>naughty होउन आनंदी राहाणे चांगले की knotty राहुन जिंदगी बरबाद करणे चांगले हे तुच ठरव.
वाह वाह! टाळीचे वाक्य!!!
हॅ हॅ हॅ शॉन कॉनेरी बापच, प्रभुसर देखील बापमाणूस!!!
वाहवा मास्तर आपले क्रिप्टीक तर क्या केहेने. जिथे सारी क्रिप्टीक संपतात तिथून परबूभाय चालू होतात. जियो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
आनंदाचे क्षण स्मरणात असतात पण लिहूनही ठेवायला पाहिजे.
कधी तरी अस्वस्थक्षणी वह्याची पानं उघडायची, पुन्हा आनंद देणार्या क्षणाचा आस्वाद गालातल्या गालात हसत घ्यायचा....!
-दिलीप बिरुटे
>>आनंदाचे क्षण स्मरणात असतात पण लिहूनही ठेवायला पाहिजे.
???
लिहुन ठेवायचे ?
अहो जिवनातल्या कसल्याही प्रसंगात ज्यांचे विस्मरण होणार नाही ते आनंदाचे क्षण, मग ते विसरु नये म्हणुन लिहुन ठेवताल तर आनंदाचे क्षण कसले.
अर्थात आपण स्मरणात असतात हे लिहले आहे हे मान्य पण लिहुन ठेवायचे हे वाचुन अंमळ गंमत वाटली ...
बाकी परभुभाईचा लेख उत्तम , नेहमीसारखाच...
आमची आनंदाच्या क्षणाची व्याख्या :
" जिवनातले असे काही क्षण की ज्यांची आठवण कुठेही म्हणजे अगदी कुठेही; मग ते हापीसातल्या गंभीर डिस्कशनमध्ये, बसमध्ये, रस्त्यावर, रात्री झोपताना अंधार्या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली अगदी कुठे कुठेही आली ही स्वतःशीच खुदकन हसता आले पाहिजे, हे आनंदाचे क्षण.
मग त्यावर आश्चर्यचकिच होऊन पाहणार्या आसपासच्या नादान आणि अजाण जन्तेकडे पाहुन बेफिकीर हसणे हा ही आनंदाच क्षण की ... "
आठवा बरं तुम्हाला असे अस्थायी खुदकन हसु कधी फुटले आहे, तुम्हाला नक्कीच तुमचा आनंदाचा क्षण त्यावेळी आठवला असेल.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
>>स्मरणात असतात हे लिहले आहे हे मान्य पण लिहुन ठेवायचे हे वाचुन अंमळ गंमत वाटली ...
चालायचेच, पसंद अपनी खयाल अपना अपना. स्मरणात असतात ते क्षण आनंद देतातच. पण, काही प्रसंग ज्या नोंदी आपण केल्या आहेत आणि त्या वाचतांना ती वह्यांची पाने खूप आनंद देतात असे माझे वयक्तीक मत आहे.
-दिलीप बिरुटे
(कधीमधी वह्यांची पाने उचकून गालातल्या गालात हसणारा)
रात्री झोपताना अंधार्या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली अगदी कुठे कुठेही आली ही स्वतःशीच खुदकन हसता आले पाहिजे, हे आनंदाचे क्षण.
मग त्यावर आश्चर्यचकिच होऊन पाहणार्या आसपासच्या नादान आणि अजाण जन्तेकडे पाहुन बेफिकीर हसणे हा ही आनंदाच क्षण की ... "
रात्री झोपताना अंधार्या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली पाहणारी नादान आणि अजाण जनता?
[(
>>रात्री झोपताना अंधार्या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली पाहणारी नादान आणि अजाण जनता?
:)
असो, काही गोष्टी ह्या केवळ शब्दात पकडायच्या नसतात एवढेच सांगतो, भावना समजुन घ्या, न घेतल्यासही काही हरकत नाही.
बाकी ह्या निमीत्ताने उगाच काथ्याकुट करण्याची आमची अजिबातच इच्छा नाही हे मात्र जरुर नमुद करतो ;)
------
( स्पष्टिकरण मात्र ) छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
च्यायला, बोले तो बाप्पू ऐसा होना मंगताय :) बाप्पू हय के दोस्त मालुम नै पडना मंगताय :)
आमच्याकडं कोणे एके काळी माझ्या खोलीच्या दारावर मी नाझी स्वस्तिक लावलं होतं आणि तिर्थरुपांना 'Herr Dad' असं लिहिलेलं होतं ;) त्या काळाची आठवण आली! :|
अच्छा लिखेला है !
बाकी नुकतेच पौगंडावस्था प्राप्त झालेले चिरंजीव, आणि गेली अनेक वर्षे पौगंडावस्थेत असलेले मास्तर ! इंपीडन्स म्याच होणारच ! कसे ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
मस्त लेखन मास्तर्......मास्तरार्नी काहीही लिहले तरी आपल्याला जाम आवडते.एकदम मनाला जावुन भिडते.मास्तर तुमच्या चिरंजीवाचा हेवा वाटतो......अजुन येवु दे लिखाण .
वेताळ
प्रतिक्रिया
सुरेख
खुपच छान....
छान लेख
गुर्जी
+१
+२
पास
चपला पायात बसणे
हेच
असेच
आणि तुला
वाहवा
+१
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आवडले.
सर लेखन आवडले.
क्काय ???
>>स्मरणात
सांभाळून
रात्री
हम्म्म् ...
+१ कस छान कळेल अस लिहीलय
फंटाश्टिक :)
मस्तच हो
परबूशेठ
हा हा हा!
इंपीडन्स म्याच होणारच !
+१ सहीईईईई
खल्लास!!
मिभो सही बोला....
परबुभाय,