✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपाचा सिंहगड कट्टा

इ
इनोबा म्हणे यांनी
Sun, 04/27/2008 - 01:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5312 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

अरे वा..

स्वाती दिनेश
Sun, 04/27/2008 - 11:22 नवीन
कट्टे,ओसर्‍या जोरात चालू आहे... आम्ही मात्र शुभेच्छा देणे,कट्ट्याची चित्रे पाहणे आणि साद्यंत वृत्तांत वाचणे एवढंच करू शकतो :( स्वगत-छे..आता एक जर्मनी कट्टा भरवला पाहिजे.. सिंहगड कट्ट्याला खूप खूप शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments

लाँग विकेंड

वेदश्री
Sun, 04/27/2008 - 11:36 नवीन
१-२ ( रजा )-३-४ सुट्टी.. लाँग विकेंड आहे. घरी जाणार असल्याने इच्छा असूनही कट्ट्याला येणे जमणार नाही. पुढल्या वेळी उपस्थिती लावायचा नक्की प्रयत्न करेन. तोवर मजा करा.. छायाचित्रांसोबत बखर येईलच, वाट बघतेय.
  • Log in or register to post comments

ए.........लै लै मज्जा!!!!!

धमाल मुलगा
Mon, 04/28/2008 - 11:01 नवीन
मी पण येणार!!! इनोबा...मस्तच रे!!! मुशायरा...क्या बात है!
  • Log in or register to post comments

मी पण

इनोबा म्हणे
Mon, 04/28/2008 - 11:17 नवीन
मी पण येणार!!! म्हणजे काय? लेका तुला यावंच लागेल. तूझ्याशिवाय कट्टा होईल का? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

तयारी

केशवसुमार
Fri, 05/02/2008 - 14:12 नवीन
कुठं परेंत आली आहे? कोण कोण येणार आहे? केशवसुमार
  • Log in or register to post comments

समस्त

केशवसुमार
Fri, 05/02/2008 - 15:19 नवीन
मिपा कट्टे बह्हादर, सिंहगड चढायच्या कल्पनेने बिळात लपून बसलेले दिसतात.... * तुमच्या जिंदगीवर असो.. केशवसुमार (स्वगतः- मद्यपान करायला सगळे कसे ***** जमा होतील...)
  • Log in or register to post comments

आयला.. ओ

धमाल मुलगा
Fri, 05/02/2008 - 15:31 नवीन
आयला.. ओ शेठ...आपण आहे हे आधीच बोल्लोय... मुशायर्‍याचा काय बंदोबस्त करायचा? नायतर तिच्याआयला तुम्ही, मी आणि इनोबा असे तिघंच जाऊन बसायचो गडाच्या टोकावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

मुशायरा??

केशवसुमार
Fri, 05/02/2008 - 15:37 नवीन
त्याला जिंदादिल लोक लागतात.. आरे बिळात लपलेल्यांना काय ऐकवायच्या गझला.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

खरंय! अरे

धमाल मुलगा
Fri, 05/02/2008 - 15:52 नवीन
खरंय! अरे ए...ऐकताय ना....अरे मर्दासारखे मर्द तुम्ही, इथं केसुशेठ उघड उघड आव्हान देताहेत...बिळात लपणारे म्हणताहेत.. कुठं बसलाहात तोंडं लपवून? वर आणि बदनामी होतीये ती वेगळी...म्हणे "दारु असती तर आले असते सगळे...." अरे बोला की जरा...काय म्हणावं तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

गेले......

इनोबा म्हणे
Fri, 05/02/2008 - 15:54 नवीन
नायतर तिच्याआयला तुम्ही, मी आणि इनोबा असे तिघंच जाऊन बसायचो गडाच्या टोकावर! अरे! धम्या, आपण तीघे असलो तरी बास ना! बाकीचे गेले टोकावर(दूसर्‍या गडाच्या). कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हेच म्हणतो....

इनोबा म्हणे
Fri, 05/02/2008 - 15:51 नवीन
हेच म्हणतो.... च्यामारी दारुचं नाव काढलं तर सगळी लंगोट्यांवर पळत सुटतील. X( आता गड चढायचा म्हटलं तर सगळे गायब... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

हर हर म्हाद्येव.........

मन
Fri, 05/02/2008 - 16:02 नवीन
तुम्ही व्हा म्होरं... म्या निगतुच हायी हितुन.. सध्या "गड राखणे " महत्वाचे आहे, त्यामुळे आपण (सिंह गडावर)स्वारी कराच. मी पोहोच्तोच आहे झेंडे गाडेस्तोवर... काय? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा