उरून राहता येतं ! — उदय सप्रे, Sat, 04/19/2008 - 11:51 प्रतिक्रिया द्या 3342 वाचन 💬 प्रतिसाद (6) छानच ! शितल Sun, 04/20/2008 - 02:47 नवीन तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" छानच ! अप्रतिम!!! रविराज Sun, 04/20/2008 - 06:54 नवीन रवी. आवडली प्राजु Sun, 04/20/2008 - 09:34 नवीन छान कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ सुख-दु:ख्खाचे वाटेकरी- विदेश Sun, 04/20/2008 - 17:17 नवीन कुणाच्याही दु:खात आपले डोळे भरतातच किती जणांच्या सुखात पण, अश्रूंना वाहता येतं? खरं आहे! छान आहे स्वाती राजेश Sun, 04/20/2008 - 21:51 नवीन कविता आवडली स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" या ओळी आवडल्या... सुरेख.. विसोबा खेचर Mon, 04/21/2008 - 07:46 नवीन क्या बात है, ओळन् ओळ सुरेख! तात्या.
छानच ! शितल Sun, 04/20/2008 - 02:47 नवीन तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" छानच !
आवडली प्राजु Sun, 04/20/2008 - 09:34 नवीन छान कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सुख-दु:ख्खाचे वाटेकरी- विदेश Sun, 04/20/2008 - 17:17 नवीन कुणाच्याही दु:खात आपले डोळे भरतातच किती जणांच्या सुखात पण, अश्रूंना वाहता येतं? खरं आहे!
छान आहे स्वाती राजेश Sun, 04/20/2008 - 21:51 नवीन कविता आवडली स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" या ओळी आवडल्या...
छानच !
अप्रतिम!!!
आवडली
सुख-दु:ख्खाचे वाटेकरी-
छान आहे
सुरेख..