खरड वहीची कवाडे बंद
मला कुणाच्याच खरडवहीत लिहिता येत नाही. नवीन मालकांना हे सांगण्याचा ह्या ध्याग्याहून कुठला दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता. कारण त्यांच्या खरडवहीत सुद्धा आम्हाला प्रवेश नाही.
मालकांच्या सवडीनुसार ही अडचण दूर करता आली तर बर होईल व त्यानंतर हा धाग उडवलात तरी चालेल.
You are not allowed to post in this guestbook. असे वाचावयास मिळते.
सध्या मिपावर ह्या पेक्षा गंभीर प्रश्न सुरु आहेत याची आम्हाला कल्पना आहे जमेल तेव्हा करा. धन्यवाद.
प्रतिक्रिया
वाली
मला पण..मला पण..
संपादक
मला पण.............
कवाडे