फिफा विश्वचषक - २०१० : बाद फेरी वेळापत्रक

प्रभो's picture
प्रभो in विशेष
24 Jun 2010 - 10:57 pm
फिफा२०१०

सर्व वेळा भारतीय प्रमाणवेळेनुसार आहेत.

पहिली बाद फेरी

क्र.काळ - वेळस्थळसंघ क्र. १निकालसंघ क्र. २

४९२६/०६ १९:३०पोर्ट एलिझाबेथ उरुग्वे२:१द. कोरिया

५०२६/०६ ००:००रस्टेनबर्ग अमेरीका१:२घाना

५१२७/०६ १९:३०ब्लोएमफाउंटन जर्मनी४:१इंग्लंड

५२२७/०६ ००:००जोहान्सबर्ग अर्जेंटीना३:१मेक्सीको

५३२८/०६ १९:३०डर्बन नेदरलँड२:१स्लोव्हाकिया

५४२८/०६ ००:००जोहान्सबर्ग ब्राझिल३:०चिली

५५२९/०६ १९:३०प्रिटोरीया पॅराग्वे५:३जपान

५६२९/०६ ००:००केप टाउन स्पेन१:०पोर्तुगाल

प्रतिक्रिया

जे.पी.मॉर्गन's picture

25 Jun 2010 - 9:55 am | जे.पी.मॉर्गन

एक लंबर काम केलंस भावड्या....

आत्ता कुठे सुरुवात होतिये ! आता जरा बसूया सावरून !!

जे पी

निखिल देशपांडे's picture

25 Jun 2010 - 2:05 pm | निखिल देशपांडे

लै भारी प्रभ्या

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

मोहन's picture

25 Jun 2010 - 2:17 pm | मोहन

धन्यवाद प्रभो

मोहन

ऋषिकेश's picture

29 Jun 2010 - 3:52 pm | ऋषिकेश

प्रभो,
हे अपडेट कराल का प्लीज?

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

प्रभो's picture

29 Jun 2010 - 6:26 pm | प्रभो

अद्ययावत केलं आहे वेळापत्रक..

परिकथेतील राजकुमार's picture

29 Jun 2010 - 3:54 pm | परिकथेतील राजकुमार

भिड प्रभ्या !!

प्रिंट आउट काढुन लगेच कॅफेत डकवली आहे :) धन्याचे वादस.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

धमाल मुलगा's picture

29 Jun 2010 - 6:43 pm | धमाल मुलगा

आता लै भारी काम झालं :)