चांगल्या गोष्टीची चांगली ओळख करून दिलीत.
मनापासून आभार.
एक फेमस quote आहे, कुणाचा आहे ते आठवत नाही... पण त्याचा अर्थ असा आहे. ''इतिहासाचे ओझे होऊ देऊ नका, उज्वल भविष्यासाठी ती पायवाट बनु द्या.''
इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेवून ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
चढून त्यावर भविष्य वाचा
प्रतिक्रिया
मस्त ओळख करुन दिलीत.
विनायकराव छान ओळख
चांगल्या गोष्टीची चांगली ओळख
कलात्म :- गोष्ट नव्या विचारांची... !!!
मनापासुन धन्यवाद ..