दोन पात्र घेऊन अत्यंत अ-रहस्यमय कथा रचल्या आहेत. =))
दोन्ही पुस्तकांचा संक्षीप्त परिचय. आवडला.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो
श्री बट्ट्याबोळ, संक्षिप्त असला तरी परिचयातून पुस्तकांची थोडीफार कल्पना येते. धन्यवाद. (उपक्रम सुरू ठेवण्याबाबत इतरांनी केलेला आग्रह मीही करत आहे.) यामुळे सहजच भैरप्पांविषयीच्या विकिपानावर फिरकलो. प्रख्यात कन्नड साहित्यिकांतही वादविवाद (अनंतमुर्ती, कर्नाड आणि भैरप्पा) आहे हे पाहून गंमत वाटली. भैरप्पांच्या कादंबर्यांचे हिंदी अनुवाद खूपच लोकप्रिय आहेत हेही कळले. आवरण या कादंबरीच्या प्रकाशणपूर्वच सर्व प्रती खपल्या, हे वाचून प्रादेशिक साहित्याबद्दल अजुनही आशादायक चित्र आहे, असे लक्षात आले. ही कादंबरी मिळवून वाचायलाच हवी.
.............................
मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत
बंगळूर मध्ये असताना बरीच कानडी मित्र मंडळी जमली. सीमाप्रांतवादा पासून 'मनसे' पर्यंत आमच्या चर्चा होत असत. मी ह्या कंपूला 'जय महाराष्ट्र' म्हणून अभिवादन करत असे आणि ती मंडळी हि मला दुराभिमानी म्हणत...... बाकी आमची मैत्री चांगली मुरली असल्याने मनात राग नसे . अश्यात एके दिवशी एस. एल. भैरप्पा लिखित 'आवरण' माझ्या मित्रांच्या वाचत आले. अर्थात भेटल्यावर चर्चा झाली आणि हीच माझी मित्र मंडळी मनापासून 'जय महाराष्ट्र' बोलल्याचे स्मरते. (प्रचंड भारी वाटलेला!!) का? ते जाणून घेण्यासाठी 'आवरण' नक्की वाचा.
आवरणची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद...
( टुच्च्या रहस्यकथांचे पुस्तक विकत घेऊन वाचल्याचे वाचून आश्चर्य वाटले.)
_____________________________
माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो
प्रतिक्रिया
ठीक
भेंड्या भाडखाव .. विकत घे की ...
चांगली
असेच म्हणतो
अ-रहस्यमय
आवरण
आवरण
आवरणची ओळख