मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<अगणीत>

विजुभाऊ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आमची प्रेरणा... न सांगताही समजला असालच... अगणीत! जालावर लिहिताना तो स्वतःशीच म्हणाला "लेख ,कविता, जी ए, शंकर पाटील की आणखी कोणी ?" गणित सुटेनासं झालं तेव्हा, ठेच लागून अंधुकसा फुटलेला एक हुंदका 'या लेखावर काही अगदीच फडतूस प्रतिसाद आले तर जवळचे एक बरे साईट पाहून ठेवायला हवी...' *** आपला भुक्कड विरळ प्रतिसाद चापून बसवताना वरच्या प्रतिसादाकडे पाहिलं त्यानं तेव्हा त्या सहमत प्रतिसादातत ही त्याला एक संख्या दिसली... ( एकूण वाचनांची?) वाचने आणि प्रतिसाद हे एकच की.. हेच उमजून त्याने घाम पुसला... बोट ऊंचावत किंचित वेगळा असा आयडी नव्या जोमाने आणि कसल्याशा सूडानेच अगणीत हिणकसपणे त्याने टाईप केले +१ सहमत जिंकलत तोडलत ठ्यॉ कॉफी सांडली की कळफलकावर .... ...................

वाचने 2464 वाचनखूण प्रतिक्रिया 8

मदनबाण गुरुवार, 10/22/2009 - 16:55
अगणीत हिणकसपणे त्याने टाईप केले हॅ.हॅ.हॅ... चला लॉग आउट करतो नाहीतर... चहा सांडायचा कळफलकावर... ;) (वाचक) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

टारझन गुरुवार, 10/22/2009 - 17:00
एक्सलंट !!!! जियो विजुभाऊ !!!! -- प्रतिसादिया ========= बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

In reply to by टारझन

दशानन गुरुवार, 10/22/2009 - 17:16
एक्सलंट !!!! जियो विजुभाऊ !!!! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

प्रभो गुरुवार, 10/22/2009 - 17:09
जबहरा --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अवलिया गुरुवार, 10/22/2009 - 17:11
हा हा हा मस्त :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.