वास्तुशांती व गणेशपूजन : सर्वांना आग्रहाचे आमंत्रण
लेखनप्रकार
// श्रीगणेशाय नम: //
सप्रेम नमस्कार वि. वि.
आमचे येथे श्रीकृपेकरुन, पनवेल येथील नुतन वास्तुचा गृहप्रवेश व गणेशपूजन विधी, बुधवार दि. २४/३/१० रोजी (रामनवमी )सकाळी ११ वाजल्यापासून पुढे आयोजित केला आहे, तरी आपण सहकुटूंब, सहपरिवार मित्रवर्यांसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, व स्नेहभोजनाला उपस्थित राहून आम्हांस उपकृत करावे ही आग्रहाची विनंती.
स्नेहभोजनाची वेळ : दु.१ ते ३
ठिकाण : ए-१६, साई-पार्क बिल्डिंग्,४था मजला ,छत्रपती संभाजी मैदानामागे,
पनवेल नगरपालिका कार्यालयाजवळ, पनवेल जि. रायगड.
आपले कृपाभिलाषी- डॉ. नरेश सोष्टे , व परिवार.
संपर्क : ९८८१३४३९९८
वाचने
116762
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
अनेकोत्तम
मेन्यू...
In reply to मेन्यू... by नरेश_
येणार..
शुभेच्छा...
शुभेच्छा
अनेक शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन
हार्दिक शुभेच्छा!
शुभं भवतु!!!
आपल्याला
अभिनंदन..
झाली का
वास्तुशां
अभिनंदन
श्रीखंड
शुभेच्छा Hous
In reply to शुभेच्छा Hous by अविनाशकुलकर्णी
सर्वांचे मनापासून आभार.
In reply to सर्वांचे मनापासून आभार. by नरेश_
अर्धे