Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 17:57
बहुगुणी यांनी चालू केलेली स्पर्धा आता मी या भागात पुढे चालवतेय. उद्देश हा की, या खेळात जितकी मला मजा आली, ती त्यांनाही मिळावी.. तेव्हा पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते... या आधीचे दुवे: भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ *********** जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. **************** कानसेन क्रमांक ५०: रेवती कानसेन क्रमांक ५१: मिसळपाव, गणपा आणि प्रभो.. कानसेन क्रमांक ५२: मेघवेडा आणि प्रभो. कानसेन क्रमांक ५३: डॉ. प्रसाद दाढे. कानसेन क्रमांक ५४: ---- कानसेन क्रमांक ५५: प्रमोद_पुणे ***************** सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! हा एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील इतर गाजलेल्या गाण्यांच्या तुलनेत किंचित मागे पडलेल्या गाण्याचा अंतरा आहे.
  • Log in or register to post comments
  • 16023 views

Book traversal links for आओ, कानसेन, पहेचानो...भाग ८

  • ‹ आओ, कानसेन, पहेचानो...भाग ७
  • Up
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ९ ›

प्रतिक्रिया

Submitted by क्लिंटन on Fri, 07/09/2010 - 18:10

Permalink

निंदिया से जागी बहार

हे गाणे आहे हिरो चित्रपटातील 'निंदिया से जागी बहार'. दुवा क्लिंटन
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 07/09/2010 - 18:12

In reply to निंदिया से जागी बहार by क्लिंटन

Permalink

बरोबर

बरोबर वाटतं आहे उत्तर! पण जरा बरी गाणी निवड गं ... काय पण lousy, टुकार गाणं आहे हे! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 18:14

Permalink

नवीन कानसेन

कानसेन क्र> ५४: क्लिंटन पुढचे कोडे बहुगुणी देतील मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 18:34

In reply to नवीन कानसेन by मस्त कलंदर

Permalink

दुरूस्ती

मेघवेड्याने मोजणी चुकवली माझी. क्लिंटन कानसेन क्रमांक ५६ आहेत. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Fri, 07/09/2010 - 18:27

Permalink

हे घ्या क्र. ५५

हिंदी, अंतरा देतोय: Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Fri, 07/09/2010 - 18:30

In reply to हे घ्या क्र. ५५ by बहुगुणी

Permalink

http://www.youtube.com/watch?

http://www.youtube.com/watch?v=txv7RCe8DXM ये चांद सा रोशन चेहरा, कश्मीर की कली..
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 18:32

In reply to हे घ्या क्र. ५५ by बहुगुणी

Permalink

ये चॉंदसा

ये चॉंदसा रोशन चेहरा मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 18:29

Permalink

कोडे क्र. ५६

प्र का टा आ मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Fri, 07/09/2010 - 18:33

Permalink

(मीही!) प्रतिसाद काढून टाकला आहे

प्रतिसाद काढून टाकला आहे, चालू ठेवा क्र. ५५...
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Fri, 07/09/2010 - 18:34

Permalink

यू गॉट इट!

कानसेन क्र. ५५: मस्त कलंदर
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Fri, 07/09/2010 - 18:37

In reply to यू गॉट इट! by बहुगुणी

Permalink

मकी च्या २

मकी च्या २ मीनीट आधी मी लिहिलाय हो प्रतिसाद... ;) का आम्हाला व्हीआरएस???
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 18:42

In reply to मकी च्या २ by प्रभो

Permalink

अरे मी आधी

अरे मी आधी नुसतेच उत्तर लिहून नंतर व्हिडिओ क्लिप देऊन तो अद्ययावत केला.. रडू कुठचा!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Fri, 07/09/2010 - 18:46

In reply to मकी च्या २ by प्रभो

Permalink

अरेच्चा! मला त्यांचा प्रतिसाद दिसला तेंव्हा तुमचा दिसला नाही...

अरेरे! E-गोंधळ!! असो, तुम्ही दोघेही संयुक्त विजेते: कानसेन क्र. ५७: प्रभो आणि मस्त कलंदर
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Fri, 07/09/2010 - 18:47

Permalink

नेक्स्ट वन...

क्र. ५८: हिंदी, अंतरा दिलायः Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 18:47

Permalink

हिंट द्या..

हिंट द्या.. ओळखत नाहीए. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Fri, 07/09/2010 - 18:48

Permalink

मंडळी...वेळ लागतोय...अवघड वाटतंय का? ही घ्या हिंट..

धर्मेन्द्रचा सिनेमा होता...
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Fri, 07/09/2010 - 18:53

Permalink

गाडी बुला रही है...

दोस्त मधलं http://www.youtube.com/watch?v=zbYpxQlbdk0 (ईमानदारीत बराच वेळ नुसता बघत उभा होतो हां.)
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 18:58

In reply to गाडी बुला रही है... by मिसळपाव

Permalink

_/\_ आतापर्यं

_/\_ आतापर्यंत कुठलं गाणं असेल म्हणून १५-२० गाणी ऐकून झाली.. पण हे असेल म्हणून क्लिकलंच नव्हतं... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Fri, 07/09/2010 - 19:01

Permalink

कानसेन ५८: मिसळपाव

कानसेन ५८: मिसळपाव
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Fri, 07/09/2010 - 19:08

Permalink

क्र. ५९, मराठी गाणं आहे, अंतरा..

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Fri, 07/09/2010 - 19:19

Permalink

पुढील स्पर्धा मस्त कलंदर चालू ठेवतील..

या गाण्याचा clue हवा असल्यास तोही त्याच देतील...हे त्यांनीच सुचवलेलं गाणं आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 19:41

Permalink

हिंट

या चित्रपटाचा नायक विक्रम गोखले आहे. गायक-गायिका: लता दीदी नि सुरेश वाडकर मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 07/09/2010 - 19:42

Permalink

हायला!

पुन्हा एक फुल्टॉस.. गाणे : माजें रानी माजें मोगा, तुजें डोल्यांत सोधता ठाव.. फुलाफुलाक पुशीत आयलो तुजें माजें प्रीतीचो गाव! गायक : लता मंगेशकर, सुरेश वाडकर चित्रपट : महानंदा. हापिसात युट्युब बंद असल्याने व्हिडिओची लिंक नाही. :) इथे गीत पहा!
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 19:59

Permalink

कोडे क्र. ६०

गुड.. कानसेन क्र. ५९: मेघवेडा कोडे क्र. ६० हिंदी गाण्याचा अंतरा:
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 20:19

Permalink

मिसळपाव

मिसळपाव यांनी हे गाणं ओळखलं आहे. आणखी कुणाला प्रयत्न करण्यास हिंट: शर्मिला टागोरवर चित्रित झालेलं गाणं आहे मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 20:25

Permalink

कानसेन क्र

कानसेन क्र ६०: मिसळपाव. मिसळपाव उत्तर इथे जाहिर करा.. आणि यापुढे मेघवेडा किल्ला लढवतील. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळपाव on Fri, 07/09/2010 - 21:13

In reply to कानसेन क्र by मस्त कलंदर

Permalink

बलमा खुली हवा मे...

http://www.youtube.com/watch?v=UfUhpbe-Jg0 पिक्चर नाहि बुवा माहिही कोणता ते.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 07/09/2010 - 20:34

Permalink

कानसेन क्र ६१!

मस्त कलंदरना आधी त्यांच्या विजेटने मस्त कलटी देऊन त्यांची विकेट काढली होती. पण तरी त्यांनी लढाऊ बाणा दाखवत विजेटवर मात केलीच त्यामुळे मघापासून आम्ही कोडं घालण्याची संधी कधी मिळते याची वाट पाहत होतो. आता ती मिळाली आहे तर हे घ्या पुढलं कोडं कानसेन क्र. ६१ करता.. पुन्हा एकदा लतादीदींच्या आवाजातल्या एक पवित्र गाण्याचा अंतरा. गाणं मराठीच आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 07/09/2010 - 21:27

In reply to कानसेन क्र ६१! by मेघवेडा

Permalink

भस्म

भस्म विलेपित रूप साजिरे लताबाई गाण्याचा दुवा सापडत नाहिये पण शब्दाचा दुवा http://www.geetmanjusha.com/marathi/lyrics/1537.html?rss रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 07/09/2010 - 21:40

In reply to भस्म by रेवती

Permalink

(प्रकाटाआ)

(प्रकाटाआ)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 07/09/2010 - 21:19

Permalink

ए मेव्या

ए मेव्या हलकट माणसा ८-१० सेकंदाचे पीस काय टाकतोस रे जरा १५-२० सेकंदाचे टाक ना.... स्वगत : आहारे काय दिवे लावंणारेस.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 07/09/2010 - 21:40

Permalink

कानसेन क्र. ६१ : रेवती.

एकदम बरोबर! कानसेन क्र. ६१ : रेवती. हा घ्या गाण्याचा दुवा! पुढलं कोडं. कानसेन क्र. ६२. खास आमच्या गणपाभौकरता १७ सेकंदाची क्लिप टाकली आहे! कुठल्या 'प्रेरणादायी' मराठी गाण्याचा मुखडा आहे बरं हा? वळका बगू वळका बगू..
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 07/09/2010 - 22:06

In reply to कानसेन क्र. ६१ : रेवती. by मेघवेडा

Permalink

च्छ्या

च्छ्या बुवा आमचं घोड शर्यतीत एकटं धावल तरी पहिलं येइल याची खात्री नाही. (दमलेला) गणा
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 07/09/2010 - 22:09

In reply to कानसेन क्र. ६१ : रेवती. by मेघवेडा

Permalink

काहीतरी क्लू दे रे!

चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 07/09/2010 - 22:14

In reply to काहीतरी क्लू दे रे! by चतुरंग

Permalink

घ्या क्लू!

गदिमांचं गीत आहे. काशिनाथ घाणेकर, सुधीर मोघे होते चित्रपटात. चित्रपटाचं किंवा गायकाचं नाव सांगणं म्हणजे खूपच सोप्पं होईल म्हणून सांगत नाहीये! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 07/09/2010 - 22:26

In reply to घ्या क्लू! by मेघवेडा

Permalink

प्रीत करू

प्रीत करू लपून छपून लपून जगाला....?? तपासून पाहायला हे गाणं ध्वनिफीत्/चित्रफीत काहीच मिळत नाहीए. पण हे असावं असं वाटतंय मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 07/09/2010 - 22:55

In reply to प्रीत करू by मस्त कलंदर

Permalink

प्रीत करू

प्रीत करू लपून छपून हे प्रेरणादायी गाणं आहे होय.. :P चला आणखी एक क्लू.. रंगाशेठनी चित्रपटाचं नाव बरोबर ओळखलंय! :)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 07/09/2010 - 22:57

In reply to प्रीत करू by मेघवेडा

Permalink

मधू इथे अन चंद्र तिथे झुरतो अंधारात!

हे गीत असावं पण मला ट्रॅक कुठे गावत नाहीये हो! :( चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 07/09/2010 - 22:58

In reply to मधू इथे अन चंद्र तिथे झुरतो अंधारात! by चतुरंग

Permalink

हा हा हा! हे

हा हा हा! हे गीत सुद्धा 'प्रेरणादायी' नक्कीच नाही! :)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 07/09/2010 - 23:03

In reply to हा हा हा! हे by मेघवेडा

Permalink

मग

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा (पण पुन्हा ट्रॅक नाहीच हो! :() चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Fri, 07/09/2010 - 23:04

In reply to मधू इथे अन चंद्र तिथे झुरतो अंधारात! by चतुरंग

Permalink

झाकून टाक

झाकून टाक जिवा दुबळेपणा.... रंगाशेठ्च्या क्ल्यु मुळे आठवलं... व्हिडीओ मिळाला नाही.. :(
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 07/09/2010 - 22:44

In reply to घ्या क्लू! by मेघवेडा

Permalink

मधुचंद्र सिनेमा असावा!

त्याची गाणी मला ऐकायला मिळाली नाहीत कुठे...:( चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 07/09/2010 - 22:51

In reply to घ्या क्लू! by मेघवेडा

Permalink

डायनोसोरच

डायनोसोरच्या काळातली गाणी आम्हां बालकांना कशी बरं माहित असणार? अंमळ नवीन गाणी ठेवा की, कोंबडी पळाली वगैरे! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Fri, 07/09/2010 - 23:05

Permalink

मधुचंद्र

मधुचंद्र सिनेमातलं असावं (सुधिर मोघे + काशिनाथ घाणेकर)! गाण्याचं नाव?? 'झटकून टाक जीवा दुबळेपणा' ??? नक्की नाहि. लिंक पण सापडत नाहिये.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Fri, 07/09/2010 - 23:08

Permalink

रंगाशेट..!

रंगाशेट, अगदी बरोबर! हे गाणं आहे "झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा.." कानसेन क्रमांक ६२ : चतुरंग डाऊनलोडची लिंक आहे. व्हिडीओ मिळत नाही. पुढलं कोडं : कानसेन क्रमांक ६३ नव्या धाग्यावर! :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com