मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे श्रद्धास्थान.....माझ्या कुन्चल्यातुन!!![नविन ६ चित्रक्रुती]

डावखुरा · · कलादालन
जे जे च्या वस्तिग्रुहतील...... स्व निर्मित गणेशाचि विविध लोभस रुपे.......

वाचने 7354 वाचनखूण प्रतिक्रिया 27

In reply to by विसोबा खेचर

शानबा५१२ Wed, 03/17/2010 - 00:58
ओ तात्या ईथ खाली बघा........तात्या नाव आहे का आपलं? नाही ना माहीतेय.. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२ Wed, 03/17/2010 - 01:04
ठीक ना...नाय रे अपन कधीच नसतो तसा.........खरच मस्करी नाही. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by बिपिन कार्यकर्ते

Nile Wed, 03/17/2010 - 01:06
असं (१) त्यांना(४) नाही(६) सरळ(२) कळत(५) लिहलेलं(३).

शानबा५१२ Wed, 03/17/2010 - 00:56
तुमच श्रध्द्धास्थान भारी आहे माझ शोध येथे darkartsmedia.com/Google.html नाव लिहुन........ *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

श्रद्धास्थान नीट केले आहे. तुम्ही तुमच्या श्रद्धास्थानाला फारच लहान केलं होतं म्हणून दिसत नव्हतं... साईझ वाढवलाय. आता दिसतंय. बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२ Wed, 03/17/2010 - 01:00
हे कुन्चला म्हणजे काय हे माहीती करण्याचे लालच झाले लालस ह्यांचा "लेख" पाहुन *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

डावखुरा Wed, 03/17/2010 - 01:01
मला छायाचित्र टाकायचे आहे पण जमले नाही ओर्कुत वरुन प्रयत्न झाला आता फ्लिकर वरुन करुन पाह्तो...."राजे!"

शुचि Wed, 03/17/2010 - 01:35
काय भारी आहे चित्र : ) ..... मस्त!!! *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

मदनबाण Wed, 03/17/2010 - 04:47
सुंदर... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

Nile Wed, 03/17/2010 - 04:48
काही चित्रे सुंदर आहेत, पण फोटोमधील त्या फ्रेम्स लावल्या नसत्या तर अजुन छान दिसली असती असं मला वाटतं!

शानबा५१२ Wed, 03/17/2010 - 10:40
पाचव चित्र रावस आहे सर्वात! *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by डावखुरा

शानबा५१२ Wed, 03/17/2010 - 12:55
"रावस" हे एका माशाचे नाव आहे,आग्री भाषेत बोलतात,हा मासा चवीला फार छान असतो म्हणुन लोकप्रिय असतो स्थानिकांत,एखाद्या चांगल्या वाटलेल्या गोष्टीस उदगारवाचक विषेशण म्हणुन वापरतात.......... फु.............पाणी आण रे............... हा......तर माझ्या प्रतिक्रियांना कदाचितच अर्थ असतो नाहीतर त्या अर्थहीनच(माझ्याद्रुष्टीकोनातुन नाही) असतात. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

अमोल केळकर गुरुवार, 03/18/2010 - 09:34
सुंदर चित्रे आहेत. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा