एच आय व्ही + बद्दल एक अनुभव.
रोटरीक्लबची अॅन्युअल कॉन्फरन्स... स्थळ पुणे
प्रकट मुलाखत... प्रेक्षक संख्या साधारण २०००...स्टेजवर एक तरुण मुलगी सर्वांसमक्ष सांगतेय की ती एच आय व्ही + आहे म्हणून. तिने तिला आलेले अनुभव सांगितले. पर्मुख पाहुण्यानी तिच्या धारिष्ट्याचे कौतुक केले. जाताना तिने सहज म्हणून शेकहॅन्ड साठी हात पुढे केला. दोन सेकंदापूर्वी भरसभेत भरभरून कौतूक करणारी प्रमूख पाहुणे त्या मुलीच्या हातात शेकहॅन्डसाठी आपला देऊ शकले नाहीत.......
त्या मुलीच्या डोळ्यात " या असल्या अनुभावांची आता सवय झाली आहे "असे भाव होते.
पुढचे पाचसहा मिनिटे सगळी सभा एकदम स्तब्ध होती. कोणी कोणाच्या नजरेला सुद्धा नजर देउ शकत नव्हते.
लेख व विचार उत्तम !
आमचे येथे पत्रिका व ब्लड रिपोर्ट मॅनेज करुन दिला जाईल अशी दुकाने पण निघतील का?
जाताजाता: नक्की + का - ते कळायला किमान ६ महिने लागतात ना म्हणे. तर खरे तर २ रिपोर्ट , ६ महिने व जास्त अंतराचे दिले पाहीजेत ना?
लेख आवडला, सर.
>>> जाताजाता: नक्की + का - ते कळायला किमान ६ महिने लागतात ना म्हणे. तर खरे तर २ रिपोर्ट , ६ महिने व जास्त अंतराचे दिले पाहीजेत ना?
-- हाच प्रश्न डोक्यात आला होता. मागे या विषयावर लोकसत्तेत चर्चा झाली होती तेव्हा रिपोर्ट यायला २१ दिवस लागतात असं त्यात लिहिलं होतं (चूभूद्याघ्या) आणि बरीच चर्चा होऊन रिपोर्टही फुलप्रूफ नाहीच असा निष्कर्ष निघाला होता.
लागतात + अथवा - कळायला. रॅपिड टेस्ट म्हणतात त्या टेस्ट ला.
जर + result आला तर परत एकदा तिच टेस्ट करतात to avoid false +ves.
त्यातही जर का +ve आले तर मात्र mostly +ve च असतो result पण मग दुसरी टेस्ट करतात (बहुधा CDC count साठीची. चूभूद्याघ्या.)
माझी बहीणही ह्याच क्षेत्रात आहे. ती एकदा सांगत होती, एखाद्याचा रिपोर्ट +ve आला की ते लोक लगेच म्हणतात की तुम्ही नीट तपासले आहे का? ती म्हणाली अर्थातच ते लोक नीट तपासून घेतातच. आणि +ve आला तर जास्त वेळा.
सर्वसामान्यतः ठरवून केलेल्या लग्नाच्या संदर्भात विवेकवादी/तार्किक भूमिका घेणार्या मुलीकडे/मुलाकडे "आगाऊ" किंवा "विचित्र" इत्यादि नजरेने पाहिले गेलेले मी जवळून पाहिले आहे. गेल्या दशकामधे निदान शहरी वर्गातली मानसिकता बदलली असेल अशी आशा आहे.
लेख आवडला हेसांनल.
लेख आवडला. मुलीचे विचार पटणारे.
खालील काही प्रतिसाद वाचुन अजुनही भारतीय समाज (थोडेसे जनरलायझेशन होते आहे का? ) कीती मागासलेला आहे याची पुनःश्च जाणीव झाली. त्यामुळेच मास्तरांनी असेच प्रबोधन करणारे लेख लिहण्याची किती गरज आहे हे दिसतेच आहे. :)
" काका खर सांगु. हा रिपोर्ट त्याने दिला नसता तर मी हे लग्न केले नसते. सरळ मार्गी लोकांचे काय सांगता येत नाही बघा. मी कशाला उगाच रिस्क घेउ. त्याच्या भुतकाळाशी माझा काही संबध नाही. असेल नसेल मला त्याचे काही ही नाही. भविष्य काळ माझ्या हातात. आ़णि अशीच भुमिका त्याने पण घ्यावी अशी अपेक्षा. काय चुक आहे का?"
ह्याचा अर्थ तु.....
" बघा हं काका आता तुम्ही सुद्धा टीपीकल १८५७ होउ नका"
"ह्याचा अर्थ तु....." हे वाक्य सुचक आहे.
यावरुन मला जे समजले आहे "तसे "जर नसते तर त्या मुलीने स्वतः अशी टेस्ट करुन घेतली असती का ? आणी असा समोरच्याकडे आग्रह धरला असता का? किंवा समोरच्याने अशी टेस्ट करुन घ्या असे म्हटल्यावर त्या मुलीची प्रतिक्रिया काय असती ? आणि अशा वेळेस लेख आणि बाकी प्रतिसाद कसे असते याचा विचार करत आहे.
कारण असेच कुणीतरी कधितरी काहीतरी वेगळे पुराव्याने सिद्ध करुन हवे आहे असे म्हटले तेव्हा काय काय कसे कसे झाले होते याचे अंधुकसे स्मरण आहे. असो.
अधिक चर्चा म्हणजे अवांतराची पायाभरणी. देवाची करणी धाग्यावर पाणी. नकोच ते.
--अवलिया
खांब चा अर्थ बहुतेक मुलगा वडिलांच्या आज्ञेबाहेर नाही.
ज्याप्रमाणे माकड खांबाला बांधलेले असते त्याप्रमाणे मुलगा वडीला नावाच्या खंबाला बांधलेला होता.
वडीलांच्या आज्ञेबाहेर जाऊन्त्याने एच आय व्ही परीक्षणाचा निर्णय घेतला. त्या अर्थाने खांब सुटला असे लिहिले असेल
>>>काका खर सांगु. हा रिपोर्ट त्याने दिला नसता तर मी हे लग्न केले नसते.
लग्नानंतर 'बाहेर' जाणार्यांचा विदा ऊपलब्ध आहे काय ?
>>>भविष्य काळ माझ्या हातात
अशा वेळी 'भविष्य काळ' हातात कसा काय राहु शकतो ?
संजा
>>>काका खर सांगु. हा रिपोर्ट त्याने दिला नसता तर मी हे लग्न केले नसते.
लग्नानंतर 'बाहेर' जाणार्यांचा विदा ऊपलब्ध आहे काय ?
>>>भविष्य काळ माझ्या हातात
अशा वेळी 'भविष्य काळ' हातात कसा काय राहु शकतो ?
संजा
>>>काका खर सांगु. हा रिपोर्ट त्याने दिला नसता तर मी हे लग्न केले नसते.
लग्नानंतर 'बाहेर' जाणार्यांचा विदा ऊपलब्ध आहे काय ?
>>>भविष्य काळ माझ्या हातात
अशा वेळी 'भविष्य काळ' हातात कसा काय राहु शकतो ?
संजा
लेखाचे शीर्षक चुकून 'खंबा' असे वाचले. असो. लेख नेहमी प्रमाणे थोडक्यात महत्वाचे सांगणारा. मास्तरांची परंपरा राखणारा.
ह्याचा अर्थ तु.....
त वरून ताकभात ओळखतात मास्तर.
बिपिन कार्यकर्ते
ह्हा ह्हा ह्हा !
अंमळ मजेशीर करमणुक पर लेख !! पोरी चा आमच्या तर्फे अभिनंदन सांगा मास्तर !
बाकी एका प्रतिसादात पुन्हा ३०% - ७०% चा विदा दिसला .. च्यायला ह्या कोदा कडून तर नाही ना मिळवत तुम्ही असले विदे ? सगळीकडेच ३०% ह्हाहाहा
डोळा पाणावला... ! असो बदलिन
टारझन
टारु तु अभ्यंकरांकडे अजुन गेला नाही? ते डोल्ञांचे तेव्हढे बघ रे लवकर.
टारु-गुरु-ह्या सहीचे कोडे कळले नाही.
मास्तरांची कथानयिका मात्र हटकून त्या ३०% वाली असते.
अरे टारुदत्ता कधी जाणार तुझे कोदा ऑबसेशन?
असो.
तुला एक गंमत सांगतो.
जर विदाग्रस्तानी(हा शब्द पुरग्रस्त उच्चारतात तसा उच्चारावा) विदा मागितला तर बिनदास ३०% म्हणावे.
७०% वेळा तो बरोबर असतो.
अर्थात मला माहीत असलेला विदा असे म्हणायला विसरु नये.
ह्या विदा चा कोदाशी काहीही संबंध नाही.
माझ्या परिचयातल एक कुटुम्ब याला तोन्ड देतेय.
मुलगा मुलगी दोघेहि सधन, चांगल्या घरातली.
२ वर्षात मुलगा HIV Positive असल्याच निदान झाल.
मुलगी घट्स्फोट घ्यायला सुद्धा घाबरते...
आइ-वडिल तोन्ड लपवतात...
Test केली असती तर हे सगळ टाळता आल असत अस राहुन राहुन वाटत...
मुलाकडल्या आणि मुलीकडल्या लोकांचा एक खांब सुटला ते बरे झाले!
चांगलं घर चांगले संस्कार ह्या कल्पना उराशी बाळगून मुलगा/मुलगी हे निष्कलंक चारित्र्याचे असतीलच असे समज बाळगणे हे निसरड्या वाटेने जाणं असतं असं काळाबरोबर बदलणार्या जमान्यात लक्षात येत जातं. आपल्या समाजात, अगदी "मध्यमवर्गीय साध्या घरातून" विवाहाच्या आधी आणि नंतरही बाह्यसंबंध कित्येक वर्षांपासून अस्तित्त्वात आहेत. फक्त आधी अशी प्रकरणे गुलदस्त्यात असायची, बहुसंख्य बायकांना तर तोंड उघडायलाच चोरी असे. "पुरुष म्हटल्यावर असायचीच दोन-चार लफडी, एवढं काय त्यात, तुला नांदवतोय ना नीट? मग झालं तर!" अशी सारवासरवही अगदी आत्ताआत्तापर्यंत सुरु असलेली ऐकलेले/बघितलेले आहे!
त्याविरुद्ध आजच्या ह्या मुलीने केलेला प्रॅक्टिकल विचार पटला. तिच्या स्वतंत्र विचारांची दिशा दाखवणारा आहे.
वरती काही जणांनी शंका व्यक्त केली आहे की लग्नानंतर असे काही बाह्य संबंध होणारच नाहीत ह्याची खात्री काय? अशी गॅरंटी नसतेच. हा विश्वासाचा प्रश्न असतो आणि तो विश्वास दोघांनी एकमेकांचा कमवायचा आणि जपायचा असतो. लग्नाआधी जी मुलगी एचआयवी चेकप करुन घेते आणि मुलाला करुन घ्यायला सांगते तिचं प्रेम हे "आंधळं" असणार नाही ह्याची त्या मुलाने नक्कीच खूणगाठ बांधली असणार आणि त्यामुळेच बाहेर काही गुण उधळण्यापूर्वी तो चारदा विचार करेल हे नक्की, किंबहुना अशी विचारी पत्नी सोबत असताना तो काही वावगे करील अशी शक्यता कमी होते!
चतुरंग
>>>वरती काही जणांनी शंका व्यक्त केली आहे की लग्नानंतर असे काही बाह्य संबंध होणारच नाहीत ह्याची खात्री काय?
हो त्याचमुळे लग्नानंतरही HIV धोका असतो आणि तो टाळण्यासाठी काय उपाय करायचे असतात ते कानीकपाळी ओरडून सांगितले जात आहेत.
टाळी एका हाताने वाजत नाही. >>"पुरुष म्हटल्यावर असायचीच दोन-चार लफडी, एवढं काय त्यात, तुला नांदवतोय ना नीट? मग झालं तर!"
>>पण जाता जाता श्रुतीने मुलाच्या हातात एक एनवलप दिले आणि त्याला म्हणाली,"I hope you will understand this and reciprocate from your side".>>>
तिने ते पाकीट तिच्या घरच्यांना अंधारात ठेवून (जाणीव न देता, पूर्व्चर्चा न करता) दिले असा ह्याचा अर्थ होतो. असे का?
तीची अपे क्षा अशी आहे की, "किंवा अशा घरात असल्या विषयावर समोरासमोर संपुर्ण चर्चा करण्याची बंदी असते त्यामुळे मुलगा बोलु शकत नाही हा बेनिफिट ऑफ डाउट तु त्याला देणार?तसे असेल तर बसुन बोलुया त्याच्या वडिलांकडे."- तिच्या स्वतच्या घरात ह्या गोष्टी घडतांना दिसत नाहीयेत.
मास्तर लेख आवडला. दोन्हीकडचे रिपोर्ट मागवावेत हे खरं आहे.
च्यायला, इतकं आधुनिक व्हायला बराच काळ जावा लागेल.
पण गरजेचं आहे, हे अगदी मान्य...!
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
एच आय व्ही +
उत्तम!
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
फक्त २० मिनिटे
परत तिच
+ve/ -ve
मूल्ये
लेख आवडला.
खांब १
छान
यावरुन मला
अगदी
- " बघा हं काका आता तुम्ही सुद्धा टीपीकल १८५७ होउ नका"
म्हंजे काय? --टुकुलखांब चा
पण मुलगी रक्त तपासुन रिपोर्ट देते , म्हणुन
मास्तर
>>>काका खर
>>>काका खर
>>>काका खर
माहीती
मग
ते
बरं
हम्म्म!!!
खंबा...
शीर्षक चुकून 'खंबा' असे वाचले...
ह्हा ह्हा
टारु तु
टारुदत्ता
प्रत्येक
हम्म! मला
अतिशय ज्वलंत पण दुर्ल् क्शित विषय आहे हा..
मास्तुरे चांगला आहे लेख.
>>>वरती काही
>>पण जाता
चांगला लेख.
मास्तर लेख