छान लिहिले आहे.. मराठीत भाषांतर केले तर वाचायला अधिक मजा येईल..
सिकंदरला भारताने चांगलेच झुंजवले.. या लढाईचा video व्रुतांत आहे का कोठे? जसा सिकंदराने पर्शियाच्या सम्राटाचा गॉगमेलाला पराभव केला होता..त्याचा video analysis येथे आहे..
http://www.youtube.com/watch?v=RFrg6Jo4gXw&feature=related
खादाडमाऊ
प्रतिक्रिया
इंग्रजी
छान..
तसा
खादाडमाऊ
लिंक