✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सेक्शन ९७ ची पंचायत! (प्रांतांच्या गोष्टी - १)

आ
आळश्यांचा राजा यांनी
Sun, 05/23/2010 - 13:06  ·  लेख
लेख
  • अद्दल (प्रांतांच्या गोष्टी - २)
  • कस्टोडियल डेथ -भाग १ (प्रांतांच्या गोष्टी – ३)
  • कस्टोडियल डेथ -भाग २ (प्रांतांच्या गोष्टी – ३)
  • खरे खोटे - भाग १ (प्रांतांच्या गोष्टी - ४)
  • प्रांतांच्या गोष्टी -५ नोकरशाहीतील बंधुता!
  • प्रांतांच्या गोष्टी - ६ - दि लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स ऑफ सुन्द्री कुंभार
  • प्रांतांच्या गोष्टी ७ - ‘संवेदनशील’ प्रशासन!
  • प्रांतांच्या गोष्टी ८ - पोलीसी अत्याचार
  • प्रांतांच्या गोष्टी ९ - बिदाई

Book traversal links for सेक्शन ९७ ची पंचायत! (प्रांतांच्या गोष्टी - १)

  • अद्दल (प्रांतांच्या गोष्टी - २) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9196 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

छान!

अरुंधती
Sun, 05/23/2010 - 14:12 नवीन
छान! :) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

राजाभाऊ...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 05/23/2010 - 15:15 नवीन
राजाभाऊ... लेखनशैली तर आवडलीच पण लोकांना कसं मॅनेज करावं लागतं याचं एक उत्तम उदाहरण दिलंत तुम्ही. अवांतर: तुमचं नाव असलेले धागे सारखे सारखे दिसावेत ही अपेक्षा. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

उत्तम लिखाण!

डॉ.श्रीराम दिवटे
Sun, 05/23/2010 - 15:20 नवीन
लेख छानच आहे. पु.ले.शु...
  • Log in or register to post comments

यावे

श्रावण मोडक
Sun, 05/23/2010 - 17:06 नवीन
यावे, राजे यावे. या विश्वात स्वागत. म्हणजे या लेखनाच्या विश्वात स्वागत. सलामी जोरदार झाली आहे. कथनातील निसटलेला मुद्दा - वादातील प्रतिष्ठेचा मुद्दा काय होता? अवांतर - सावत्रपणा मानला जातो का? माझ्या अनुभवातून सुटलेला हा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

उत्साह

आळश्यांचा राजा
Sun, 05/23/2010 - 22:34 नवीन
उत्साह वाढवल्याबद्दल सर्वांचे आभार! @ बिपिन कार्यकर्ते - लोकांना मॅनेज करण्यापेक्षा प्रांताधिकार्यांना अजून एक गोष्ट मॅनेज करावी लागते - इमेज. प्रशासनाची इमेज. हा प्रश्न सोडवणे तितके महत्त्वाचे नव्हते. साधी ऑर्डर - आई-वडीलांकडे ताबा देण्याची - काढून पाच मिनिटांत मोकळे होता आले असते. पण, इथे प्रश्न सोडवला जातो, अशी इमेज बनणे फार महत्त्वाचे असते. आपली काळजी घेणारा हाकीम बसला आहे हा फार मोठा दिलासा असतो अडल्या नडल्यांना. ही इमेज नीट नसेल तर प्रशासनाची पकड ढिली पडायला वेळ लागत नाही. अधिकार्यांच्या शब्दाला किंमत रहात नाही. इतर फोर्सेस ना स्पेस तयार होते. आता ते मामा प्रांतांच्या पाया पडून गेले, म्हणजे, प्रांतांचे त्या गावात स्थान निर्माण झाले. तो भाग लॉ एण्ड ऑर्डरच्या दृष्टीने सांभाळायला सोपा झाला. @ श्रावण मोडक - वादातील प्रतिष्ठेचा मुद्दा काय असावा यावर प्रांतांनी विचार केला नाही. काहीतरी इगो रिलेटेड भांडण असावा असा त्यांचा अंदाज. सावत्रपणा - कोर्टातल्या चर्चेत एका वकीलाने हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर नकारात्मक उत्तर आले. माझा नाही, पण वडीलांचा सावत्रपणाचा अनुभव चांगलाच आहे. माझी सावत्र आत्या त्यांच्यावर आणि आमच्यावर फार माया करते. आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

सावत्रभाव

श्रावण मोडक
Sun, 05/23/2010 - 22:50 नवीन
सावत्रभाव याविषयी माझा प्रश्न किंचित वेगळा आहे. या कथेतील समाजसमुदायातील सावत्रभाव याविषयीची स्थिती काय आहे? हा समुदाय आदिवासी आहे असे मी समजतोय. म्हणजेच, आदिवासींमध्ये सावत्रभाव असतो काय, असल्यास कसा - काय, असा माझा प्रश्न आहे. सवडीने सांगा.
"इथे प्रश्न सोडवला जातो, अशी इमेज बनणे फार महत्त्वाचे असते. आपली काळजी घेणारा हाकीम बसला आहे हा फार मोठा दिलासा असतो अडल्या नडल्यांना. ही इमेज नीट नसेल तर प्रशासनाची पकड ढिली पडायला वेळ लागत नाही. अधिकार्यांच्या शब्दाला किंमत रहात नाही. इतर फोर्सेस ना स्पेस तयार होते."
क्या बात है! आजच्या एका भीषण समस्येच्या मुळाला हात घातला आहे तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा

चांगला मुद्दा

आळश्यांचा राजा
Sun, 05/23/2010 - 22:54 नवीन
मला फार चांगला मुद्दा दिलात विचार करायला. शोधून सांगतो. दहा उदाहरणं तरी पाहिली पाहिजेत. काही लोकांमध्ये (उदा. मुंडा) चार पाच लग्नं सर्रास आहेत. गुण्यागोविंदानं एकाच चुलीवर बनवून खातात. सेन्सस मध्ये पाहिलं आत्ताच. इथे सावत्रपणा is not an issue. असं यावरून वाटतं बुवा. पण माहीत नाही. बाय द वे, प्रस्तुत प्रकरणातील मंडळी आदिवासी नव्हती. शेतकरी होते. `चासी'. म्हणजे कुणबी. खाऊन पिऊन सुखी होते. आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

उत्तम धागा

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/24/2010 - 10:18 नवीन
उत्तम धागा आणि जी काही थोडी बहुत चर्चा झाली तीसुद्धा! अदिती
  • Log in or register to post comments

आळस

समंजस
Mon, 05/24/2010 - 13:14 नवीन
आळस सोडून एक चांगला धागा टाकल्या बद्दल धन्यवाद !! :) असले आणखी धागे येउ द्यात!
  • Log in or register to post comments

छान लेख

llपुण्याचे पेशवेll
Mon, 05/24/2010 - 13:16 नवीन
छान लेख आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments

उत्तम

झकासराव
Mon, 05/24/2010 - 13:46 नवीन
उत्तम :)
  • Log in or register to post comments

उत्तम लिखाणशैली !

पहाटवारा
Mon, 05/24/2010 - 13:57 नवीन
"प्रांत तरूण होते. आदर्श अद्याप गंजले नव्हते" "आजची प्रतापपोसीची भेट रद्द करावी लागणार होती. पण प्रांतांचा उत्साह वाढला होता." सुरेख ललितलेखन. बोलि भाषेचा छान वापर. तुमच्या लिखाणावरुन अंदाज आला आहे कि या विषयावर अजुन बरिच प्रकरणे मनात नांदत असावीत. ती लिहिते व्हावीत हिच शुभ कामना.
  • Log in or register to post comments

सुरेख!

स्वाती२
Mon, 05/24/2010 - 16:38 नवीन
सुरेख! अजून असेच अनुभव वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

मस्त लेख,

टुकुल
Mon, 05/24/2010 - 17:06 नवीन
मस्त लेख, अजुन येवु द्या असेच. --टुकुल
  • Log in or register to post comments

+१

रामपुरी
Tue, 05/25/2010 - 03:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

छान लेख

शिल्पा ब
Tue, 05/25/2010 - 03:33 नवीन
छान लेख आहे... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त लेख...

मदनबाण
Tue, 05/25/2010 - 03:44 नवीन
मस्त लेख... :) मदनबाण..... Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा