✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शेअर बाजारात फेरफटका.

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 04/02/2008 - 10:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8855 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

सांगायचा

माझी दुनिया
Wed, 04/02/2008 - 11:15 नवीन
सांगायचा मुद्दा इतकाच की कंपन्यांची नेहमी फंडामेन्टल तब्येत तपासूनच पैसे गुंतवावेत. उदाहरणार्थ, प्रति समभाग उत्पन्न, किंमत/मिळकत गुणोत्तर, लाभांश, वार्षिक आणि तिमाही नफ्यांचे आकडे इत्यादी निकषात जर कंपनी बसत असेल तरच पैसे गुंतवावेत अन्यथा गुंतवू नयेत!
हे निकष कुठे, कसे तपासता येतील ? म्हणजे कंपन्या शॉर्टलिस्ट करण्याकरता नेमके निकष काय असावेत (फंडामेन्टल्स) हे जरा विषद करून सांगा ना तात्या ! थोडक्यात या वर उल्लेखलेल्या गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट केलात तर शेअरबाजारात लुडबुडणा-या समस्त मिसळपावकरांना मौलिक मार्गदर्शन होईल. माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
  • Log in or register to post comments

http://www.religareonline.com/ येथे भेट द्या

सागर
गुरुवार, 04/03/2008 - 20:05 नवीन
श्रेया, http://www.religareonline.com/ या संकेतस्थळावर तुम्हाला प्रत्येक कंपनीची वरील सर्व आणि इतरही अनेक माहिती पहावयास मिळेल... खास करुन प्रत्येक वर्षाचा नफा येथे दिलेला आहे त्यामुळे निर्णय घेणे सोपे आहे..... (शेअर्स खरेदी विक्री प्रेमी)सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझी दुनिया

बरोबर आहे

अवलिया
Wed, 04/02/2008 - 11:22 नवीन
बरोबर आहे तात्या तुमचे विश्लेषण पण..... साला हा पण फार वाईट आहे हो... मे महिन्यापर्यंत अजुन दोलायमानच राहील. कदाचित अमेरिकेत बैंकाचे राष्ट्रीयीकरण करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न होईल पण २००५ च्या घरांच्या किंमती आज २०-४० टक्के उतरल्याने सगळा घोळ झालेला आहे तो अनेकांना कफल्लक करुनच शांत होईल साला भारतात पण स्थावर बाजार असाच गडगडेल काय असे वाटत आहे... तसे झाले तर हे राम (किंमती कमी झाल्यावर स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पहाणारा) नाना
  • Log in or register to post comments

रिअली?

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/03/2008 - 08:14 नवीन
तुम्हाला खरंच वाटते की अमेरिकेत बॅकांचे राष्ट्रियीकरण होईल? तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर तुम्हाला काही अधिक माहिती आहे जे आम्हाला इथे अमेरिकेत राहूनही माहिती नाही. कृपया अधिक स्पष्टीकरण कराल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

जे आम्हाला

अवलिया
गुरुवार, 04/03/2008 - 18:24 नवीन
जे आम्हाला इथे अमेरिकेत राहूनही माहिती नाही अमेरिकेत रहाणे म्हणजे सगळे माहित असणे असे नाही काळ उत्तर देइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

२५०००-३००००?

विसुनाना
Wed, 04/02/2008 - 12:37 नवीन
निर्देशांक इतका वर पोचेल असे तुम्हाला खरोखरच वाटते का? गेलाच तर त्याला किती काळ लागेल?
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सहज
Wed, 04/02/2008 - 12:55 नवीन
समभाग बाजाराबद्दल आवर्जुन लेख लिहल्याबद्दल धन्यवाद. >>तेव्हा अगदी मोजक्याच १० ते १२ कंपन्या माझ्या मते पैसे गुंतवण्यालायक होत्या.......कारण आत्ता नेमक्या बर्‍याचश्या कंपन्या वरील सर्व निकषांत बसत असून ....आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून रहा! ... जरा ह्या मोकळ्या गाड्यांचे नंबर द्या की..[निशुल्क] अगदी १२ च्या १२ नको ४ ते ५ सांगा. :-)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

शरुबाबा
Wed, 04/02/2008 - 13:15 नवीन
समभाग बाजाराबद्दल आवर्जुन लेख लिहल्याबद्दल धन्यवाद. तात्यासाहेब , सहाव्या वेतन आयोगामुळे जे भाडवल बाजारात येइल त्यामुळे काहि फरक होईल का .
  • Log in or register to post comments

:)

विसोबा खेचर
Wed, 04/02/2008 - 13:27 नवीन
आणि त्यानंतर मग काय बघायलाच नको, २५००० काय अन् ३०००० काय! मज्जाच मज्जा! :)** **हे वाक्य उपहासाने लिहिले आहे! :) जन्म, मृत्यू आणि शेअरबाजार या तीन गोष्टींची निश्चितता कुणीही सांगू शकत नाही! :)
  • Log in or register to post comments

मज्जाच मजा

विसुनाना
Wed, 04/02/2008 - 14:17 नवीन
>>आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून घ्या! पुढे मग २५००० ला किंवा ३०००० हजाराला गाडीत पुन्हा बरीच गर्दी होईल आणि मग दारात लोंबकाळत उभं रहावं लागेल! हे वाचल्यामुळे २५०००-३०००० शक्य आहे असे तुम्ही म्हणताहात असा (गैर) समज झाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

रिलायन्स पावर

शरुबाबा
Wed, 04/02/2008 - 18:17 नवीन
तात्यासाहेब , आजच्या पोझिशन मधे रिलायन्स पावर खरेदि फायदेशिर आहे का
  • Log in or register to post comments

सहावा वेतन आयोग

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 04/02/2008 - 22:17 नवीन
सहावा वेतन आयोग राज्यसरकार कधी राबवेल??
  • Log in or register to post comments

namaskar

ajitpimputkar
गुरुवार, 04/03/2008 - 08:31 नवीन
sir pl send email to on ajitpimputkar@yahoo.com for paid service any book recommandation for p/e ratio or othrt ratio anayalasis thank you ajit
  • Log in or register to post comments

एकदम मस्त लेख

सागर
गुरुवार, 04/03/2008 - 20:08 नवीन
तात्या, एकदम मस्त लेख लिहिलेला आहे. शेअरबाजारात कोठेही गुंतवणूक करुन मोठ्या कमाईचे स्वप्न पाहणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम तुमच्या लेखाने केले आहे यात शंका नाही.... लवकरच तुमचे फेवरेट समभाग आम्हाला सांगा, म्हणजे तुमच्याबरोबर आम्हालाही वाहत्या गंगेत स्नान केल्याचे पुण्य मिळेल (लोभी? असे समजू नका...)सागर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा