✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कॉलेज कट्टा भाग - ३

म
मराठमोळा यांनी
गुरुवार, 07/08/2010 - 23:34  ·  लेख
लेख

Book traversal links for कॉलेज कट्टा भाग - ३

  • ‹ कॉलेज कट्टा भाग-२
  • Up
  • कॉलेज कट्टा भाग - ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4149 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

आम्हाला प्रेरणा द्या

रामदास
गुरुवार, 07/08/2010 - 23:39 नवीन
वाचायची आणि क्रमशा म्हणायचं हे काही बरोबर नाही. तुमची लॅब नक्की कशाची होती ? क्लच तोंडात धरुन केस सावरताना किती छान दिसते. हे काही उमगलं नाही.
  • Log in or register to post comments

क्लच

मराठमोळा
गुरुवार, 07/08/2010 - 23:46 नवीन
क्लच म्हणजे केस बांधुन ठेवण्यासाठीचा चिमट्यासारखा एक जो प्रकार असतो तो. :) कोणत्याही मुलीला विचारा. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

माझ्या वेळच्या

रामदास
गुरुवार, 07/08/2010 - 23:53 नवीन
मुली ज्याला चाप म्हणायच्या ते होय.?
  • Log in or register to post comments

हो हो बरोबर

चतुरंग
गुरुवार, 07/08/2010 - 23:58 नवीन
तुमच्या वेळी लावायचा 'चाप' पुढे पुढे कंट्रोल करायचा 'क्लच' झाला! ;) (अ‍ॅक्सलरेटर)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

कही मैने आपके दुखती ....

रामदास
Fri, 07/09/2010 - 00:01 नवीन
(कायम क्लचावर पाय ठेवणारा एस.टी. डायवर) रामदास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हेअरबअँडल

अप्पा जोगळेकर
Sun, 07/11/2010 - 11:33 नवीन
हेअरबअँडला काय म्हणायचे हो. स्टिअरिंग व्हील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

पुढे काही

यशोधरा
गुरुवार, 07/08/2010 - 23:57 नवीन
पुढे काही रडकं वगैरे लिहिशील तर याद राख हां...
  • Log in or register to post comments

हा हा

गणपा
Fri, 07/09/2010 - 03:18 नवीन
हा हा हा यशोतै बर झाल तुच हाग्यादम दिलास =)) आवांतर : रंगाशेठ/रामदास काका दोघे धन्य आहात _/\_ अतीआवांतर : ओ ममो ते पुढचे भाग जरा लौकर टाका, माताय लिंक लावायला परत भाग १ आणि २ वाचावे लागले ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा