Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 11/05/2009 - 11:35

Submitted by नंदन on गुरुवार, 11/05/2009 - 11:55

Permalink

वा!

क्या बात है!
विडंबकखाटकांसमोरची कविताजनावरे
-- जिओ पुपेसेठ!
त्याना होत नाही दु:ख इथेच सगळी गोची आहे.
-- हे वाक्य काळजाला भिडले. रिच बार्लोची आठवण आली!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on गुरुवार, 11/05/2009 - 12:01

In reply to वा! by नंदन

Permalink

पुपे परत

पुपे परत एकदा कालचा बुधवार उपयोगी ठरला म्हणा तर... विडंबकखाटकांसमोरची कविताजनावरे काय ओळी आहेत.... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/05/2009 - 12:05

In reply to पुपे परत by निखिल देशपांडे

Permalink

नंदन-एच (जी

नंदन-एच (जी नंतर एच येतं ना, आता या 'एच'चा अर्थ ज्याने त्याने यथामती लावावा.), रिच बार्लो यांच्यासंदर्भात आपण एक कविता रचावी अशी विनंती, आज्ञा, सुपारी (का नारळ), इ. इ. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 11/05/2009 - 12:16

In reply to नंदन-एच (जी by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

हभप

>>> अशी विनंती, आज्ञा, सुपारी (का नारळ), इ. इ. --- भय इथले संपत नाही, गुणगुणती दु:ख कुणाचे, हे सरता संपत नाही अशा समर्पक ओळी असताना वेगळे लिहिण्यात काय हशील?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 11/05/2009 - 16:06

In reply to हभप by नंदन

Permalink

खालचे

खालचे प्रतिसाद आणि कविता वाचून देवाज्ञा झाली =)) =)) - मंदन हॉवर्डकर
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Fri, 11/06/2009 - 05:55

In reply to वा! by नंदन

Permalink

उद्धव आणि

उद्धव आणि राज देई बाटग्याची बांग मिभोक्याला लागे मेडिसीनल भांग फॉर हीयर ऑर टू गो? नवा प्रश्न बोर्डाला उत्तर देताना मास्तर म्हणतो माझाच नंबर पहिला पावसाची परी थंडीची दुलई चहाची तल्लफ आणि भाऊंची गादी बुधवारच्या गल्लीत पेशव्यांचा मान आमचा मंदू म्हणजे 'समर्था'घरचे श्वान!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 11/06/2009 - 08:55

In reply to उद्धव आणि by निमीत्त मात्र

Permalink

तुम्ही

तुम्ही बोर्डात इतिहासात पहिले आला होतात का? अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 11/06/2009 - 09:33

In reply to तुम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ना. शा.

>>> तुम्ही बोर्डात इतिहासात पहिले आला होतात का? -- दाट शक्यता वाटते. नागरिकशास्त्राबद्दल मात्र साशंक आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 11/06/2009 - 09:39

In reply to ना. शा. by नंदन

Permalink

इतिभूनाची

इतिभूनाचे गुण वेगवेगळे धरत नसल्याने दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Fri, 11/06/2009 - 23:15

In reply to तुम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

नाही...शाळे

नाही...शाळेत माझा आवडता विषय खगोलशास्त्र होता!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 11/07/2009 - 16:10

In reply to नाही...शाळे by निमीत्त मात्र

Permalink

तरीच!

तरीच! वाटलंच, खगोलशास्त्रावरील प्रेमापोटी तुम्ही इतिहासाचा बळी दिलात. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/05/2009 - 11:56

Permalink

व्वा! बुधवारातून गुरूवार आलाच तर!

स्वतःचे प्रतिसाद उडाले म्हणून कांगावा करतात निमित्त ठरू नये म्हणून मात्रा घेतात हे वाचून सर्व त्यावर फिदीफिदी हसतात जुने मित्र पण इथे स्वयंघोषित विद्वान आनंद मिळू देत नाहीत आणि अतार्किक बोलल्यावर शांत त्यांना बसवत नाही इथेच सगळी मेख आहे स्वयंगंडाने पछाडलेले सदस्य त्यांना पिना मारणारे डु. आय.डी. डिलीट बळी, खरड बळी, विडंबनबळी होणारे फुटाणे शब्दक्रीडकांसमोरची गांधारीची प्रजा हे सगळे जेव्हा बोर्डावर येते तेव्हा कानात शिसे पडलेले असते धुतलेले, बडवलेले, अगदी हलकट असते जळवणारे असते कोण म्हणे- कंपू असतात, कंपूबाहेरही हुशार असतात अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 11/05/2009 - 11:59

In reply to व्वा! बुधवारातून गुरूवार आलाच तर! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

वाह! जियो

वाह! जियो अदिती. डिस्क्लेमरः जियो हा शब्द आम्ही मालकांच्या जमादारखान्यातून उधारीवर आणला आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 11/05/2009 - 12:20

In reply to व्वा! बुधवारातून गुरूवार आलाच तर! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

वा, वा

शब्दक्रीडकांसमोरची गांधारीची प्रजा
- शारदीय शब्दकळाबहर!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 11/05/2009 - 13:05

In reply to वा, वा by नंदन

Permalink

असेच म्हणतो

शारदीय शब्दकळाबहर असेच म्हणतो. बहर दोघांनाही आलेला आहे. पुपेंना दर बुधवारी असा बहर येतो. अ‍ॅग्रीड. कशामुळे तेही माहिती आहे. पण अदितीतैंना त्याच सुमारास कसा बहर येतो, हे जोखायला हवे. देवकाकांना बहराची इथ्थंभूत माहिती असते. (आजकाल अदितीतै खूप पियाला लागल्यात, असे ऐकीवात आले होते. खात्री करून घ्यायला हवी. तुम्हाला काय माहिती आहे देवकाका ?) स्वयंगंडित... -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/05/2009 - 13:16

In reply to असेच म्हणतो by मिसळभोक्ता

Permalink

का ही ही

(आजकाल अदितीतै खूप पियाला लागल्यात, असे ऐकीवात आले होते. खात्री करून घ्यायला हवी. तुम्हाला काय माहिती आहे देवकाका ?)
हाहाहाहा ... मिभोकाका, तुम्ही एफ.बी.आय.चे मित्र का मास्तर? चुकीची माहिती बिनदिक्कत पुरवता आहात म्हणून विचारलं. असो. आजकाल या शब्दाचा तीव्र निषेध! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 11/05/2009 - 13:22

In reply to का ही ही by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ता. क.

चुकीची माहिती बिनदिक्कत पुरवता आहात म्हणून विचारलं. हॅ हॅ हॅ. असं असेल तर मला कशाला विचारताय ? ज्यांन चुकीची माहिती बिनदिक्कत पुरवण्याची ह्याबीट आहे त्यांना विचारा. पण खरच ? तुम्ही द्राक्षासवाच्या अंमलात नसताना एवढी प्रतिभाशाली रचना प्रसवणे कसे जमले हो तुम्हाला ? छ्या ! विश्वासच बसत नाही. द्राक्षासवाच्या अंमलात नसताना, आम्ही दिवसाला फार फार तर दोन-चार चाली प्रसवतो, किंवा कांद्याची भाजी. ही कविताबिवितांची भानगड फक्त अंमलाखाली. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 11/05/2009 - 13:25

In reply to ता. क. by मिसळभोक्ता

Permalink

मेलो ....

=)) =)) =)) रणदुंदभी वाजायला लागल्या रे, पोरासोरांनी पटापटा झाडावर चढुन बसा बरं ! ------ ( मिभोकाकांना " विरजण घालताना अंमल असावा की नको" हा गहन प्रश्न विचारण्याचा विचारातला ) छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 11/05/2009 - 13:31

In reply to मेलो .... by छोटा डॉन

Permalink

उतर रे !

डॉन्या, उतर रे. अंमळ काहीही किडूकमिडूक झालं की झाडावर चढून बसण्याची सवय बरी नाही हो ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 11/05/2009 - 13:38

In reply to उतर रे ! by मिसळभोक्ता

Permalink

नाही हो ...

मी "पोरासोरांनी पटापटा झाडावर चढुन बसा बरं !" असे म्हणालो. मी झाढावर चढणार नाही आता. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 11/05/2009 - 13:34

In reply to मेलो .... by छोटा डॉन

Permalink

डान्या, झाड

डान्या, झाडावर चढलाच आहेस तर, मला नवीन लेख पाडण्यासाठी १०-१२ माकडे हवी आहेत ती बघ मिळतात का? मी पण प्रवासवर्णन लिहीन म्हणतो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 11/05/2009 - 13:41

In reply to डान्या, झाड by llपुण्याचे पेशवेll

Permalink

छ्या..

प्रवासवर्णन २-३ दिवसात लिहून हवे असेल, तर २०-२५ माकडे लागतील. १०-१२ माकडांत फक्त "बालपणीचा काळ सुखाचा" होईल. (आता पळतो, नाहीतर एखाद्या अस्त्राने माझा वध नक्की.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 11/05/2009 - 13:30

In reply to ता. क. by मिसळभोक्ता

Permalink

काका, काय

काका, काय हे ... तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुमच्या वाक्यातल्या फक्त 'आजकाल' या शब्दाचा निषेध केला आहे ... का तुम्ही आपलं पद्धत म्हणून 'आजकाल' हा शब्द वापरला होतात. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 11/05/2009 - 13:46

In reply to असेच म्हणतो by मिसळभोक्ता

Permalink

गल्ली

अंमळ एक्झिट चुकलात हो मिभोकाका (बे ब्रिज बंदच का अजून?). शारदी(नि)य शब्दकळाबहर असेही अपेक्षित होते इथे ;). असो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 11/05/2009 - 13:53

In reply to गल्ली by नंदन

Permalink

ओ हो !

शारदी(नि)य शब्दकळाबहर असेही अपेक्षित होते इथे ओ हो ! असे असेल, तर मग मात्र ठीक आहे. कारण शारदीनीय शब्दबहर आणण्यासाठी अंमळ अधिकच अंमल आणण्याचा प्रयत्न केला, तरी ते जमत नाही. उगाच आपला हिरमोडक होतो. (बाय द वे, बे ब्रिज सोमवारीच उघडला, असे कळले. तुला रे मेल्या का एवढी काळजी ?) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on गुरुवार, 11/05/2009 - 13:56

In reply to ओ हो ! by मिसळभोक्ता

Permalink

सेतू

>>> तुला रे मेल्या का एवढी काळजी ? --- अहो, पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणारा एकतरी सेतू राहू द्या की खुला ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 11/05/2009 - 13:58

In reply to सेतू by नंदन

Permalink

पूर्वेला

पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणारा एकतरी सेतू राहू द्या की खुला =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) नंद्या अरे असे अनेक ब्रीज आहेत. एकदा समर्थ मधे ये. तुला समजावतो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 11/05/2009 - 13:59

In reply to सेतू by नंदन

Permalink

पूर्वेला

प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on गुरुवार, 11/05/2009 - 14:00

In reply to सेतू by नंदन

Permalink

खि खि खि...

अहो, पूर्वेला आणि पश्चिमेला जोडणारा एकतरी सेतू राहू द्या की खुला नंद्या, लेका तुला झोपेची अत्यंत गरज आहे. झोप आता. तीन चार संकेतस्थळे, त्यावरचे दहा पंधरा लेख, असे सगळे संदर्भ गोळा करून तुझा प्रतिसाद कळण्याची थोडीफार शक्यता वाटते आहे. (लाखो माकडे, हजारो वर्षे). -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 11/05/2009 - 11:58

Permalink

चालू द्या...

जोरात चालू द्या... अर्थात असं म्हणण्याला काहीही अर्थ नाही. कारण तसेही ते चालूच राहणार आहे म्हणा.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 11/05/2009 - 12:00

Permalink

मस्त!!

बुधवारची कविता आहे म्हणजे दाहक सत्य वगैरे वगैरे आपसूक आले आहे!! जियो! दोन्ही कविता भारी!
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 11/05/2009 - 13:16

In reply to मस्त!! by सहज

Permalink

+१

सहजकाकांशी सहमत ... बुधवाराचे महत्व आंतरजालीय इतिहासात फार मह्त्वाचे, आता खुद्द पेशवे इथे आपले योगदान देत आहेत. आम्ही पेशव्यांना "बुधभुषण" असा पुरस्कार जाहीर करत आहोत. पुरस्कारवितरण समारंभानंतर पेशव्याला आमच्याकडुन समर्थ मध्ये जेवण लागु ... ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 11/05/2009 - 14:12

In reply to +१ by छोटा डॉन

Permalink

आम्ही

आम्ही पेशव्यांना "बुधभुषण" असा पुरस्कार जाहीर करत आहोत. हा पुरस्कार बुधपेठेतच शामीयाना वगैरे उभारुन दिला जावा अशी मी विनंती करतो. तसाही आपला तिथे घरोबा आहेच त्यामुळे अडचण नसावी. ©º°¨¨°º© छोटा पॉर्न ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 11/05/2009 - 23:51

In reply to आम्ही by परिकथेतील राजकुमार

Permalink

आणि त्या

आणि त्या शामियान्यात काय करणार ? पालथे धंदे की वांझोटे धंदे ??? =)) -- पॉर्नल
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 11/05/2009 - 12:02

Permalink

पण त्या

पण त्या तिथेही लोक सुख मिळू देत नाहीत अथवा उडलेल्या पोस्टमागे बजबजपुरी जाताना त्याना होत नाही दु:ख इथेच सगळी गोची आहे. --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 11/05/2009 - 12:09

Permalink

ह्म्म.

ह्म्म. चालु द्या ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 11/05/2009 - 12:17

Permalink

वाह वाह

वाह वाह पुपे दिवस सार्थकी लावलास हो ! जा, आजपासुन हा काव्यविभाग तुला देउन टाकला ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on गुरुवार, 11/05/2009 - 12:48

Permalink

मस्त

पुपे अदिती विडंबनं सही जमलेत चेतन
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 11/05/2009 - 13:14

Permalink

जबरा

विडंबकखाटकांसमोरची कविताजनावरे ठ्याँ जबरा पुपे. अदितिचे विडंबन्/काव्य ही खास.
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 11/05/2009 - 15:16

Permalink

धन्या आणी

धन्या आणी अदिती ..कहर .. सू हा स...
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 11/05/2009 - 16:16

Permalink

वा वा वा.....

पुपेश्री, मध्यंतरी एक गुरुवार 'बुधवारच्या कवितेशिवाय' गेला तर चुकचुकल्यासारखं वाटायला लागलं होतं! जोरात चाल्लंय की सगळ्यांचं :) साक्षात मिभोकाका पोरासोरांच्यात येऊन दंगा घालुन गेले? अरेरे...धागा पहाण्याचा बेश्ट टाईम हुकला म्हणायचा आमचा! बाकी पेशव्यांच्या बुधवारकाव्यप्रसूतिकळांना मिड-वीक क्रायसिस म्हणावे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 11/06/2009 - 08:53

In reply to वा वा वा..... by धमाल मुलगा

Permalink

हाहा

>>पेशव्यांच्या बुधवारकाव्यप्रसूतिकळांना मिड-वीक क्रायसिस म्हणावे काय? :-) दोन्ही कविता लय भारी. (सगळ्या कंपूंना ओळखून असणारी, चलाख) चित्रा
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 11/05/2009 - 18:18

Permalink

बुधवारी

शुक्राचा उंचवटा?
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on Fri, 11/06/2009 - 06:05

Permalink

कविता

कविता झकास! आणि प्रतिसादातील खेळकर - खोडकरपणाने मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 11/06/2009 - 08:15

Permalink

अमंळ लेट

अमंळ लेट झाला म्हणायचा आम्हाला धागा उघडायला. बाकी कविता उत्तमच!!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 11541 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com