✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(वर्षाव)

र
राजेश घासकडवी यांनी
गुरुवार, 08/19/2010 - 02:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11091 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

प ड लो

बेसनलाडू
गुरुवार, 08/19/2010 - 02:27 नवीन
खल्लास विडंबन! __/\__ रावणी पिठल्यापासून परवरदिगारने रक्षण करणे.. हाहाहाहाहा.. (नतमस्तक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
गुरुवार, 08/19/2010 - 02:35 नवीन
हेच म्हणतो. हहपुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

+२

केशवसुमार
गुरुवार, 08/19/2010 - 07:53 नवीन
खल्लास विडंबन! हाहाहाहाहा.. बाकी चालू दे... (वाचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

+३

श्रावण मोडक
गुरुवार, 08/19/2010 - 14:34 नवीन
+३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

झक्कास्स!जबर्‍या विडंबण!!

अनामिक
गुरुवार, 08/19/2010 - 02:37 नवीन
जबर्‍या विडंबण!! बरं तो वर्षाव होता तर याला शिंतोडे म्हणावे का?
  • Log in or register to post comments

तो वर्षाव होता

निशदे
गुरुवार, 08/19/2010 - 03:04 नवीन
आणि हा धबधबा आहे..............हा सुद्धा आवडला.....राजेशरावांचे नाव बघून घाबरतच उघडला होता धागा. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

न त म स्त क ! ! !

घाटावरचे भट
गुरुवार, 08/19/2010 - 02:40 नवीन
न त म स्त क ! ! !
  • Log in or register to post comments

एकदम क ड क!!

चतुरंग
गुरुवार, 08/19/2010 - 02:46 नवीन
खल्लास!! =)) =)) तुझ्याकडून हे येणार ह्याची खात्रीच होती!! ;) (रावणगोसावी)चतुरंग
  • Log in or register to post comments

जबरा!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 08/19/2010 - 03:01 नवीन
राजेशभाऊ, खणखणीऽऽत!!! खरं तर "हाण तिच्या मा**!!" म्हणणार होतो पण.... जाऊ द्या, भावना समजून घ्या!!! :)
  • Log in or register to post comments

खरोखरच जबरदस्त!

भाऊ पाटील
गुरुवार, 08/19/2010 - 18:27 नवीन
एका दगडात अनेक पक्षी. एका गोळीत अनेक निशाणे. उच्च, खणखणीऽऽत आणि बरेच काय काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+२

अनिल हटेला
Fri, 08/20/2010 - 03:26 नवीन
कसा वागू मी शहाण्यासारखा................ई...ई......ई......ई.........ईईईईई......................ही पाल कुठनं टपकली मधेच? हे खासच !! ई ई ई !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊ पाटील

स्मायल्या कुठे लपवल्यात सरपंच

शिल्पा ब
गुरुवार, 08/19/2010 - 03:08 नवीन
स्मायल्या कुठे लपवल्यात सरपंच जाणे... =)) असो..आमच्यापण भावना जरा समजूनच घ्या.. झक्कास विडंबन... (पण याला नेमके कशाचे विडंबन म्हणावे? एकाच दगडात किती पक्षी मारायचे याला काही धरबंध असावा कि नाही याविषयी एक लेख टाकीन म्हणते..)
  • Log in or register to post comments

माझे आजचे म्हणणे

बेसनलाडू
गुरुवार, 08/19/2010 - 03:20 नवीन
आज मी काय म्हणते अशी स्वाक्षरीच टाका शिल्पाताई. म्हणजे 'आज अमुकवर कौल टाकेन म्हणते', 'आज तमुकवर काथ्याकूट टाकेन म्हणते' इ. (स्वाक्षरीकार)बेसनलाडू अर्थातच, ह. घ्या. (टवाळखोर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

क -----------मा----------------ल

वात्रट
गुरुवार, 08/19/2010 - 03:29 नवीन
दुसरे शब्द नाहित. साष्टांग दंडवत घ्या हो आमच्याकडून....
  • Log in or register to post comments

आ व रा!!!!

असुर
गुरुवार, 08/19/2010 - 03:53 नवीन
आवरा!!!! गुर्जी, येक सेन्च्युरी इथेच झाली वो!!! __/\__ -- (अनावर) असुर
  • Log in or register to post comments

....

मधुशाला
गुरुवार, 08/19/2010 - 04:31 नवीन
:) :) :) :) :) :)
  • Log in or register to post comments

जबरदस्त

सन्जोप राव
गुरुवार, 08/19/2010 - 05:15 नवीन
वर्षाव फार्फार आवडला. वमनाच्या विडंबनाला आता काय म्हणावे या विचारांना प्रवृत्त करणारा वगैरे वाटला.
  • Log in or register to post comments

संपलो

मिसळभोक्ता
गुरुवार, 08/19/2010 - 05:16 नवीन
(राघाफ्याक्लबाचा संस्थापक) मिभो
  • Log in or register to post comments

+१

सहज
गुरुवार, 08/19/2010 - 05:41 नवीन
गुर्जी झिंदाबाद!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

+२

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/19/2010 - 09:52 नवीन
गुर्जींचा विजय असो. (राघाफ्यानक्लबाची सभासद) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अगदी असेच म्हणतो.. गुर्जींचा

अर्धवट
गुरुवार, 08/19/2010 - 09:53 नवीन
अगदी असेच म्हणतो.. गुर्जींचा विजय असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

मी-सौरभ
गुरुवार, 08/19/2010 - 10:32 नवीन
मला बी सबासद व्हायाचय.... (अर्ज कुटं भेटतो??)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

_/\_

स्वाती२
गुरुवार, 08/19/2010 - 06:14 नवीन
सॉलिड!
  • Log in or register to post comments

खल्लास!

चिन्मना
गुरुवार, 08/19/2010 - 06:32 नवीन
खल्लास विडंबन! खपलो. गुर्जींकडून असं काहीतरी येणार याची अपेक्षा होतीच. मात्र हा धबधबा फारच भारी ;-)
  • Log in or register to post comments

झक्कास!

नंदन
गुरुवार, 08/19/2010 - 06:49 नवीन
_/\_ राघाभरारी :)
  • Log in or register to post comments

ह. ह. पु. वा.

ऋषिकेश
गुरुवार, 08/19/2010 - 08:44 नवीन
=)) =)) पुढील स्मायली शिरसाष्टांगाचा समजावा ==O०=>
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/19/2010 - 09:13 नवीन
लै भारी....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

:-)

दिपक
गुरुवार, 08/19/2010 - 09:36 नवीन
हुच्च!!!
  • Log in or register to post comments

अत्रे !

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 08/19/2010 - 09:54 नवीन
आचार्य अत्रे यांनी हयातीत विडंबनाच्याबाबतीत कौतुक केले ते फक्त "दत्तु बांदेकर" यांचेच ! पण आज त्यांच्या (पक्षी : अत्र्यांच्या) आत्म्याने मिपावरील विडंबनाचा हा भन्नाट प्रकार पाहिला/वाचला, तर ते श्री.राजेश घासकडवी यांना आपल्या कवेत घेऊन प्रेमाचा वर्षावच करतील. दिल्खुष कॅफे लिखाण !
  • Log in or register to post comments

नमस्कार......

वेताळ
गुरुवार, 08/19/2010 - 09:59 नवीन
कारभारी ......लैभारी.........
  • Log in or register to post comments

लय भारी राव ! ! !

निरन्जन वहालेकर
गुरुवार, 08/19/2010 - 10:04 नवीन
लय भारी राव ! ! मजा आली ! ! !. अजून येउ देत.
  • Log in or register to post comments

हे म्हणजे एकदम महाभारतातील

मृत्युन्जय
गुरुवार, 08/19/2010 - 10:18 नवीन
हे म्हणजे एकदम महाभारतातील लढाई पाहत आहे असे वाटले. एका बाणातुन २ बाण मग ४ बाण मग ८ असे करत करत एका वारात सगळे गारद. :) :D ;)
  • Log in or register to post comments

घासु गुर्जी काही म्हणजे काही

निखिल देशपांडे
गुरुवार, 08/19/2010 - 10:48 नवीन
घासु गुर्जी काही म्हणजे काही पण लिहु शकतात विडंबन अती उच्च आहे.
  • Log in or register to post comments

विडंबन नव्हे,

विसुनाना
गुरुवार, 08/19/2010 - 11:10 नवीन
विडंबन नव्हे, मूळ लेखाचे मराठी संस्थळावरचे प्रतिबिंब वाटले. आवडले...
  • Log in or register to post comments

:)

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 08/19/2010 - 11:20 नवीन
लै भारी! :)
  • Log in or register to post comments

गुर्जी शॉल्लॅड !! एकदम

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/19/2010 - 11:23 नवीन
गुर्जी शॉल्लॅड !! एकदम ................ई...ई......ई......ई.........ईईईईई...................... षटकार. __/\__
  • Log in or register to post comments

जबर्‍या. एका धाग्यात सॉरी

स्मिता_१३
गुरुवार, 08/19/2010 - 11:29 नवीन
जबर्‍या. एका धाग्यात सॉरी दगडात किती पक्षी मारावेत याला काही मर्यादा !
  • Log in or register to post comments

क-ड-क. जबरदस्त विडंबन --टुकुल

टुकुल
गुरुवार, 08/19/2010 - 11:52 नवीन
क-ड-क. जबरदस्त विडंबन --टुकुल
  • Log in or register to post comments

शॉल्लेट!!! निस्त्या बाटल्यावं

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 08/19/2010 - 11:53 नवीन
शॉल्लेट!!! निस्त्या बाटल्यावं बाटल्या फोडल्याती!!! ;)
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे तुमचे हेही लेखन

प्राजक्ता पवार
गुरुवार, 08/19/2010 - 12:45 नवीन
नेहमीप्रमाणे तुमचे हेही लेखन आवडले :)
  • Log in or register to post comments

एक्दम हस्तनक्षत्रातील वर्षाव

पुष्करिणी
गुरुवार, 08/19/2010 - 14:13 नवीन
एक्दम हस्तनक्षत्रातील वर्षाव ...
  • Log in or register to post comments

लै लै काम होतं म्हणुन निवांत

Nile
गुरुवार, 08/19/2010 - 14:57 नवीन
लै लै काम होतं म्हणुन निवांत वेळ मिळेपर्यंत हे वाचायचं नाही असं ठरवलं होतं, कीती बरं केलं. (इतक्या उशिरा खिदळलो म्हणुन रुममेट्स नी चार शिव्या हासडल्या ते सोडा) मजा आला. उगाच नाही आम्ही गुर्जींचे शिष्य. -घासु गुर्जींचा आद्य शिष्य निळ्या.
  • Log in or register to post comments

अगग !! " लिळामृत'च की !! ते

सुहास..
गुरुवार, 08/19/2010 - 18:18 नवीन
अगग !! " लिळामृत'च की !! ते तेव्हढ 'आतंरजालीय विवाहाच' पण टाकण्यास हल्कत नव्हती !!
  • Log in or register to post comments

चालू द्या गुर्जी असंच..

प्रभो
गुरुवार, 08/19/2010 - 18:58 नवीन
चालू द्या गुर्जी असंच..
  • Log in or register to post comments

दंडवत

तिमा
गुरुवार, 08/19/2010 - 20:36 नवीन
वर्षाव फारच आवडला. रावांची सर, तुमचा वर्षाव यानंतर कोणाकडूनतरी ढगफुटीच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

मराठी माणुस पुढे का जात

शानबा५१२
गुरुवार, 08/19/2010 - 23:24 नवीन
मराठी माणुस पुढे का जात नाही,ह्याचे मिपावरचे अजुन एक उदाहरण. राजेश भाउ लावा तुम्ही हातभार लावा,ही विडंबने करुन मराठी माणसाला एकमेकांपासुन दुर करायला.आणि हो,अहो भावना असतात हो माणसाच्या,आता देवाने आम्हाला विचित्र बनवल त्यात आमचा काय दोष? तुम्ही लोकांनी आमच्या हसण्यावरचं तोंडसुख घेतले,म्हणजे हद्द झाली हो! तुमचा व सर्व प्रतिसादकर्तांचा निषेध!!
  • Log in or register to post comments

शानबा, कृपया हे विडंबन

राजेश घासकडवी
Fri, 08/20/2010 - 00:01 नवीन
शानबा, कृपया हे विडंबन व्यक्तिगतरीत्या न घेणे. यातून थोडीशी टिंगलटवाळी करण्याचा हेतू होता. थोड्याशा गुदगुल्या, कोपरखळ्या, चिमटे मैत्रीच्या भावनेने काढण्याचा प्रयत्न होता. शक्यतो लेखनावर फोकस करून लेखनाची चेष्टा करणे इतपतच. ते लेखन करणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक गुणदोषांबद्दल लिहायचं नव्हतं. जर तुम्ही अजाणतेपणाने दुखावला गेला असाल तर मी दिलगीर आहे. मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला मागे खेचतो त्याचं हे उदाहरण हे मला पटलं नाही. अशा खेळीमेळीने माणसं जवळ यायला मदत होते या मताचा मी आहे. मी माझ्या स्वतःच्या कवितेचं देखील विडंबन केलेलं आहे. याहीआधी स्वतःचं विडंबन करणारी कविता लिहिलेली आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा