येऊद्या...वाचतोय
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
पहिला किस्सा ग्रेट! आपले अभिनंदन! सासूरवाडीला सगळ्यांची काय प्रतिक्रिया होती? अपघात म्हटल्यावर तो किती मोठा आहे? हा विचार मनात येत नाही आधी भिती वाटते. आणि लेडीज कंपार्ट्मेंटाचा अश्याप्रकारचाही फायदा झाला म्हणायचा!;)
दुसरा किस्साही आवडला. ट्रेन पकडण्यासाठी टॅक्सीने पाठलाग हा प्रकार कुठल्यातरी शिनुमात पाहिल्यासारखा वाटतो. कधीकधी तसेच प्रसंग घडताना दिसतात त्याची मजा वाटते.
हे प्रकार वाचून मलाही एक किस्सा आठवला. त्यावेळी माझी पुतणी नुकतीच मराठी वाचायला शिकली होती. दोन्ही मावस दिर व जावा दिवाळीच्या सुट्टीत प्रवासाला निघाले होते. शनिवार रात्री उशीराची ट्रेन! सकाळ होताहोता डेस्टिनेशन येणार होते. आपापली हापिसे संपवून दमलेले सगळेजण मुलांना घेउन झोपून गेले. सकाळी उठल्यावर पुतणीने स्टेशनवरचे बोर्डस वाचायला सुरुवात केली. "श-र्मि-ली सा-डी सें-ट-र" तिने एकेक अक्षर वाचताना जाऊबाई म्हणाल्या की पुण्यातली जाहिरात येथे कोठे आली? नंतर लक्षात आले की ह्यांची ट्रेन रात्रभर तिथेच होती. पुढे झालेल्या अपघाताने गाड्या खोळंबल्या होत्या. सगळ्यांची झोप मात्र छान झाली.
रेवती
रेवतीजी,
मी त्या दिवशी प्रवास करत आहे हे कळवले नव्हते त्यामुळे त्यांना नंतर कळले की पेपर मधे ज्या सैनिक अधिकाऱ्याची रेल्वे अधिकाऱ्यांशी हमरी तुमरी झाली असे छापुन आले होतो तो मीच होतो. असो.
कदाचित पुढील भागात वाचाल माझ्या ऐन वेळेवर पोचण्याचा हिसका सासुबाईंना कसा बसला ते.
आपल्या किश्यावरून चिविजोशांच्या बनेश्र्वरच्या सहलीची आठवण झाली. त्यांची गुंड्या- चिमण व चिऊ- काऊची बैल गाडी पुन्हा परतून घरी आल्याचे आठवले.
शशिकांत
खादाडमाऊ
भाऊ,
किस्सा सीरियसच होता! कोर्टमार्शलची वेळ आली असती, सामानाला काही मोडतोड झाली असती तर!
सोनीवरील 'मन में है विश्वास' चा २६ जानेवारी२००७ चा गणतंत्र दिवसाच्या परेडचा एपिसोड पाहिलात का? मग कळल असत हवाईदलाचा हिसका काय असतो ते.
शशिकांत ओक
श्री ओक, मजेदार किस्से आवडले.
_____________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law
मस्त किस्से येवु द्या अजुन
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
मस्त रंगवलेत किस्से ओकसाहेब. मध्यंतरी मिरज स्थानकावरून कुर्डुवाडीला जाणारी नॅरो गेज ची रेल्वे चालकाविनाच सुटली. चालकाने एम-८० वर पाठलाग करून गाडीचा ताबा घेतला. त्याची आठवण झाली.
उमराणी सरकार
दुसरी कायतरी भारी आयडिया नाई का? म्हजी आस कि वरिजनल तिकिट पुन्याच्या मास्तरकं जमा करायच आन त्यांनी नगर वाल्याला पेशल निरोप द्यायचा कि तु तिकडुन डुप्लिकेट तिकिट दे नाय तर सर्टिफिकिट दे यान तिकट काल्ढ्याल हाय म्हनुन.
(अप्रवासी)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
नाड्या , इलस्टीक सोडुन वेगळ्याच विषयात हात घातल्या बद्द्ल आपले अभिनंदन
वरील प्रतीसादांवरुन वाचकांची नाडी आपण ओळखली असणारच. अजिन येउद्या
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
आपण केलेली सूचना अत्यंत योग्य आहे. उठावदारपणा यायला हवाईदलाचे मानचिन्ह व धावत्या रेल्वेचे आकर्षक फोटोही घालणे आवश्यक आहे. मात्र मला ते घालायला जमलेले नाही. आपण मार्गदर्शन केलेत तर फार आभारी राहीन.
मो. नंबर पुढील भेटीच्या सोयीसाठी -९८८१९०१०४९.
या ठिकाणी प्रयोग म्हणून मी पॅरा नंबर दिले व मो नंबर ला रंगीत केले आहे पण दिसताना ते रंग उठतनाहीत काय करावे ते कळवावे. याशिवाय आपण काही अन्य सुचनांचे ही स्वागत.
उत्तम लेख!
येथे मान्यवर सदस्यांनी पूर्वी कथन केलेप्रमाणेच माझेही मत असून त्याकारणे मीही हा लेख उत्तम आहे असाच प्रतिसाद नोंदवू इच्छितो.
वाचकांच्या मागणीप्रमाणे लेखन अवश्य येवू द्यावे. तसेही नाडीग्रंथविरोधक सारे ते संभ्रमयुक्त स्वप्नावस्थेमध्ये उद्भ्रमित पावले आहेत!
धन्यवाद.
हैयो हैयैयो!
श्री. हैयो आणि अन्य मित्र हो,
आपल्या प्रतिसादाचे विशेषतः हैयोंनी उत्तम लेख असे रसग्रहण केल्याबद्दल धन्यवाद.
हा लेख माझ्या हवाईदलातील आठवणींच्या प्रकरणातील एक प्रकरणाचा भाग आहे. वाचकांची आवड सांभाळून त्यातील काही भाग हळूहळू वाचकांना सादर करत राहीन.
शिवाय नाडी ग्रंथांवरील माहितीपूर्ण लेख व माझे त्यामधील किस्सेही सुनवता येतील.
हैयोंच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली नाडी ग्रंथांच्या तमिळ भाषा व काव्यरचनेवर प्रकाश टाकणारी लेखमाला त्यांनी सादर करावी. त्यामधून नाडीमहर्षींच्या उत्तुंग प्रतिभेची व त्यांनी उच्च पातळीवरून मिळवलेल्या ज्ञानाची वाचकांना ओळख होऊन नाडी ग्रंथांची सामान्य लोकांना आपापल्या जीवनातील समस्या सोडवायला कशी मदत होते याचे चित्र निर्माण होईल.
यासाठी मी त्यांना प्रत्यक्ष भेटून नाडीग्रंथांच्या लेखन असलेल्या वह्या व अन्य साहित्य पारखून त्यातील महत्वाच्या भागांवर प्रकाश पाडायला विनंती करीन. आपल्यापैकी कोणी आपल्याकडील नाडी पट्टीतील मजकूर वहीत नोंदलेल्या वह्यांचे झेरॉक्स मला देऊ इच्छित असेल तर मी ते हैयोंच्याकडे तत्परतेने सुपूर्त करेन व त्याबद्दलचे पुढील मार्गदर्शन प्रसिद्ध करीन. हे सर्व करत असताना व्यक्तिगत बाबींना गोपनीय ठेवण्याची खबरदारी घेतली जाईल.
या कार्यात मिपावरील तत्पर वाचक मदतीच्या हाकेला ओ देतील अशी आशा व्यक्त करतो.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत ओक
नाड्या इलॅस्टिकपेक्षा काहितरी वेगळं वाचायला मिळाल्याचा आनंद होतोय न होतोय तोच हा प्रतिसाद... दुधात मिठाचा खडा... बाकी एक प्रश्न मला नेहेमी पडतो, ख्रिश्चन मुसलमान वगैरे लोकांच्यापण नाड्या असतात का हो? मागे एकदा पुण्यात एका ख्रिश्चन मित्राला मुद्दाम घेउन गेलो होतो तेव्हां नाडीवाल्यांची तंतरली होती म्हणून विचारलं.
(अवांतर प्रतिसादाला अवांतर प्रतिप्रतिसाद :))
ख्रिश्चन मुसलमान वगैरे लोकांच्यापण नाड्या असतात का हो?
नाही. मुसलमान लोक लुंग्या नेसतात तर ख्रिश्चन मंडळी बटणवाल्या प्यांटी! सबब त्या नाडीवाल्याची तंतरली यात आम्हाला आश्चर्य वाटत नाही!!
बाकी दुधात मिठाचा खडा याच्याशी सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
छान
मस्त...
है.... लै
येऊद्या...व
अरे वा झबरदस्त!
सहमत !!
ज ब र द स्त
पहिला
सही....
हे हे हे
वा काय झोप
सासूरवाडीला सगळ्यांची काय प्रतिक्रिया होती?
शशिकांतजी
जबरा..पण..
माझ्यावर आधारित 'मन में है विश्वास' चा एपिसोड पाहिलात का?
मजेदार
+१
ओक साहेब
सुरेख्!!! चु
मस्त
मजा आली...
थर्राट
मस्त
मस्त !
छान मस्तच
छान मस्तच
आयडिया
झक्कास
ओक साहेब
लेखन अजुन सुटसुटीत होउन
- या ठिकाणी प्रयोग म्हणून मी पॅरा नंबर दिले व मो नंबर ला रंगीत केले आहे पण दिसताना ते रंग उठतनाहीत काय करावे ते कळवावे. याशिवाय आपण काही अन्य सुचनांचे ही स्वागत.
शशिकांतया ठिकाणी
अदितीताई
थरारक किस्से
और मज़ा येईल
- मी सराफ्यात होतो तेंव्हा आपली भेट झाली नाही तरीही पुढील भेटीत बोलावले तर और मज़ा येईल.
pan style="color: #000099;">शशिकांतव्वा!
छान लेख सू
उत्तम लेख!
धन्य़वाद व पुढील कार्यासाठी मदतीची हाक
इथे पण इलॅस्टिक?
नाही
मस्त
सर
मस्तच आहे. काही तरी वेगळे
कृपया वरील धाग्यातील
धन्यवाद