✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मातोश्रीवरची कल्हई

स
सन्जोप राव यांनी
Mon, 06/07/2010 - 08:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10412 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

लोक प्रभा

विनायक पाचलग
Mon, 06/07/2010 - 09:40 नवीन
लोक प्रभा असे बरेच काही लिहित असतो... सध्या तेही साप्ताहिक शिवसेनेच्या जोरावरच चालते असे म्हणतात हल्ली... साहेब ( हा लेख वाचल्यावर ते संजोप रावच आहेत अशी मला दाट शंका येत आहे ) आपले बरेचशे लेख शिवसेनेवरच लिहितात त्यामुळे सर्व शिवसैनिक ८ रुपायच्या वड्याऐवजी लोकप्रभा घेतात .. हे पुरे पडले नाही तर राजु परुळेकर नामक माणुस "हलकट मेस्त्री "(अल्केमिस्ट्री ) या सदरातुन बरेच काही बरळत असतो... असो... सध्या मात्र आम्ही लोकप्रभा ऑनलाइन च वाचतो.. आमच्या लेखी तेच कारण मी कट्टर आधुनिक शिवसैनिक आहे.( उद्धव सहेबाण्च्या कॉल सेंटर वाला ) बाकी लेख छान ... विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments

शक

तिमा
Mon, 06/07/2010 - 18:47 नवीन
हा लेख वाचल्यावर हमारा शक भी यकीनमें बदल गया है! फुल्या फुल्या चे लेखक हेच ते ! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

>>>सर्व

संजा
Mon, 06/07/2010 - 19:33 नवीन
>>>सर्व शिवसैनिक ८ रुपायच्या वड्याऐवजी लोकप्रभा घेतात .. पोटाची आग सोडुन साहित्याची खाज भागवणार्‍या शिवसैनिकांना कोटी कोटी प्रणाम. >>>राजु परुळेकर नामक माणुस "हलकट मेस्त्री "(अल्केमिस्ट्री ) या सदरातुन बरेच काही बरळत असतो... अल्केमिस्ट्री चा 'हलकट मेस्त्री' अगायायाया =)) =)) अगाध प्रतिभा म्हणतात ती हीच. संजा 'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक पाचलग

मध्यंतरी

विनायक पाचलग
Mon, 06/07/2010 - 19:47 नवीन
मध्यंतरी परुळेकर साहेबानी सचिन वर लेखणी चालवली तेव्हा काढलेल्या काही विडंबनापैकी एक... शिव सैनिक लोक्प्रभा घेतात असे निदान टोकेकराना तरी वाटत असावे .. नाहीतर त्यानी असे लेख छापले नसते विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजा

सध्याच्या

अमोल केळकर
Mon, 06/07/2010 - 09:50 नवीन
सध्याच्या राजकीय घडामोडीची मिसळ आवडली. 'इकडे मातोश्रीवरुन कल्हई, की तिकडे तुमच्या नशिबाचे भांडे उजळलेच म्हणून समजा! ' --- हा हा हा :) हे मात्र एकदम मनापासून (मनसे?)खरे !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

दर्जेदार

सोम्यागोम्या
Mon, 06/07/2010 - 10:21 नवीन
मागच्या दोन तीन महिन्यानंतर मिपावर काहीतरी दर्जेदार वाचायला मिळाले. शालजोडीतला विनोद अगदी शाल व जोडे न दाखवताही फक्कड जमला आहे. मस्त एकदम. शेवटची ओळ वाचे पर्यंत उत्कंठा होती. बेस एकदम.
  • Log in or register to post comments

+१

मी_ओंकार
Mon, 06/07/2010 - 15:51 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या

+१

मी-सौरभ
Mon, 06/07/2010 - 18:17 नवीन
----- मी_सौरभ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार

+२

ज्ञानेश...
Mon, 06/07/2010 - 19:59 नवीन
----- मी_साधासुधाज्ञानेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

+१ ************************

शिल्पा ब
Mon, 06/07/2010 - 22:57 नवीन
+१ *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या

दोन फुल एक हाफ........

चन्द्रशेखर सातव
Mon, 06/07/2010 - 10:28 नवीन
खुसखुशीत लेख.लोकसत्ता मधील तंबी दुराई यांच्या दोन फुल एक हाफ या सदराची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

काय

विनायक पाचलग
Mon, 06/07/2010 - 10:53 नवीन
काय आठवण काढलीत राव तंबी दुराई इस तंबी दुराई पण हल्ली तोच श्रीकांत बोजेवार नावाने लिहुन लोकाना त्या दोघात तुलना करायला लावत आहे .. विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर सातव

इडली....!!!

इन्द्र्राज पवार
Mon, 06/07/2010 - 11:15 नवीन
"....जागोजागी उडप्याची हॉटेले निघाली आणि मराठी माणूस इडली खाऊ लागला..... ..... आणि या इडल्या तयार करणार्‍या विठ्ठ्ल कामतांच्या "इडली..." या मराठी पुस्तकाच्या दणकेबात ३५ आवृत्या महाराष्ट्राच्या घराघरात गेल्या. --------------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

कल्हई

चिरोटा
Mon, 06/07/2010 - 11:44 नवीन
कल्हई आवडली.! सेना आणि काँग्रेसचे साटेलोटे पूर्वीपासुन आहे.ह्रुदयसम्राटांना तर कॉंग्रेस नेत्यांचे आकर्षण पूर्वीपासुन आहे.विलासराव असोत वा 'मैद्याचे पोते' वा इंदिरा गांधी,कार्यकर्त्याना झुंजवत ठेवून खाजगीत ह्या 'कट्टर शत्रुंना" टाळ्या द्यायचे त्यांचे धोरण केव्हातरी पक्षाच्या अंगलटी येणारच होते. P = NP
  • Log in or register to post comments

खरे कान्ग्रेसवासी

जिन्क्स
Mon, 06/07/2010 - 16:45 नवीन
रावसाहेब हे खरे कान्ग्रेसवासी आहेत. म्हणुन त्यानी हा लेख इतर कुठेही न टन्कता मिपा वर टन्कला. कारण शिवसेना विरोधात हा लेख असल्यामुळे ह्या लेखाची सर्वात जास्त कल्हई मिपा वरच होणार आणि सहाजिकच रावसाहेबान्चे भाग्य उजळणार.
  • Log in or register to post comments

छान!

समंजस
Mon, 06/07/2010 - 16:53 नवीन
छान!मस्त लेख!! सहमत ;)
  • Log in or register to post comments

सोबतच्या अंकात

रामदास
Mon, 06/07/2010 - 19:41 नवीन
भाऊ पाध्ये "पिचकारी " हे सदर लिहायचे .तसा हा लेख वाटला.आशय जोरदार आहे राव साहेब . कंसातली वाक्ये जास्त वेळा आली की चव थोडीशी उतरते. हा स्वानुभव आहे. टिका नाही.
  • Log in or register to post comments

ट्रान्झिट

शुचि
Mon, 06/07/2010 - 23:26 नवीन
ट्रान्झिटीव्हीटी चा लॉ भलताच आवडला. काय अफलातून सेट थिअरीचं लॉजीक लावलय. =D> जाम मजा आली. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

आचरट लेख

चिन्या१९८५
Tue, 06/08/2010 - 00:58 नवीन
आचरट लेख आहे!!! पण बर्‍यापैकी जमलाय. जय महाराष्ट्र!!!(कडवट का कडवा ते तुम्हीच ठरवा) मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985
  • Log in or register to post comments

एक काय ते ठरवा

सन्जोप राव
Tue, 06/08/2010 - 06:51 नवीन
आचरट लेख आहे!!! पण बर्‍यापैकी जमलाय. एक काय ते ठरवा.बीअर पीत आणि सिगार ओढत इतरांच्या व्यसनांवर टीका करणार्‍या हिंदुहृदयसम्राटांप्रमाणे 'तळ्यात मळ्यात' नको... सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५

एक तर लेख

शुचि
Tue, 06/08/2010 - 06:55 नवीन
एक तर लेख इतका विनोदी. त्यात अशी उत्तरं देऊन हसवून मारणार आहात का? =)) =)) =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

ह्या

टारझन
Tue, 06/08/2010 - 08:44 नवीन
ह्या प्रतिक्रियेत एवढं हसुन हसुन मरण्या सारखं काय होतं ? पुन्हा एकदा सन्जोप रावांचा चेहरा पहाण्याची इच्छा झाली =)) जियो शुचि ... =)) कशा गं सुचतात तुला अशा प्रतिक्रीया !! सन्जोपराव , आपल्या लेखाला कोदांनी सर्टिफिकेट दिलंय , तेंव्हा आमी पामर काय कमेंट करणार ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अहो म्हणजे

चिन्या१९८५
Tue, 06/08/2010 - 20:26 नवीन
अहो म्हणजे आचरटपणा बर्‍यापैकी जमलाय!!! मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

लेख आवडला

बेसनलाडू
Tue, 06/08/2010 - 01:44 नवीन
(अपक्ष)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

+१

राजेश घासकडवी
Fri, 06/11/2010 - 15:56 नवीन
आवडला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

लेख मस्त

डॉ.प्रसाद दाढे
Tue, 06/08/2010 - 21:41 नवीन
लेख मस्त जमला आहे. आवडला. बरा आपला लेख वाचत होतो आणि टारोबांचे तारे वाचून धम्यासारखे एकदम फिस्सकन हसू आले. ह्या प्राण्याला कशाचे म्हणून गांभीर्यच नाही; कुणाला हसू (कशाचेही का असेना) आलेलेसुद्धा चालत नाही त्याला. असो.
  • Log in or register to post comments

ऑफिसात

टारझन
Tue, 06/08/2010 - 22:11 नवीन
ऑफिसात आमचं असं भजं होतं ... आपली मराठी संस्थळं आणि त्यावरचे काही आयडी हीच काय करमणुक ... तिकडेही असे बाप मेलेले चेहरे करुन बसण्यात काही पाईंट दिसत नाही बा ;) Image removed. - जसपाल (भट्टी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

चिन्याशी

नम्रता राणे
Wed, 06/09/2010 - 13:19 नवीन
चिन्याशी सहमत.... लेख म्हणजे अचरटपणाचा कळसच ... <strong>शिवसेनेचे सर्व विरोधक कायम यशस्वी का होतात हे आम्हालादेखील पडलेले कोडे आहे. आता हेच बघा ना... ह्या सेनाविरोधी लेखावर बर्‍याच प्रतिक्रिया मिळाल्या.. झाले ना सन्जोपराव यशस्वी... अनामिकाताई, वि_जय यांच्या या लेखावरच्या प्रतिकिया जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

सेनाविरोधी?

सन्जोप राव
Fri, 06/11/2010 - 16:03 नवीन
हा लेख सेनाविरोधी आहे ही नवीन माहिती पुरवल्याबद्दल आभार. कदाचित हे असले शिवसैनिक असल्यामुळेच शिवसेनेचे विरोधक यशस्वी होत असावेत. सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नम्रता राणे

जियो संजोपराव

वेताळ
Fri, 06/11/2010 - 19:10 नवीन
विधानपरिषेदेची एक जागा ज्यादा जिंकुन अशोकरावानी कॉग्रेसचे भांडे परत एकदा चमकवले. वेताळ
  • Log in or register to post comments

फावल्या

परिकथेतील राजकुमार
Fri, 06/11/2010 - 19:20 नवीन
फावल्या वेळात कल्हई करतात ते ?? अय्या !! इतके छान छान धंदे कसे काय सुचतात ह्यांना ?? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

एक तर एवढा

टारझन
Fri, 06/11/2010 - 19:31 नवीन
एक तर एवढा विनोदी लेख वाचला ... आता त्यावर एवढी विनोदी प्रतिक्रीया देऊन हसवुन हसवुन मारणार आहात का परा ? ;) - सृष्टी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा