कानसेन कोणः भाग १२
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय.
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
या वेळची गाणी पुरवली आहेत डॉ. प्रसाद दाढे यांनी. त्यांचे मनःपूर्वक आभार
पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
- बहुगुणी
या आधीचे दुवे:
भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११
*****************
कानसेन क्रमांक ८३: ज्ञानोबाचे पैजार
कानसेन क्रमांक ८४: अतुलजी
कानसेन क्रमांक ८५: ज्ञानोबाचे पैजार
कानसेन क्रमांक ८६: अतुलजी
कानसेन क्रमांक ८७: अतुलजी
कानसेन क्रमांक ८८: ज्ञानोबाचे पैजार
कानसेन क्रमांक ८९: ललिता
कानसेन क्रमांक ९०: प्रदीप
कानसेन क्रमांक ९१ : प्रदीप
कानसेन क्रमांक ९२: प्रदीप
कानसेन क्रमांक ९३: प्रदीप
कानसेन क्रमांक ९४: प्रदीप
*****************
Book traversal links for कानसेन कोणः भाग १२
वर्गीकरण
प्रतिक्रिया
क्रमांक ८३: हिंदी गाणं आहे, मुखडा पेश आहे
तुम जो मिल
Close!
आज सोचा तो आसु भर आये
कानसेन ८३: ज्ञानेश
आम्हाला चान्सच मिळत नव्हता
क्र. ८४
आपकी
कानसेन ८४: अतुलजी
अरे व्वा!!
क्र. ८५
बदलीसे निकला है चांद
भले शाबास, ज्ञानोबाचे पैजार! कानसेन क्र. ८५
क्र. ८६
चराग दिल
अतुलजी पुन्हा कानसेन!
क्र. ८७
ना तुम
जबरी
राइट अगेन! कानसेन ८७: अतुलजी
आज शनिवार
काव काव
सॉरी सहजराव
क्र. ८८, हिंदीच, मुखडा देतोय
अगर मुझसे
हम प्यार मे जलने वालोको
कानसेन क्र. ८८: ज्ञानोबाचे पैजार
क्र. ८९: हिंदी, अंतरा
मंडळी, या गाण्यानंतर आता मी थांबतोय...
अदालत - नर्गिस
हे अवघडच होतं....ब्राव्हो ललिता!
क्र. ९०: हिंदी चित्रपटातील एक अतीव सुंदर गीत आहे..
नग्मा-ओ-शेर की सौगा़त किसे पेश करूं?
नवीन
कानसेन क्र. ९०: प्रदीप
मदन मोहन
याला म्हणतात दर्दी कानसेन!
क्र. ९१:हेही तितकंच सुरेल हिंदी गाणं आहे
मदन मोहनच..
दुव्यांबद्दल धन्यवाद!
क्र. ९२: हिंदी
फिर वोही रात
फिर वोही शाम
प्रदीप यांची हॅटट्रिक!
नाही...
तेवढ चालतं
क्र. ९३
रस्मे उल्फत को निभायें
हो चालेल, काही गाण्यांचे original दुवे मिळात नाहीत..
तर कानसेन क्र. ९३ देखीलः प्रदीप