✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"वळू":- मराठी महासिनेमा ...

छ
छोटा डॉन यांनी
गुरुवार, 04/03/2008 - 10:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12222 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

हे असे वाचावे ...

छोटा डॉन
गुरुवार, 04/03/2008 - 13:07 नवीन
तरीपण आम्ही सांगतो "हा पिक्चर जरूर बघा ...." हे असे वाचावे ... तरीपण आम्ही सांगतो "हा पिक्चर थेटरातच जरूर बघा ....". छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

खुप छान आहे सीनेमा :)

मनोज
गुरुवार, 04/03/2008 - 13:21 नवीन
एक नविन वाकप्रचार आइकायला मिळाला ... वाळूत मूतनं फेस ना पाणी... खूप हासलो.. आपलाच, मन्या
  • Log in or register to post comments

चांगला आहे

ठणठणपाळ
गुरुवार, 04/03/2008 - 14:16 नवीन
चांगला आहे लेख. या सिनेमाबद्दल पूर्वी ऐकलं होतं. पण बघणं झालं नाही. हा सिनेमा इंटरनेट्वर बघता येईल का?
  • Log in or register to post comments

आता प्रथम

धमाल मुलगा
गुरुवार, 04/03/2008 - 14:28 नवीन
आता प्रथम मी जनरली आपण मराठी "अशा सिनेमाला का जात नाही ?" यासंमंधी थोडे स्पष्टीकरण देतो........
चिमटे..चिमटे..चिमटे !!!
"प्रत्येक मराठी माणसाने मरण्याच्या आधी हा पिक्चर बघावा" असा आदेश देणार्‍या व परमेश्वरावर विश्वास नसणार्‍या "श्रीराम लागूंवर" आमचा विश्वास नाही तरीपण आम्ही सांगतो "हा पिक्चर जरूर बघा ....".
पुन्हा एकदा, चिमटे..चिमटे...चिमटे !!!! काय रे, तुला पण लागली का सवय उठसुठ खवचटपणा करायची? आता काय स्वाक्षरी करताना क॑सात >>(समिक्षक)<< अस॑ टाकणार का? :-)))))) मस्त लिहिल॑य! बढिया...और भी लिख्खो मेरे शेर-ए-ब॑गळूरु - (खवचट) ध मा ल.
  • Log in or register to post comments

बघायचाय

व्यंकट
गुरुवार, 04/03/2008 - 19:06 नवीन
मिळत नाहीये अजून. व्यंकट
  • Log in or register to post comments

डॉन्या भौ

इनोबा म्हणे
गुरुवार, 04/03/2008 - 20:10 नवीन
डॉन्या भौ सही रे! साला आपून तर 'फस डे फस शो' बघुन आलो.जाम आवडला. तबीयत खूश झाली. दिलीपराव आणि निर्मीती सावंतांची जोडी तर लय आवडली बॉ. नवर्‍याबरोबर तांब्या घेऊन पळणारी बायको! :) याला म्हणत्यात भारतीय नारी. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

बघितलाच पाहीजे वळू

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 04/03/2008 - 20:17 नवीन
वर्णनावरून तर एकदम बघावासा वाटत आहे हा वळू. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

सॅन होजे बे एरियातल्या सदस्यांसाठी

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 04/03/2008 - 21:49 नवीन
कला ह्या संस्थेने वळूचा शो २६ एप्रिल ला ठेवला आहे. - सर्किट
  • Log in or register to post comments

वळू?

अविनाश ओगले
गुरुवार, 04/03/2008 - 22:36 नवीन
सॅन होजेचे लोकही वळू बघतील... आम्ही बेळगावकर केव्हा बघणार की! पाप!
  • Log in or register to post comments

अरे हा सिनेमा तर माझ्या

एक
गुरुवार, 04/03/2008 - 22:45 नवीन
शाळेतल्या मित्राचा (उमेश कुलकर्णी) आहे.. माझ्या वर्गातले सचिन कुंडलकर आणि उमेश दोघेही या क्षेत्रात मस्त यशस्वी झाले आहेत्..जाम अभिमान वाटतो आपल्याला. बाकी सगळे सिनेमे मी नेटवर किंवा डिव्हीडी आणून बघेन पण हा मात्र थेटरात जावूनच बघणार.. कलाच्या साईटला जायला पाहिजे..
  • Log in or register to post comments

भावे स्कूल

भडकमकर मास्तर
Tue, 04/15/2008 - 00:28 नवीन
भावे स्कूल झिन्दाबाद....१९९२ बॅच ना?? नाही नाही,....मी तर दूर गावचा आहे हो....( मी आपलं सचिन कुंडलकराच्या लेखात वाचलं होतं )....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

येस सर..

एक
Wed, 04/16/2008 - 04:39 नवीन
१९९२ बॅच.. आमच्या आधीच्या बॅचची मुलं बोर्डात वगैरे यायची.. आम्ही ती रूढी मोडीत काढली :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

भावेस्कूलला मी ही होतो.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 04/17/2008 - 02:58 नवीन
भावेस्कूल ला तर मी ही होतो. ५वी आणि ६वी मधे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक

बघितलाच पाहीजे वळू

ब्रिटिश टिंग्या
Fri, 04/04/2008 - 00:05 नवीन
पण साला कुठे बघणार? छ्या..... बाकी डॉन्या परिक्षण एकदम फस्क्लास हां! चिमटेच चिमटे ;) - टिंग्या
  • Log in or register to post comments

आहे...

प्राजु
Fri, 04/04/2008 - 00:32 नवीन
अजेंड्यावर आहे वळू. भारतात गेल्यावर काय काय करायचे ते ठरवले आहे. त्यात अजेंड्यावर आहेच वळू आणि कदाचित सुद्धा... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments

अतुल कुलकर्णी..

विसोबा खेचर
Fri, 04/04/2008 - 01:26 नवीन
सह्ही रे डोन्या..! बाकी, अतुल कुलकर्णी आपला एकदम फेवरेट नट आहे... तात्या.
  • Log in or register to post comments

'वळू' की नको ? असं म्हणतानाच

चतुरंग
Fri, 04/04/2008 - 02:53 नवीन
तुझं झक्कास परीक्षण आलं डॉन भाऊ आणि तो इथे ईष्ट कोष्टला कसा मिळवायचा याचे वेध लागले. अतुल कुलकर्णी तर काम फोडतोच! सध्याचा एकदम जोरात असलेला नट आहे. (अवांतर - परवाच सुमित्रा भावेचा 'देवराई' बघितला. कोकणाच्या पार्श्वभूमीवर आहे. अतुलने स्किझोफ्रेनिक जीनियसचे काम केले आहे. फक्त बघणे, बघणे आणि बघणे!) चतुरंग
  • Log in or register to post comments

ह्म्म्...अतुल कुलकर्णी..!

भाग्यश्री
Sat, 04/05/2008 - 12:06 नवीन
अफाट काम करतो तो! देवराईत तर खरच बघत रहावं! .. नितांत सुंदर पिक्चर!! तिकडे नमोगतावर संजोप रावांनी देवराईवर फार सही लिहीलय.. इथे बहुधा टाकलेलं दिसत नाहीय.. पण अप्रतिम परिक्षण! वळू अजुन नाही पाहीला.. आणि इकडे ऑनलाईनच पाहावा लागेल असं दिसतय.. काय माहीत कधी योग येतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हो

प्राजु
Fri, 04/04/2008 - 08:14 नवीन
मी ही आपली मराठी वर पाहिला देवराई.. अतुल कुलकर्णीं चा अतिशय सकस अभिनय..खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments

अतुलनीय अतुल

वडापाव
गुरुवार, 04/17/2008 - 16:12 नवीन
मीही देवराई, वळू आणि वास्तुपुरुष हे अतुल कुलकर्णीने काम केलेले चित्रपट पाहिले आहेत. तिन्ही चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे आहेत. आपला नम्र, वडापाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

धन्यवाद

सुवर्णमयी
Fri, 04/04/2008 - 16:30 नवीन
धन्यवाद , इथे माहिती दिल्याबद्दल आता बघायलाच हवा वळू. त्याविषयी खूप चांगल्या कॉमेंटस ऐकल्या आहेत. सोनाली
  • Log in or register to post comments

चतुरंग

वरदा
Fri, 04/04/2008 - 23:22 नवीन
इस्ट कोस्ट वर कुठे आलेला कळला तर सांगा बरं का...घरी सगळ्यांनी सांगितलय मस्त आहे म्हणून आणि त्यावर डॉन भाऊंनी एवढं मस्त वर्णन केलय..पाहीलाच पाहिजे...
  • Log in or register to post comments

वळू

गु॑ड्याभाऊ
Wed, 04/16/2008 - 17:02 नवीन
एवढ॑ वाचल्यावर आम्ही सुद्धा थेटरात बघायला जाऊ वळू. गु॑ड्याभाऊ
  • Log in or register to post comments

कुठे शोधु

शितल
Wed, 04/16/2008 - 23:40 नवीन
आम्ही भारतात येई पर्य्॑त वळु वाळुन जाईल, नेटवर कोठे पाहता येईल.
  • Log in or register to post comments

हे हे हे

आनंदयात्री
गुरुवार, 04/17/2008 - 16:13 नवीन
>> वळु वाळुन जाईल :)))))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा