रणजित चितळे in जे न देखे रवी... 30 Jul 2010 - 3:40 pm रक्त आटते, मन सुकते, आपल्या राष्ट्रात आपणच स्वस्त। त्यांच्या सांभाळा संवेदना, झाकुन आपल्या वेदना। वंदेमातरम् नको, गुरुला फाशी नको। समान कायदा नको, काश्मिरात पंडीत नको। तरीही तोंडे ह्यांची’, मक्के कडे सदाची। कविता प्रतिक्रिया वाटत खर अस बरेचदा. 30 Jul 2010 - 4:30 pm | स्पंदना वाटत खर अस बरेचदा. बरोबर आहे 31 Jul 2010 - 1:45 pm | रणजित चितळे अपर्णा अक्षय अगदी बरोबर आहे
प्रतिक्रिया
30 Jul 2010 - 4:30 pm | स्पंदना
वाटत खर अस बरेचदा.
31 Jul 2010 - 1:45 pm | रणजित चितळे
अपर्णा अक्षय अगदी बरोबर आहे