✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Ted .com चा वापर व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी

श
शनआत्तार यांनी
Fri, 02/26/2010 - 19:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3487 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद

अक्षय पुर्णपात्रे
Fri, 02/26/2010 - 20:36 नवीन
तुमचा प्रकल्प नेहमीप्रमाणेच नाविन्यपूर्ण आहे. शाळेत असतांना अशा प्रकारच्या गोष्टींनी मुलांमध्ये ज्ञानाविषयी एक नवीच ऊर्मी निर्माण होते, जी सकस आणि दीर्घकाळ टिकणारी ठरते. टेडवरच्या बर्‍याच गोष्टी इंग्रजी भाषेत असतात. त्या समजावून घेतांना मुलांना काही अडचणी येतात का? या संकेतस्थळावर विज्ञान, कला, इतिहास अशा निरनिराळ्या विषयांवर उत्तमोत्तम लेख आहेत. काही चर्चा मुलांच्या दृष्टीकोनातून योग्य ठरणार नाहीत. पण बहूतांश लेख अतिशय उपयुक्त ठरतील.
  • Log in or register to post comments

चांगला उपक्रम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/26/2010 - 20:45 नवीन
आपला उपक्रम चांगला आहे. आपले मन:पुर्वक अभिनंदन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

मीनल
Sat, 02/27/2010 - 02:44 नवीन
+१ मीनल.
  • Log in or register to post comments

उत्तम प्रकल्प

धनंजय
Sat, 02/27/2010 - 02:49 नवीन
नाविन्यपूर्ण शिक्षणप्रकल्प, त्याबद्दल विद्यार्थ्यांची हौस आहे, हे सगळे वाचून फार बरे वाटले.
  • Log in or register to post comments

वाचून बरं वाटलं...

राजेश घासकडवी
Sat, 02/27/2010 - 07:23 नवीन
आपण एखादी कल्पना कोणाला समजावून सांगतो, जेव्हा आपली तितकी तयारी असते तेव्हा आपण जास्त शिकतो. अशा प्रकारे मुलांना छोटी आव्हानं देऊन तुम्ही त्यांना नवीन कल्पना तर शिकवतच आहात. शिवाय आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्याला समजावून सांगायची असेल तर त्यासाठी किती तयारी लागते याचा अंदाज देत आहात. याहीपुढे त्यांच्या आत्मविश्वासाच्या दृष्टीने किती माहिती असल्यावर आपण खात्रीपूर्वक कोणाला काही समजावू शकतो हेही माहीत असणं महत्त्वाचं आहे - ते यातून होतं. या उपक्रमाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अरे वा.

Nile
Sat, 02/27/2010 - 07:43 नवीन
अरे वा. सुंदर उपक्रम. जर काही उपयोगाचं सापडल तर तुम्हाल नक्कीच कळवेन. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

सर हे वाचा

विजुभाऊ
Sat, 02/27/2010 - 12:58 नवीन
सर हे वाचा http://misalpav.com/node/10160 Image removed.
  • Log in or register to post comments

आत्तार

विसोबा खेचर
Sat, 02/27/2010 - 13:42 नवीन
आत्तार साहेब, अभिनंदन.. तात्या.
  • Log in or register to post comments

सुंदर

कपिल काळे
Sat, 02/27/2010 - 14:00 नवीन
सुंदर उपक्रम!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा