हे आय आय टी वाले जातात तरी कुठे?
भारतात आजपर्यंत दरवर्षी ५००० आयायटी उच्चशिक्षित तयार होतात. गेल्या वर्षीपर्यंत ह्यांची संख्या किती असेल हे मला निश्चित माहित नाही पण ते २ ते २.५ लाख असावेत असा माझा अंदाज आहे.
हे देशातील अत्यंत उच्च प्रतिचे शिक्षण घेतलेले नागरीक आज कुठे आहेत? तुम्ही-आम्ही सामान्य नागरीक पुण्यात कशी मेट्रो पाहिजे आणि रस्ते कसे पाहिजे, शिक्षण कसे पाहिजे आणी पत्रकारीता कशी पाहिजे ह्याच्या चर्चेत गुंग आहोत. पर्यात सुचवतो आहोत; काहीतरी बदल हवेत म्हणतोय आपापल्या कुवतीप्रमाणे विचार व्यक्त करतोय.
ह्या आयायटी वाल्यांचे किती ब्लॉग आहेत? ते त्यावर काय लिहिताहेत? त्यांच्या त्या असामान्य ज्ञानाचा आमच्यासारख्यांना काय फायदा होतोय? हे लोक देशाच्या उभारणीत काय वाटा उचलताहेत? असे प्रश्न मी मला आज पडलेत ते उद्वेगाने- कदाचित त्यांच्या योगदानाची मला माहिती नसल्यामुळे मी हे विचारतेय; माझे चुकतही असेल पण मला माहिती करुन घ्यायची इच्छा आहे.
वाचने
9583
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
असंही असेल
In reply to असंही असेल by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
अॅग्रीड
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमचा
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>लेख
In reply to >>लेख by अमृतांजन
ते विचार
In reply to ते विचार by शुचि
सहमत +
In reply to ते विचार by शुचि
१००% सहमत
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
१००% सहमत !
असामान्य वगैरे
योगदान
विकीपिडिय
अमृतांजन ला काय म्हणायचय ते पहील बघा.
In reply to अमृतांजन ला काय म्हणायचय ते पहील बघा. by chipatakhdumdum
धन्यवाद!
खर्च
In reply to खर्च by शुचि
"बरेचसे
In reply to "बरेचसे by अमृतांजन
निर्भीड मतं
In reply to निर्भीड मतं by शुचि
मला हे
योगदान
आयआयटीवाले...
In reply to आयआयटीवाले... by प्रसन्न केसकर
पुणेरींशी
In reply to पुणेरींशी by Nile
निळे,
ब्लॉग वर
परि तु जागा चुकलासि...
बाकी
In reply to बाकी by प्रिया देशपांडे
प्रिया ताई
In reply to प्रिया ताई by अमृतांजन
अच्छा, हा
In reply to अच्छा, हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>आणि हो,
In reply to बाकी by प्रिया देशपांडे
अरे वा , काय
बहुतेक
हा हा हा
योग्य
In reply to योग्य by मृत्युन्जय
धागा
In reply to योग्य by मृत्युन्जय
च्या मारी
आयआयटीयन्सच्या नावाने बोटं का मोडा?
In reply to आयआयटीयन्सच्या नावाने बोटं का मोडा? by उपास
"सगळ्यात
In reply to "सगळ्यात by अमृतांजन
छे हो..
In reply to छे हो.. by उपास
>>अहो हे
आय आय टी
In reply to आय आय टी by शुचि
ह्हा ह्हा
आयटी
In reply to आयटी by मदनबाण
फारजन
In reply to आयटी by मदनबाण
फारजन
In reply to आयटी by मदनबाण
फारजन
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by उपास
ह्म्म... नजर
I T I