असे भारतातही होत आहे. आपले सगळ्यांचेच लक्ष हे अधुनिक (स्पर्धात्मक) शिक्षण आणि शहरी/निमशहरी समाजाकडे असल्याने (थोडे टोकाचे उदाहरण म्हणून) तेथे फुकटचे कोचींग क्लासेसच्या नोट्स मिळणारी संकेतस्थळे यांच्याकडे नकळत जाऊ शकते आणि वाटू शकते की असे काही होत नाही.
या संदर्भात शेतकर्यांना माहीती आणि शिक्षण मिळण्यावरून चालू असल्याचे (सरकारी आणि खाजगी/विनानफा तत्वावर) ऐकलेले आहे. आत्ता दुवा नाही.
अशोक खोसला यांची डेव्हलपमेंट आल्टरनेटीव्ह ही संस्था आणि त्या संस्थेचाच तारा-अक्षर नावाचा एक प्रकल्प पहा ज्यात अशिक्षितांना किमान वाचता येईल इतके शिकवले जाते. हे आजच्या घडीस तितकेच महत्वाचे आहे.
असे अजून अनेक आहेत. वेळ मिळाल्यास लिहीन...
प्रतिक्रिया
खान ऍकॅडमी
भारतात हे असं होताना कधी
चांगला विचार आहे. तज्ञांनी
मस्तच!!!
होत आहे...
फुकट ते पौष्टिक
सुरेख दुवा!!