मोबाइल sms

Manoj Katwe's picture
Manoj Katwe in काथ्याकूट
16 May 2010 - 12:49 pm
गाभा: 

रोज साधारण पाने ५००/१००० जणांना मोबाइल sms करायचे आहेत. मी सध्या way2sms वापरित आहे. पण एखादा चांगला पर्याय असेल तर सुचवा.
(टिप :sms हे जनजागृती, लोकशिक्षण ह्या कामकारिता वापरायचे आहेत)

प्रतिक्रिया

खादाड's picture

16 May 2010 - 5:48 pm | खादाड

tata docomo ची एक scheme आहे!! ८४ रुपयात १५००० sms आहेत म्हणे !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2010 - 9:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्होडाफोन मोबाईलच्या एसेमेसच्या काही स्कीम आहेत. चौकशी करा.
६० रुपयाचे व्हावचर मारले तर पाच हजार की पंधरा हजार एसेमेस महिनाभर
फ्री..व्होडाफोन वापरणार्‍या काही मित्रांच्या एसेमेसना मी कंटाळलो आहे.

एसेमेस..ब्लॉकची मोबीमधे काही फॅसीलीटी असते काहो ?

-दिलीप बिरुटे

शोधा म्हन्जे सापडेल's picture

16 May 2010 - 11:42 pm | शोधा म्हन्जे सापडेल

माझ्या मित्राकडे सॅमसंग ड्यूअल सिम मोबाईल आहे. त्यामध्ये पर्टिक्यूलर नंबर चे मेसेज ब्लॉक करायची सोय आहे. पण माझ्या सॅमसंग स्टार सुपर्ब मध्ये ती फॅसिलिटि दिसली नाही.

पीस इज, नौट व्हेन देअर इज नो व्हायलन्स ,बट् व्हेन फ्लावर्स ब्लूम.............

मी-सौरभ's picture

16 May 2010 - 11:52 pm | मी-सौरभ

पर्याय चांगला आहे पण मोबाईल मात्र चांगला हवा....

-----
सौरभ :?

Pain's picture

17 May 2010 - 3:38 am | Pain

हा प्रतिसाद उडवा. चुकुन दिला.