मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुळ

कोदरकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
हे घ्या आणखी एक... कायदा हातात घेवून ते चालायचे कधी अफगाण कधी पाकिस्तान मधे दिसायचे... जीव सांभाळत चालत असतांना बोलत असतांना असंच मुठीत घेवून आपणजगायचे सगळ्यांना बजावुन सांगायचो कायद्याच्या रुळावरुन कधीतरी त्यांची गाडी घसरली फाशीचे सुळ मात्र वाट पहात आहेत चातकासारखी कधी येतात... अफजल टु कसाब

वाचने 1799 वाचनखूण प्रतिक्रिया 6

In reply to by गणपा

मस्त कलंदर Fri, 06/25/2010 - 16:49
+१ सहमत मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!