✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बोक्यांची काशीयात्रा...!

ड
डॉ.श्रीराम दिवटे यांनी
Wed, 06/09/2010 - 13:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2693 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

बर मग यात

अवलिया
Wed, 06/09/2010 - 13:25 नवीन
बर मग यात काथ्याकुट काय करायचा‍? --अवलिया
  • Log in or register to post comments

सौ चुहे खा

प्रकाश घाटपांडे
Wed, 06/09/2010 - 13:28 नवीन
सौ चुहे खा के बिल्ली हाज को चली ही म्हण आम्हाला फारच भावते! करुन करुन भागला आन देवपुजेला लागला अशी म्हण ही मराठीत आहेच की (हजयात्री) प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

स्वानुभव

अवलिया
Wed, 06/09/2010 - 13:30 नवीन
स्वानुभव का हो ? (सध्या मुक्काम मक्का... आपलं भाउचा धक्का ) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Wed, 06/09/2010 - 13:33 नवीन
आमचा जालानुभव लक्षात दिसतो प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हॅ हॅ हॅ

अवलिया
Wed, 06/09/2010 - 13:38 नवीन
हॅ हॅ हॅ तुम्ही तो अनुभव लेखनबद्ध करुन 'आंतरजालावर जाण्यापुर्वी...' असे पुस्तक लिहा म्हणतो. नवीन आणि काही काही जुन्या लोकांना चांगला उपयोग होईल. वाटल्यास नी ट ने ट की प्रस्तावना मी देतो. काय म्हणता ‍? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

तुम्ही तो

II विकास II
Wed, 06/09/2010 - 13:42 नवीन
तुम्ही तो अनुभव लेखनबद्ध करुन 'आंतरजालावर जाण्यापुर्वी...' असे पुस्तक लिहा म्हणतो. >> श्री नाना, तुमचे ही ह्याच विषयावरील एकादे पुस्तक येउ द्यात. विकत घेईन. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

तुम्ही तो

परिकथेतील राजकुमार
Wed, 06/09/2010 - 14:12 नवीन
तुम्ही तो अनुभव लेखनबद्ध करुन 'आंतरजालावर जाण्यापुर्वी...' असे पुस्तक लिहा म्हणतो.
त्याच्याबरोबरीने नाना "वयात येण्यापुर्वी" असे एक पुस्तक लिहिल. मग दोन्ही पुस्तकांचा बार एकदमच उडवुन देऊ !! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

काकुची सवय

मेघवेडा
Wed, 06/09/2010 - 14:30 नवीन
काकुची सवय झालीये का हो डॉक्टरसाहेब? ;) नाही म्हणजे, सदर लिखाण चांगलंय पण त्याचं सदर चुकलंय असं वाटतं!
  • Log in or register to post comments

मला वाटलं

भडकमकर मास्तर
Wed, 06/09/2010 - 17:21 नवीन
मला वाटलं आता कथेचा शेवट त्यांना अर्धांगाचा झटका आला आणि मग त्यांच्या तीनही बायकांनी त्यांना बाल्कनीत रवाना केलं, मग पाऊस आला आणि त्यांचा अमेरिकेच्या मुलाला / मुलीला दु:ख वगैरे वगैरे..... असा होणार आहे... आता यावर प्रथेप्रमाणे उत्तम काथ्याकूट हो ऊ शकतो...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा