धन्यवाद! लिंक आवडली, चाल्लो झाडावर लगेच*.
* का चाल्लो या प्रश्नाचे उत्तर माहित असुनही प्रश्न विचारलात तर डोक्याची शंभर शकले होउन पायाशी लोळु लागतील.
-निळ्या वेताळ.
इथे फक्त थोडेसे नवीन भाग आहेत का ?
मी जुन्या अर्धवट राहिलेल्या गोष्टी वाचायला गेलो आणि पोपट झाला.
--------
दुपारी ते टूल बहुदा चालले नाही माझ्या browser मध्ये. आत्ता उघडले.
प्रचंड धन्यवाद. जुने अंक मला कुठेच मिळाले नव्हते.
आई ग!!!!!!!!!! पहीली कथा आज (गणपती बसल्याच्या दिवशी) वाचली ती ही गणेश पुराणातली - भाद्रपद चतुर्थीची गणपतीची. ईतकं गोड वाटलं वाचून - वर्ष =१९८२, महीना = जून
फारच मोठा खजीना सापडलाय.
गोगोल साहेब, मजा आणलीत...
ऐंशीच्या दशकातल्या सुरुवातीचे बरेच अंक वाचले होते .. ते शोधत आहे...
आता मी भल्लूक मान्त्रिक असं एक क्यारेक्टर असलेली एक कथा शोधत आहे..
आणि एक जाहिरात असायची कोणत्यातरी बँकेची.. " मी आहे मिंटी एक खारोटी" अशी
मी शाक्तपंथीय लोक असलेली एक गोष्ट शोधणार आहे; त्यातला नायक (बहुदा अनुक्रमे १, ३, ५, ७) डोकी असलेले साप मारत मारत एकामागून एक दरवाजे पार करत जातो तिथपर्यंत वाचली होती.
रामायणही सुंदर होते.
गोगोल गोगोल गोगोल गोगोल गोगोल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल !!!!!!!!
माझ्याकडून तुम्हाला १००१ गोड गोड गोड गोड गोड मोदक !!!!!
मी मॅड झालो आहे..... आता "मिसळपाव" ला रामराम..... जितका वेळ माझा स्वतःचा म्हणून माझ्याकडे आहे तो सगळा सगळा सगळा सगळा सगळा "चांदोबा" बरोबर व्यतीत करणार !!!!!
माझ्याबरोबर मी माझ्या मामाला - (जे स्वतः आम्हाला त्यांच्या लहानपणी ते वाचत असलेल्या 'काशांचा किल्ला' बद्दल डोळे मोठे करून सांगत असत).... खुळे करणार...त्यांना प्रत्यक्ष भेटूनच हा खजिना उलगडणार कारण त्यांच्या चेहर्यावरील अविश्वसनीय भाव मला टिपायचे आहेत.
थॅन्क्सस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स !
इन्द्रा
थॅन्क्स गोगोल फॉर द अप्रेसिएशन.... पण 'चांदोबा' ची नशा आता माझ्या डोक्यात इतकी भिनली आहे की, येथील (रोहटकमधील) तीन मित्रांसमवेत एका फिल्ड वर्कला जावे की न जावे या मनःस्थितीत होतो, पण आता जाण्याचे नक्की केले आहे, कारण कामानंतर तेथील एका फार्म हाऊसवर आमच्या मुक्काम असतो. वर्क शेड्युल रिपोर्टचे काम संपल्यानंतर आणि भोजनानंतर बाकीचे झोपी गेल्यावर मी 'चांदोबा' बरोबर मनसोक्त फिरणार....फिरणारच आता....एकटा ! [एरवी एफएम बँड रेडिओची साथ असायची...पण आता चक्रपाणींचा चांदोबा !
बाय द वे...तुम्हाला हा खजिना कसा काय समजला/सापडला?
इन्द्रा
अविश्वसनिय!! शतशा: आभार
धन्यवाद! लिंक आवडली, चाल्लो
धन्यवाद
वाह
कमाल केलीत! हा वीकेन्ड मस्त
धन्यु.
दुव्याबद्दल धन्यवाद. दुवा मे
इथे फक्त थोडेसे नवीन भाग आहेत
In reply to इथे फक्त थोडेसे नवीन भाग आहेत by Pain
मला तरी
अहाहा!!!
आई ग!!!!!!!!!! पहीली कथा आज
धन्यवाद, अगदी खजिना आहे. खूप
धन्यवाद
In reply to धन्यवाद by भडकमकर मास्तर
भल्लूक मांत्रिक
In reply to भल्लूक मांत्रिक by शुचि
भल्लूक मांत्रिक
In reply to धन्यवाद by भडकमकर मास्तर
भडकमकर मास्तर
In reply to धन्यवाद by भडकमकर मास्तर
मी शाक्तपंथीय लोक असलेली एक
अरे वा... झकास !!! या दुव्या
थँक्स...
माझी आवडती कथा
मॅड मॅड मॅड मॅड मॅड
In reply to मॅड मॅड मॅड मॅड मॅड by इन्द्र्राज पवार
:)
In reply to :) by गोगोल
खजिना
In reply to खजिना by इन्द्र्राज पवार
हे असच
झकास !!!
आभारी आहे
" चांदोबा " ?
नवीन दुवा
चंदामामा-हिन्दी मासिक १९४९ ते २००६
मराठी चांदोबा हवे आहेत...
In reply to मराठी चांदोबा हवे आहेत... by सारिका होगाडे
आजच चेपुवर मिळाली सर्व मराठी
In reply to आजच चेपुवर मिळाली सर्व मराठी by सस्नेह
ह्या लिंक वर pdf उपलब्ध नाहीत