत . ज्यांना काही यासंबंधी माहित असेल तर कृपया माहिती द्यावी .
धन्यवाद
अमोल केळकर
प्रतिक्रिया
दिल्लीत पहाडगन्ज एरीयात
धन्यवाद, काही संपर्क नंबर
Maharashtra Mandal Dehli
आईचे अभिनंदन. अन पुरस्कार
+१
' पंजाब साहित्य अकादमीचा '
नक्की पहाते अनुदिनी. मी
आईचे हार्दिक अभिनंदन
आईचे हार्दिक अभिनंदन !
आपल्या आई चे हार्दिक
आपल्या मातोश्रींचे हार्दिक
Address: International Youth
आईचे हार्दिक अभिनंदन
आईचे हार्दिक अभिनंदन
तुमच्या आईचे हार्दिक अभिनंदन.
आईचे हार्दिक अभिनन्दन!!!
सर्वांचा आभारी आहे अमोल