मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एम्प्रेस बगीचा, पुणे २०१० बडज अ‍ॅन्ड ब्लुम

विनायक रानडे · · कलादालन
असे काम, मनासारखा मोबदला, असे योग, नशीब माझे. ह्या आनंदाला जोड नाही. निकॉन पी ९०. २२/२३ जानेवारी, २०१०, ह्या प्रदर्शनीचे चलचित्रण युट्युबवर बघा. दुवे हे असे -- http://www.youtube.com/watch?v=wBjy7eBYTO0 http://www.youtube.com/watch?v=tukC6OmU8kQ http://www.youtube.com/watch?v=tp0_mxWhq4M http://www.youtube.com/watch?v=iFLMP428gsY http://www.youtube.com/watch?v=jV215DlNeYU
लेखनविषय:

वाचने 5635 वाचनखूण प्रतिक्रिया 13

सुनील Mon, 01/25/2010 - 06:58
मस्त फोटो. अजून काही पहायला आवडले असते. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रमोद देव Mon, 01/25/2010 - 08:20
मस्त आहेत सगळी छायाचित्रं! ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

विनायक रानडे Mon, 01/25/2010 - 15:27
संध्याकाळी ४.४५ ला. अहो एका जागे वर तर ४ फूटाच्या अंतराने तीन एका वेळेला दिसत होते. पण गर्दी खुप जास्त असल्याने ते छायाचित्र थोडे बिघडले.

जवळपास सर्व फोटोंचे हायलाईट डिटेल्स गेले आहेत, ओव्हरएक्सपोझ झाल्यामुळे. पुढल्या वेळी एक स्टॉप कमी एक्सपोजर ठेवून प्रयत्न करावेत. -Pankaj भटकंती Unlimited www.pankajz.com

शुचि गुरुवार, 02/04/2010 - 18:51
सर्व छायाचित्रे सुन्दर. माझं आवडतं - सप्तरंगी इन्द्रधनुष्य. अवांतर- या शिंच्या समलैंगीक संबंध ठेवणार्‍या लोकांनी सगळा बट्ट्याबोळ केलाय - इन्द्रधनुष्य निशाणी ठेऊन. कचेरीत संगणकावर वॉलपेपर म्हणून इन्द्रधनुष्य लावायची चोरी. :''( ********************* काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

In reply to by शुचि

शाहरुख Fri, 02/05/2010 - 10:40
>>कचेरीत संगणकावर वॉलपेपर म्हणून इन्द्रधनुष्य लावायची चोरी काय वाट्टेल ते.. श्री. रानडे, आपण छायाचित्रणाबद्दल लिहिता त्या मानाने चित्रे विशेष वाटली नाहीत.

In reply to by शाहरुख

विनायक रानडे Fri, 02/05/2010 - 14:31
चित्राची प्रत्येक वेळ मनासारखी जुळून येइल ही निश्चीती नसते. ही टेबल टॉप फोटोग्राफी नाही. हा व्यावसाय आहे. ज्यानी पैसे दिले त्याला ते आवडण्याला महत्त्व आहे. मी "नाव - वाजलेला" आहे असे फुकट गर्वाने मूळीच कधीही सांगणार नाही, इच्छाही नाही. मी जे अनुभवले ते कोणाला हवे असल्यास देण्याची एच्छा आहे खाज नव्हे. कृपया फार मनावर घेउ नका. निवड स्वातंत्र्य तुम्हाला आहे.

विनायक रानडे Fri, 02/05/2010 - 09:50
ऐकावे जनाचे करावे मनाचे. छाया चित्र घेताना तुम्हाला जाणवलेले निशाणीचे साम्य मला जाणवले नव्हते. पण चित्रातील एम्प्रेस पाटी मुद्दाम चौकटीत घेतली. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांचा आभारी आहे.