Skip to main content

फिफा विश्वचषक - २०१० : उपान्त्यपूर्व व पुढच्या फेरीचे वेळापत्रक

लेखक प्रभो यांनी बुधवार, 30/06/2010 00:56 या दिवशी प्रकाशित केले.


सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार आहेत.


उपान्त्यपूर्व फेरी

क्र. काळ - वेळ स्थळ संघ क्र. १ निकाल संघ क्र. २
५७ ०२/०७ १९:३० पोर्ट एलिझाबेथ नेदरलँड २:१ ब्राझील
५८ ०२/०७ ००:०० जोहान्सबर्ग उरुग्वे ४:२ घाना
५९ ०३/०७ १९:३० केप टाऊन अर्जेंटीना ०:४ जर्मनी
६० ०३/०७ ००:०० जोहान्सबर्ग पॅराग्वे ०:१ स्पेन


उपान्त्य फेरी

क्र. काळ - वेळ स्थळ संघ क्र. १ निकाल संघ क्र. २
६१ ०६/०७ ००:०० केप टाऊन उरुग्वे २:३ नेदरलँड
६२ ०७/०७ ००:०० डर्बन जर्मनी ०:१ स्पेन


तिसर्‍या जागेचा सामना

क्र. काळ - वेळ स्थळ संघ क्र. १ निकाल संघ क्र. २
६३ १०/०७ ००:०० पोर्ट एलिझाबेथ उरुग्वे २:३ जर्मनी


अंतीम फेरी

क्र. काळ - वेळ स्थळ संघ क्र. १ निकाल संघ क्र. २
६४ ११/०७ ००:०० जोहान्सबर्ग नेदरलँड --- स्पेन
विशेष

वाचने 3056
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

अरे वा! म्हणजे आज जर स्पेन हरली तर पोर्तुगालचं नाव खुद्द डॉनरावांच्या शुभहस्ते येणार का या तक्त्यात? ;)


खरंतर तक्ता आधीच अपडेटेड हवा होता (येऊन येऊन येणान कोण!?).. सामना ५६ विजेता बदला की राव

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर


In reply to by प्रभो

आय्ला प्रभ्या डावे जिंकणार की काय..
लौकर त्या जर्मणला डाव्या बाजुला पाण पाहु. ;)


दोन डावे आणि दोन उजवे आता लढतील

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर


हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :) हॉलंड :) नेदरलँड :)