Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हेरंब on Sun, 04/20/2008 - 09:53
  • Log in or register to post comments
  • 5221 views

Book traversal links for जंगलकथा -२

  • ‹ जंगलकथा -१
  • Up
  • जंगलकथा - ३ ›

प्रतिक्रिया

Submitted by सहज on Sun, 04/20/2008 - 10:36

Permalink

:-)

मजेशीर दोन्ही भाग आवडले. कधी काळी त्या जंगलात रहाणारा पण आता वेगळ्या झू मधे रमलेला वनवासी :-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 04/20/2008 - 10:42

Permalink

हेच म्हणते..

हा भागही आवडला. :)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 04/20/2008 - 11:43

Permalink

जंगल कथा

रुपक अतिशय समर्पक पणे वापरले आहे. दोन्ही भाग अर्थातच आवडले, आपण म्हटल्याप्रमाणे आधीच दुसर्‍या संस्थळावर वाचले होते पण काही कारणाने अभिप्राय द्यायचे राहून गेले होते, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sun, 04/20/2008 - 11:45

Permalink

सहमत!

रुपक अतिशय समर्पक पणे वापरले आहे. स्वातीशी सहमत मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Sun, 04/20/2008 - 14:31

Permalink

हा ही भाग अगदी

हा ही भाग अगदी छान आहे, मजेशीर. सपर्पक रूपक...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 04/21/2008 - 07:23

Permalink

सह्ही!

पण हत्ती बेदरकारपणे ' आपलेच जंगल ही एक महासत्ता होणार असून एक दिवस ही माणसेच आपली गुलाम बनतील' असे उच्चरवाने सांगत होते. गरीब बिचार्‍या प्राण्यांना आपला वाली कोणीच नाही हे कधीच कळले होते. वा! सह्ही लिखा है भिडू! रुपकं वापरून मांडलेला सामाजिक आशय/वास्तव अतिशय आवडले.. व त्याला त्यांचीच कल्पनाशक्ती जबाबदार आहे असे समजावे. हे बाकी मस्तच! ;) असो, अजूनही असेच उत्तम लेखन येऊ द्या, ही विनंती... तात्या.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com