निकष
मनसेने राडा करायला सुरुवात केल्यापासून बरेच जणांचा मराठी नावाचा बाणा जागा झाला आहे. महाराष्ट्रात अनेकजण आपण कसे कडवे मराठी आहोत हे दाखवत असतात. मला जर कोणी आपण कसे कट्टर मराठी आहोत असे सांगायला लागला की मी मान डोलवून म्हणतो, "वा वा ! तुम्ही मराठीप्रेमी आहात हे ऐकून बरे वाटले. मला सांगा -
१) आपल्याला ५ मराठी लेखकांची नावे माहित आहेत का? २) ५ मराठी कविता तोंडपाठ आहेत का? ३) आपली मुले मराठी माध्यमात शिकतात का? (जर ती इंग्रजी माध्यमात शिकत असतील तर त्यांना शाळेत दाखल करताना हा तुमचा मराठी बाणा हिमनिद्रेत होता का?) ४) आपण रोज रेडियोवर एफ एमचे / अस्मिता वाहिनीचे मराठी कार्यक्रम ऐकता का? ५) आपल्याला एखादी मराठी बोली येते का? उदा. वर्हाडी, मालवणी. ६) ती बोली सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपल्याला लाज वाटते का? ७) किमान ५ मराठी म्हणी व ५ मराठी वाक्प्रचार तोंडपाठ आहेत का? ते बोलताना अचुक वापरता येतात का? ८) आपण दिवाळीत "दिवाळी अंक" विकत घेण्याची अस्सल मराठी परंपरा न चुकता जोपासता का? ९) जय जय महाराष्ट्र माझा किंवा मराठी असे आमुची मायबोली किंवा सुरेश दादांचे मराठी गीत "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" तोंडपाठ येते का?
असे विचारतो.
(एकदा हे सर्व निरागस प्रश्न प्रत्यक्ष राजजींना पण विचारण्याची मनात आस आहे)
मंडळी, आपले पण मराठी पणाचे असे काही गंभीर निकष असतीलच. कृपया, आपण ते जर ह्या मंचावर मांडावेत. त्याने आपल्या सर्वांनाच "मराठीपणाची" व्याख्या करता येईल.
वाचने
15200
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
एकदा हे सर्व निरागस प्रश्न प्रत्यक्ष राजजींना पण विचारण्याची...
ह्म्म..... लो
आपल्याला ५
हम्म्म
In reply to हम्म्म by रामपुरी
रामपुरी
In reply to रामपुरी by निमीत्त मात्र
काही फरक पडत नाही...
In reply to काही फरक पडत नाही... by रामपुरी
हॅ हॅ हॅ.
In reply to रामपुरी by निमीत्त मात्र
पालथ्या
"मराठीपणाची" व्याख्या
चालु दे..
चालु दे..
तुम्ही
) आपल्याला
In reply to ) आपल्याला by विजुभाऊ
है शाब्बास
In reply to ) आपल्याला by विजुभाऊ
शाब्बास, विजुभाऊ!!!
बाकरवडी
वा रे निकष....
In reply to वा रे निकष.... by प्रसन्न केसकर
कडक ...
In reply to वा रे निकष.... by प्रसन्न केसकर
हाण तिच्या
तोडलंत
१)
In reply to १) by परिकथेतील राजकुमार
=))
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to =)) by नंदन
पर्या
In reply to पर्या by टारझन
परा तु महान...
In reply to १) by परिकथेतील राजकुमार
गुळांब्याला बुरशी आली रे !!
In reply to १) by परिकथेतील राजकुमार
हसून हसून
In reply to १) by परिकथेतील राजकुमार
अरेरे
In reply to अरेरे by पक्या
पर्या,
In reply to पर्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
गुळांब्या
In reply to गुळांब्या by llपुण्याचे पेशवेll
छे छे छे
In reply to पर्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रकाटाआ
In reply to १) by परिकथेतील राजकुमार
खलास!!!!
१)
परा....युनोकोदात परावर्तीत झालो !!
हे राम
मुद्दाम...
पर्या
विजुभाउ,
हाहाहाहाहाहाहाहाहा!!!!!!!!!!!!!!!!!
होयहो
घेण ना देण कंदिल लावुन येण
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले.