मिसळपावला मराठी करू चला...
नमस्कार,
नव्या बांधणीत मिसळपाववर अनेक जागी इंग्रजी शब्द किंवा वाक्ये दिसत आहेत. ते ताबडतोब मराठी करण्यासाठी ज्यांची इच्छा असेल त्यांनी येथे त्या त्या इंग्रजी शब्द किंवा वाक्यांसाठी प्रतिशब्द किंवा वाक्य सूचवावे.
असे करते वेळी मूळ शब्द किंवा वाक्य येथे देऊन त्यासमोर मराठी शब्द किंवा वाक्य द्यावे.
यामुळे एखाद्या शब्दास प्रतिशब्द कुठला असावा या विषयावर चर्चा होऊ शकते मात्र मूळ काम सोडून अवांतर चर्चा टाळाव्यात.
मुक्तस्त्रोत विश्वात अश्या प्रकारे अनेक भाषांतर प्रकल्प चालत असतात. याप्रयत्नामुळे आपल्याला त्याची ओळख होईल. याशिवाय काही कल्पना असतील तर स्वागतच आहे.
चला तर मग मिसळपावच्या मराठीकरणात सहभागी होऊया.
- सरपंच
प्रतिक्रिया
स्वगृह » माझे खाते
सर्च
सर्च
मिपाचं नवीन स्वरूप छान आहे रे
मिसळ-पावचा फोटो टाकावा
मिपाच्या नविन रुपड्यात लेखाची वाचनखुण कशी साठवून ठेवावी ??
आकडे .
हे काही बदल सुचवतो. you have
हजर सभासद मधे सर्व सभासद नाही
डिझाईनसंदर्भातील सर्व
ओके इनोबा.
Submitted by च्या ऐवजी..
प्रत्येक पानाच्या तळाशी असलेल्या....
"The requested page could not
जुना प्रतिसाद रिपिट
कौल
देव पावला रे
गल्लत होते आहे काय?? सविस्तर
मान्य करू नका तुम्ही टाळकं
जाउद्या हो, उगाच कशाला तुमचं
स्वगृह » माझे खाते » दृश्य
मी न वाचलेले ३ व्यनी मिपाच्या नविन साईटवर दिसत नाही
जुन्या लिंक जसे
व्यावसायिक माहिती मराठीत