✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इब्न बतूत - भाग १

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Tue, 09/21/2010 - 15:59  ·  लेख
लेख
  • इब्न बतूत भाग - २
  • इब्न बतूत भाग - ३
  • इब्न बतूत भाग - ४
  • इब्न बतूत भाग - ५
  • इब्न बतूत भाग - ६
  • इब्न बतूत भाग - ७
  • इब्न बतूत भाग - ८
  • इब्न बतूत भाग - ९
  • इब्न बतूत भाग - १०
  • इब्न बतूत भाग - ११
  • इब्न बतूत भाग - १२ -शेवटचा.

Book traversal links for इब्न बतूत - भाग १

  • इब्न बतूत भाग - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22911 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

छान आहे, आवडले.

यशोधरा
Tue, 09/21/2010 - 16:05 नवीन
छान आहे, आवडले.
  • Log in or register to post comments

छान सुरवात

प्रकाश घाटपांडे
Tue, 09/21/2010 - 16:06 नवीन
नवी मेजवानी मिळणार असे दिसते.
  • Log in or register to post comments

सुंदर आणि माहितीपूर्ण लेख ,

पुष्करिणी
Tue, 09/21/2010 - 16:07 नवीन
सुंदर आणि माहितीपूर्ण लेख , पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

आवडले

अनुराग
Tue, 09/21/2010 - 16:10 नवीन
छान !!
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Tue, 09/21/2010 - 16:15 नवीन
चांगली सुरुवात. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

+१

नितिन थत्ते
Tue, 09/21/2010 - 16:15 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

छान

सहज
Tue, 09/21/2010 - 16:23 नवीन
इब न बटुटा गाणे ऐकल्यावर ह्या इसमाबद्दल कळले होते. लेखमाला वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
Tue, 09/21/2010 - 18:52 नवीन
असेच म्हणतो. 'हे कुणाचंतरी नाव होतं' हे वाचून आश्चर्यच वाटलं होतं. मला वाटलेलं 'बतुता' म्हणजे एखादा पक्षी वगैरे असावा! ;) पुभाप्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

वाचत आहे

अवलिया
Tue, 09/21/2010 - 16:25 नवीन
वाचत आहे
  • Log in or register to post comments

वाचतोय.

गणपा
Tue, 09/21/2010 - 16:33 नवीन
वाचतोय. :)
  • Log in or register to post comments

वाचत आहे..!

sneharani
Tue, 09/21/2010 - 16:41 नवीन
वाचतेय :)
  • Log in or register to post comments

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

स्वाती२
Tue, 09/21/2010 - 17:01 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

मस्त विषय !

जिप्सी
Tue, 09/21/2010 - 17:10 नवीन
नेहमीसारखंच वेगळ्या विषयावर वाचायला मिळणार ! पुढचा लेख लौकर येउदे !
  • Log in or register to post comments

संपुर्ण मालिका वाचायला आवडेल.

मृत्युन्जय
Tue, 09/21/2010 - 17:26 नवीन
संपुर्ण मालिका वाचायला आवडेल. गुलजारांचा इब्न बतुता हाच काय?
  • Log in or register to post comments

"रिहाला..."

इन्द्र्राज पवार
Tue, 09/21/2010 - 17:35 नवीन
७०/७५ हजार मैलाचा प्रवास केलेला हा अफलातून प्रवासी म्हणजे एकप्रकारे मार्को पोलोच होता... आश्चर्यच होते. पण का कोण जाणे ना त्या मुस्लिम राष्ट्रांनी ना पाश्चिमात्य राष्ट्रांनी त्याच्या ऐतिहासिक प्रवासाची योग्य ती दखल (निदान त्या काळात तरी) घेतली नसल्याचे म्हटले जाते. ते कितपत सत्य, हे आपल्या लेखमालेतून उघडकिला यावे, ही अपेक्षा. "रिहाला" नावाने प्रसिध्द असलेले त्याचे प्रवास वर्णन अनेक साहसवीरांना स्फूर्तिदायक ठरलेले आहे. आपल्या लेखमालेच्या प्रतिक्षेत. इन्द्रा
  • Log in or register to post comments

छान

समंजस
Tue, 09/21/2010 - 17:40 नवीन
आहे ही लेखमालिका...पुढील भागांच्या प्रतिक्षेत :)
  • Log in or register to post comments

वाचतोय. पुढच्या भागांच्या

अनामिक
Tue, 09/21/2010 - 17:52 नवीन
वाचतोय. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

लेख आवडला....

मन१
Tue, 09/21/2010 - 18:18 नवीन
पण त्याला हे सगळं करण्यासाठी एक महत्वाच व्यासापीठ मिळालं आंतरराष्ट्रिय राजकिय परिस्थितीमुळे. त्याच्या (इ स १३०० च्या पुढे केलेल्या )प्रवासाची पार्श्वभूमी अशी:- मागील किमान तीन शतके सतत crusade मुळे युद्धमान मध्यपूर्व . युद्धामुळं का असेना,मध्य पूर्वेतील अरब-इस्लामिक संस्कृती आणि पश्चिमेतील्/युरोपातील ख्रिश्चन संस्कृती (उत्तर रोमन कालीन संस्कृती ) ह्यांना एकमेकांचा बराच परिचय झाला. त्या भागात एक वेगळ्च सामाजिक अभिसरण सुरु झालं. मध्य आशियापासुन ते पूर्व आशियाच्या बर्‍याच भागात मंगोलांचा शिल्लक असलेला पगडा. (एवढ्या भूभागात एकच सत्त्ता असेल तर प्रवास करणं तुलनेनं सोयीचं होणार) दक्षिण आशियात मजबुत असलेली खिल्जि राजवट(अजुन एक एकसंध राज्य) खिल्जिंमुळं सर्व दूर दक्षिणेपर्यंत एकच एक इस्लामिक राज्य स्थापन झालं.(दक्षिणेत इस्लामिक राजवट असल्याचा पुढं इब्न बतुता ला फायदा झाला. कालिकत ला उतरल्यावर त्याची पटापट रोजी-रोटी ची व्यवस्था झाली. एका मुस्लिम राजवटीखाली तो कोंककण्,दिल्ली, बंगाल हे ही विभाग फिरुन आला. गैर इस्लामिक राजवटीत पोटापाण्याला त्याला मिळ्णं अवघड असावं.) "हिंद"मध्ये १०-११ शतकात आपली हिंस्त्र राजवट मजबुत करतानाच अरब्-इस्लामिकांना इथल्या (तत्कालिन) प्रगत गणन्,भूमिती,तत्वज्ञान, ज्योतिष गणित (फल ज्योतिश नाही.) ह्या सगळ्याची माहिती होउ लागली. त्यानिमित्तानं इथल्या बर्‍याच गोष्टींचा अभ्यास अरबांकडे सुरु झाला. पुढं इब्न बतुताला हे सामाजिक ब्याक ग्राउंड अत्यंत उपयुक्त ठरलं प्रवासा दरम्यान. याशिवाय महत्वाचा फ्याक्टर म्हणजे त्याची अफाट जिद्द, अचाट हिंमत आणि नशिबाने अत्यंत प्रतिकूल वेळेस त्याची केलेली मदत.अगणित वेळेस त्याच्या काफिल्यावर हल्ले झाले. त्याची जहाजं बुडाली, काही भरकटली. काही त्याला किनार्‍यावर टाकुन गेली.कधी कधी तो ज्या राज्यकर्त्यांचा आश्रित होता, ती राजवटच उलथली गेल्यानं त्यालाही काढता पाय घ्यावा लागला. पण ह्या सगळ्याला पुरुन उरुन ७०००० कि मी चा प्रवास केवळ अतर्क्य वाटतो. कल्पना करा (तेव्हाच्या मानानी)आज इतक्या सुस्थितीत असतानाही ,दळण वळणाची, माहिती तंत्रज्ञाची,दुसर्‍याची भाषा शिकण्याची इतकी साधनं उप्लब्ध असतानाही, एकदम अनोळखी प्रदेशात,अस्थिर राजवटीत आणि दूर देशी जायला सांगितलं तर आपण दहा वेळेस विचार करु.(किंवा तो ही न करता थेट "जाणार नाही" असं ठरवु.) आणि सुमारे सातेक शतकांपुर्वी हा गृहस्थ इतके सगळे देश पलथे घालतोय. धन्य आहे. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत, आपलाच मनोबा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद ! सर्व वाचक

जयंत कुलकर्णी
Tue, 09/21/2010 - 18:47 नवीन
धन्यवाद ! सर्व वाचक मित्र/मैत्रिणींनींचे मनापासून आभार. मी उद्या गावला जात आहे त्यामुळे आल्यावर पुढचा भाग टाकेन. आशा आहे आपण तो पर्यंत थांबाल.
  • Log in or register to post comments

आम्च्या गावात''इबन बतुता

पर्नल नेने मराठे
Tue, 09/21/2010 - 19:02 नवीन
आम्च्या गावात''इबन बतुता ''नावाचा मॉल आहे..
  • Log in or register to post comments

अद्भुत रम्य!! नावापासून ते

शुचि
Tue, 09/21/2010 - 21:16 नवीन
अद्भुत रम्य!! नावापासून ते आयुष्यापर्यंत सगळच सुरस वाटतय या माणसाचं.
  • Log in or register to post comments

छान लेखमालिका...मी या माणसाचे

शिल्पा ब
Tue, 09/21/2010 - 21:31 नवीन
छान लेखमालिका...मी या माणसाचे नाव आधी कधीच ऐकले नव्हते... जाऊन घ्यायला उत्सुक. मालिका चालू केल्याबद्दल धन्यवाद...आणि पुढच्या भागापासून उगाच कुठे हिंडायला जाऊ नका मालिका मधेच ठेऊन...नाहीतर आधी दोनचार भाग लिहून काढा अन मग गेल्यावर एक एक टाका. फुकट सल्लागार शिल्प चुटुक
  • Log in or register to post comments

एकवार माफी असावी. पुढच्या

जयंत कुलकर्णी
Wed, 09/22/2010 - 08:44 नवीन
एकवार माफी असावी. पुढच्या भागापासून नाही असं वागणार ! :-( :-) शिल्पाबाईंचा विद्यार्थी. गंमत करतोय हां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मीही शमत शिल्पाबरोबर!

यशोधरा
Wed, 09/22/2010 - 11:51 नवीन
मीही शमत शिल्पाबरोबर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

खूप चांगला लेख. आवडला. पुढील

मितान
Tue, 09/21/2010 - 21:48 नवीन
खूप चांगला लेख. आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. अवांतरः कॉलेजात इतिहासाच्या एका पेपरला इब्न बतूता वर १० मार्कांचा प्रश्न हमखास असायचा. मास्तर तसे वारंवार सांगायचे. त्यावेळी रिटायरमेंटला आलेल्या त्या सरांची कवळी 'इब्न बतूता' म्हणताना सारखी निसटायची !! मग आम्ही खूप हसायचो नि पुन्हा त्याच विषयावर प्रश्न विचारायचो ;) :))
  • Log in or register to post comments

उत्तम लेख माला होईल ही.

प्राजु
Tue, 09/21/2010 - 22:13 नवीन
उत्तम लेख माला होईल ही. येऊद्या अजून.
  • Log in or register to post comments

वाचतोय.

चतुरंग
Tue, 09/21/2010 - 22:30 नवीन
इब्न बतूत नाव वाचले ऐकले होते, ही सगळीच माहिती मला नवीन आहे. अत्यंत रोमांचक वाटेने धाग्याची मार्गक्रमणा व्हायचे संकेत दिसत आहेत! येऊदेत. रंगा
  • Log in or register to post comments

वा...नविन विषयावर वाचायला

मदनबाण
Tue, 09/21/2010 - 22:39 नवीन
वा...नविन विषयावर वाचायला मिळतयं. :)
  • Log in or register to post comments

लय भारी !!

अर्धवटराव
Wed, 09/22/2010 - 01:29 नवीन
येउ देत पुधील भाग लवकरात लवकर. (प्रवासी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

+१

धनंजय
Wed, 09/22/2010 - 03:18 नवीन
चांगली माहिती.
  • Log in or register to post comments

एकदम नविन विषय. लेख लवकर

पाषाणभेद
Wed, 09/22/2010 - 07:23 नवीन
एकदम नविन विषय. लेख लवकर येवूद्या.
  • Log in or register to post comments

भारतीयांच्या जीवावर

गुंडोपंत
Wed, 09/22/2010 - 10:47 नवीन
रोमच्या पाडावानंतर ते युरोपियन लोक व्यापारासाठी बाहेर पडले तोपर्यंत म्हणजे जवळजवळ ८०० वर्षे तो एक पुढारलेला धर्म समजला जायचा. शास्त्र, व्यापार, कला, राज्यशास्त्र, कायदा आणि साहित्य ह्या सर्वांमधे आणि त्याच्या शाखांमधे त्या काळात मुसलमानांचे योगदान मानवाला कधीच विसरता येणार नाही. आपल्याला येथे भारतात जेथे आपल्या इतिहासापलिकडे आपण बघतसुद्धा नाही त्यांना हे कळणे जरा अवघडच आहे. मला फक्त इतकेच नोंदवायचे आहे की, ११ व्या शतकात गझनी च्या महंमदाने भारतावर स्वारी केली. अजमेर काठियावाड आणि सोमनाथ येथून सुमारे एक लाखापेक्षा जास्त हिंदू गुलाम म्हणून मध्य पूर्वेत नेले. या नंतरही करत राहिलेल्या स्वार्‍यांमध्ये गुलाम म्हणून काफिरांना घेऊन जाणे हे प्रमुख कार्य होते. या गुलामांच्या ज्ञानावर आणि बळावर मध्यपूर्वेत कलाकुसर, इमारती इत्यादी प्रगती झाली असे इंग्रजी विकिपीडिया वरील गुलामी विषयक लेखात दिसून आले. या शिवाय गुलामी वरील प्रमुख लेखही वाचनीय आहे! (इंग्रजी वाचायला वेळ लागल्याने प्रतिसाद उशीरा दिला गेला.)
  • Log in or register to post comments

:)

अवलिया
Wed, 09/22/2010 - 11:12 नवीन
गुंडोपंतांच्या नोंदी नेहमीच विचारवंतांना (आमचा संबंध नाही, आम्ही विचार करत नाही) विचार करायला प्रवृत्त करत असतात. (गुंडोपंतांनी दिलेल्या लिंक अजुन वाचल्या नाहीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

धन्यवाद

गुंडोपंत
Wed, 09/22/2010 - 12:31 नवीन
नोंदीची नोंद घेतल्या बद्दल धन्यवाद! पण सापडलेली नोंद ही ११ व्या शतकानंतरची आहे. ८ व्या शतका पर्यंत इस्लामी भरभराटी विषयी आधीचे वाक्य बरोबर असावे. तरीही शांततेने राहत होते या वाक्या विषयी कुतुहल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कुतुहल मलाही आहे

अवलिया
Wed, 09/22/2010 - 14:01 नवीन
इस्लामपूर्व म्हणजे तथाकथित बिगबँग ते इसवी सनाचे सहावे शतकापर्यंतचे काय? त्याआधी त्या भागात काही होते की नाही आणि असल्यास कसे होते यावर माहिती मिळाल्यास आवडेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंडोपंत

पुभाशु

मस्त कलंदर
Wed, 09/22/2010 - 11:55 नवीन
वा: एका नव्या विषयाबद्दल वाचायला मिळते आहे. आधी मला इब्न बतुता हे फक्त गाण्यात निरर्थक शब्द असतात तसे वाटले होते. मन१ यांचाही प्रतिसाद छान.
  • Log in or register to post comments

इब्न बतूत पहिल्यांदाच ऐकले

गणेशा
Wed, 09/22/2010 - 14:07 नवीन
इब्न बतूत पहिल्यांदाच ऐकले आहे. तुम्ही लिहित रहा .. वाचायला उत्सुक आहे ..
  • Log in or register to post comments

चांगला लेख.........

वेताळ
Wed, 09/22/2010 - 18:28 नवीन
बर्‍याच गोष्टी नवीनच आहे. गुंडोपंत व नानाच्या शंका देखिल विचारकरण्या योग्य आहेत. मुळातच इतका पुढारलेला धर्म एकाएकी एकदम रानटी टोळ्याच्या ताब्यात कसा काय गेला?तसेच कुराण व्यतिरिक्त त्याकाळचे कोणते इस्लामिक ग्रंथ अजुन पर्यत टिकुन आहेत? अजुन बरीच माहिती विस्कळित वाटते. पुढच्या भागाची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

लेख आवडला. माहिती आणि मनोरंजन

शहराजाद
गुरुवार, 09/23/2010 - 04:03 नवीन
लेख आवडला. माहिती आणि मनोरंजन दोन्ही. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

लेख आवडला. "इब्न बटुटा" असे

Nile
गुरुवार, 09/23/2010 - 04:10 नवीन
लेख आवडला. "इब्न बटुटा" असे कुठले तरी गाणे मागे ऐकल्यानंतर कुतुहलाने शोधल्यावर इब्न बद्दल माहिती मिळाली होती त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

अत्यंत रोचक!

रुपी
गुरुवार, 01/04/2018 - 04:02 नवीन
अत्यंत रोचक! ही लेखमाला वाचायची केव्हापासून ठरवलं होतं, आता वाचून काढते सगळे भाग.
  • Log in or register to post comments

लेखमालेचा पहिला भाग आवडला.

निशाचर
Fri, 01/05/2018 - 04:30 नवीन
लेखमालेचा पहिला भाग आवडला. तुमच्या प्रतिसादामुळे या लेखमालेविषयी कळलं, त्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा