बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर , चतुरंग यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
मागील भागः
भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५ , भाग ६ , भाग ७ , भाग ८ , भाग ९ , भाग १० , भाग ११ , भाग १२ , भाग १३ , भाग १४ , भाग १५ , भाग १६
कानसेन क्रमांक १२८ : अतुलजी
कानसेन क्रमांक १२९ : टिउ
कानसेन क्रमांक १३० : मस्त कलंदर
कानसेन क्रमांक १३१ : शिल्पा ब
कानसेन क्रमांक १३२ : मस्त कलंदर
कानसेन क्रमांक १३३ : मराठे
कानसेन क्रमांक १३४ : मेघवेडा
कानसेन क्रमांक १३५ : मेघवेडा, टिउ
कानसेन क्रमांक १३६ : मेघवेडा
कानसेन क्रमांक १३७ : मराठे
कानसेन क्रमांक १३८ : मस्त कलंदर
कानसेन क्रमांक १३९ : शिल्पा ब
१२८ : नवीन हिंदी, अंतरा
प्रतिक्रिया
12 Jul 2010 - 9:20 pm | प्रभो
एक क्लू : चित्रपट डब केलेला होता, आणी हिरविन आमची सोनाली होती.. ;)
12 Jul 2010 - 9:32 pm | अतुलजी
ए नाझनी सुनोना - दिल ही दिल मे
http://www.youtube.com/watch?v=dmteYVnRSSk
12 Jul 2010 - 9:35 pm | प्रभो
कानसेन क्र १२८ : अतुलजी
१२९ : मराठी, अंतरा - फुल्लटॉस आहे...
12 Jul 2010 - 9:37 pm | टिउ
पाहिले न मी तुला?
http://www.youtube.com/watch?v=yjo1ZEpYO2E
12 Jul 2010 - 9:38 pm | मस्त कलंदर
पाहिले न मी तुला....
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
12 Jul 2010 - 9:41 pm | प्रभो
येस्स्स्स...प्रोफेसर धोंड!
१ मिनिटाने मकी हुकली....
कानसेन क्र : १२९ : टिउ
१३० : हिंदी, अंतरा - कधी नव्हे ते सुनील शेट्टीचे हे गाणे हीट होते.. ;)
12 Jul 2010 - 9:47 pm | मस्त कलंदर
आँखोंमे बसे हो तुम
http://www.youtube.com/watch?v=xD4_p0uWe_k
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
12 Jul 2010 - 9:53 pm | प्रभो
यावेळेस मकीने वेळेत ओळखलं होSSSSSS!!!!
कानसेन क्र १३० : मस्त कलंदर
१३१ : जुनं हिंदी गाणं, मुखडा आहे... (याचा सेम पीस तू नळी वर पण आहे)
*मंडळी, आता अर्ध्या तासाने भेटुया...पोटोबा करून येतो जरा.... :D
12 Jul 2010 - 10:06 pm | शिल्पा ब
मूड मूड के न देख..
http://www.youtube.com/watch?v=5EBrkEyCJ5Q
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 Jul 2010 - 9:54 pm | गणपा
तुम्हा सर्वा कानसेनांच खरच कौतुक वाटत राव..
(पहिलीतचं नापास) गणा :''(
12 Jul 2010 - 10:26 pm | बहुगुणी
मला यातलं एकाही गाण्याविषयी 'ढेकुळ'ही माहीत नव्हतं!!! बरंच नवीन शिकायला मिळतंय कानांना:)
12 Jul 2010 - 10:38 pm | प्रभो
येस्स... मुड मुड के ना देख मुड मुड के ...
कानसेन क्र. १३१ : शिल्पा ब
१३२: एक हटके गाणं , हिंदी, अंतरा
12 Jul 2010 - 10:39 pm | मस्त कलंदर
मेरा दिल गाये जा जुब जुब जुब्बी...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
12 Jul 2010 - 10:47 pm | मस्त कलंदर
'ओरिगिनल' साउंड्/विदिओ ट्रॅक मिळत नाहीए
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
12 Jul 2010 - 10:48 pm | प्रभो
मस्त गं मके.... तु मिथुनची फ्यान म्हणायची का??? ;)
कानसेन क्र १३२ : मस्त कलंदर
१३३ : हिंदी , मुखडा
12 Jul 2010 - 10:49 pm | मेघवेडा
अलबेला सजन आयो रे!
12 Jul 2010 - 10:52 pm | मस्त कलंदर
अरे हे गाणं खूप फेमस आहे..अणि खूप डिस्टिंक्त ट्यून आहे ना ती.. आणि एका इंग्रजी गाण्याची धून ढापलीय यात..
span style="color: #3300CC;">
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
12 Jul 2010 - 10:49 pm | मराठे
अलबेला सजन
http://www.youtube.com/watch?v=X6uJZwHNWOM
12 Jul 2010 - 10:50 pm | मेघवेडा
हा घ्या व्हिडिओ!
;)
12 Jul 2010 - 10:52 pm | प्रभो
लिंक न दिल्याने मेघवेडा बाहेर.... :(
कानसेन क्र १३३ :मराठे
१३४ : हिंदी , अंतरा - फुल्लटॉस आहे.
12 Jul 2010 - 10:56 pm | शिल्पा ब
एखादी हिंट?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 Jul 2010 - 10:56 pm | पांथस्थ
गीतः होशवालोंको खबर क्या
गायकः जगजीत सिंग
संगीतः जतिन ललित
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
12 Jul 2010 - 10:57 pm | मेघवेडा
12 Jul 2010 - 10:58 pm | प्रभो
चार मिनटात हिंट ??? थोडं(अजून ५ मिनीट) थांबा हो....
पांथस्थ, सॉरी..उत्तर चुकलं आहे.. :(
12 Jul 2010 - 11:00 pm | मेघवेडा
ओ कसली हिंट च्याम्मायला? फुलटॉससाठी हिंट काय करायचीय? ;)
बादवे, गाण्यांच्या निवडीसाठी द्येवांना १० पैकी २० मार्क्स! :)
12 Jul 2010 - 11:02 pm | प्रभो
आर्र्र.....हिंट द्यायच्या आधीच मेघवेड्याने चानस मारला...
कानसेन क्र १३४ : मेघवेडा
१३५: हिंदी, मुखडा
12 Jul 2010 - 11:04 pm | मेघवेडा
प्यार हुआ चुपकेसे - १९४२
12 Jul 2010 - 11:04 pm | टिउ
प्यार हुआ, चुपके से...फुलटॉस!
http://www.youtube.com/watch?v=Gp0Qw-_5oyw
12 Jul 2010 - 11:07 pm | प्रभो
परत टाय
कानसेन क्र. १३५ : मेघवेडा, टिउ
१३६ : माझं आवडतं गाणं , हिंदी, अंतरा - फुल्लटॉस असू शकतो... ;)
12 Jul 2010 - 11:08 pm | मराठे
आके तेरी बाहोंमें
http://www.youtube.com/watch?v=nbONcbygtW0
12 Jul 2010 - 11:09 pm | प्रभो
राँग नंबर.. मराठेजी :(
12 Jul 2010 - 11:12 pm | मराठे
अरे यार टोटल गंडलो!
12 Jul 2010 - 11:10 pm | मेघवेडा
अर्थातच फुलटॉस!
12 Jul 2010 - 11:11 pm | प्रभो
करेक्ट, आमचं लहानपणीचं क्रश : रेवथी (हिरवीन बरंका) ;)
12 Jul 2010 - 11:13 pm | मेघवेडा
हॅहॅहॅ.. आमचंसुद्धा! ;)
12 Jul 2010 - 11:15 pm | प्रभो
मेघवेडा हॅट्री़क... =D>
कानसेन क्र १३६ : मेघवेडा अगेन
१३७ : हिंदी , अंतरा
12 Jul 2010 - 11:16 pm | मराठे
चुपके से
http://www.youtube.com/watch?v=78B8i4P3_0A
12 Jul 2010 - 11:19 pm | मेघवेडा
च्यायला दोन फुलटॉस नंतर एक हा बाऊन्सर.. :(
ट्रेडिशनल पद्धतीप्रमाणे 'डक' करून 'लीव्ह' केलेला आहे! :)
12 Jul 2010 - 11:18 pm | मस्त कलंदर
चुपकेसे लग जा गले..
http://www.youtube.com/watch?v=IplN_gLCBvo
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
12 Jul 2010 - 11:20 pm | मेघवेडा
आयला.. पोपट झाला.. बाऊन्सर समजून सोडला आणि एलबीडब्ल्यू झालो.. :(
12 Jul 2010 - 11:23 pm | प्रभो
कानसेन क्र १३७: मराठे
मस्त कलंदर २ मिनिटाने मागे .. :(
१३८ : हिंदी , अंतरा
12 Jul 2010 - 11:27 pm | टिउ
क्लिप फक्त १७ सेकंद वाजुन थांबतेय...१७ सेकंद ऐकुन तर काहीच टोटल लागत नाहिये! :(
12 Jul 2010 - 11:30 pm | प्रभो
माझ्या मते विजेट गंडली..वेळ जास्त दाखवतेय...
क्लीप १७ से. ची होती.
12 Jul 2010 - 11:26 pm | मस्त कलंदर
किस्सा हम लिखेंगे...
http://www.youtube.com/watch?v=EkCE76avXYs
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
12 Jul 2010 - 11:29 pm | प्रभो
मकी गॉट इट राईट ... :)
कानसेन क्र. १३८ : मस्त कलंदर...
१३९ : हिंदी , मुखडा
12 Jul 2010 - 11:31 pm | शिल्पा ब
जिसका मुझे था इन्तजार...डॉन
http://www.youtube.com/watch?v=Dj1Rn--wz6w
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
12 Jul 2010 - 11:33 pm | मराठे
भला तेरा नेट्वर्क मेरे नेटवर्क से तेज कैसे ! :?
12 Jul 2010 - 11:31 pm | मराठे
प्रकाटाआ
12 Jul 2010 - 11:31 pm | प्रभो
राँग नंबर अगेन ... :(
12 Jul 2010 - 11:37 pm | प्रभो
येस्स...डॉन...डॉनका इंतजार ११ मुल्कोंकी पुलीस कर रही है.. =))
कानसेन क्र. १३९ : शिल्पा ब.
पुढील गाणी नव्या भागात...मेघवेडा संभाळतील तो भाग...
मंडळी थोडा वेऴ विश्रांती घ्या... :)
13 Jul 2010 - 12:39 am | मस्त कलंदर
http://www.youtube.com/watch?v=Y4lukpuZeNY
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!