अप्रतिम प्रवासवर्णन . घाटाला दिलेला मानवी टच खूपच भावला. या लेखानी मला नवी दृष्टी दिली निसर्गाकडे पहाण्याची. धन्यवाद आदिती.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
तर एकूण काय चंदनापुरी(चा) घाट बघण्याचा घाट घालण्यासठी तुझी "ऑब्झर्वेशन्स" संपत नाहित ;)
मस्त वर्णन
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
आपण दगड नाही, आपल्यालाही भावना आहेत
हे वाक्य मस्त :)
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
मस्त लिहिलयस प्रवासवर्णन!
खूप वर्षांपूर्वी नाशिकला रहात असताना पुण्याहून नाशिककडे (किंवा उलटे) प्रवास करत असताना ही सगळी गावे वाटेत लागायची त्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
रेवती
अदितीतै, प्रवासचिंतन आवडले. पुणे-नाशिक हा प्रवास मी इतक्यांदा केला आहे की रस्ता अगदी पाठ आहे. चंदनापुरी घाट येण्याच्या आधी आणि आळेफाट्यानंतरचा प्रवास कंटाळवाणा होऊ लागतो. कायमच्याच दुष्काळी भागात आल्यासारखे वाटते. मग चंदनापुरीचा घाट येतो आणि सर्व बदलते. पुण्याकडून घाट उतरतांना एकच ढाबा दिसू लागतो. विचारातली मरगळ पळून जाते.
प्रतिक्रिया
सुंदर
मस्त
अप्रतिम
मस्त
+१
अगदी
मस्त वर्णन
सुरेख
चांगलं
छान प्रवास वर्णन....
छान
आपण दगड
आवडलं..
मस्त
सुरेख!
प्रवासचिंतन आवडले
यमीताई
खूप छान