मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवाळी किल्ला - किल्ले सिंधुदुर्ग !!

अमोल केळकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दिवाळी म्हणले की लहानमुलांना फटाके, नवीन कपडे, फराळाचे पदार्थ याचबरोबर उत्सूकता असते ती किल्ला बनवण्याची. आजच्या फ्लॅट संस्कृतीतही आपल्याकडे मातीचे किल्ले तयार केले जात आहेत हे विशेष. काही ठिकाणी ( पुणे , मुंबईकडे ) तयार किल्ले विकत घेण्याकडे कल ( काही अपवाद वगळता) वाढायला लागला आहे. जागेची उपलब्धता हे त्यामगचे मुख्य कारण असावे. पण तरीही तयार किल्ले बनवण्यातली मजा काही वेगळीच.दिवाळीत सांगलीला गेलो असता माझ्या भाच्यांनी ( चि. आदित्य ओगले, चि. श्रीराम ओगले) केलेला हा सिंधुदुर्ग किल्ला. ============================================================== ============================================================== ============================================================ =============================================================== =============================================================== =============================================================== ============================================================ ============================================================== =============================================================== ==============================================================

वाचने 10239 वाचनखूण प्रतिक्रिया 9

संजय अभ्यंकर Tue, 10/20/2009 - 10:53
मानलं लहानग्यांना! मोठेपणी कोणी कलाकार वा आर्किटेक्ट होतील असे वाटते. आता पासुन चित्रकलेच्या परिक्षांची तयारी करवा. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

मदनबाण Tue, 10/20/2009 - 11:35
मस्त फोटो... किल्ल्यांच्या स्पर्धेचे प्रमाण सुद्धा हल्ली वाढते आहे... :) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=16637:2009-10-16-16-42-56&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212 http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=16650:2009-10-16-17-06-09&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212 (मराठी मावळा) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

बाकरवडी Tue, 10/20/2009 - 21:31
मस्तच!!! छान आहे. बाकी लपवलेल्या महाद्वारावर लिंबू-मिरची लावण्याचे प्रयोजन नाही कळाले ? :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

In reply to by बाकरवडी

अमोल केळकर Wed, 10/21/2009 - 12:37
बहुतेक किल्ल्याला दृष्ट लागू नये म्हणून लिंबू- मिरची लावले असेल ;) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अमोल केळकर Wed, 10/21/2009 - 08:58
या मुलांनी केलेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्यात फांदी फुटलेले नारळाचे झाड जे या किल्ल्याचे विशेष आहे ते झाड पण लावले आहे. त्याचा फोटो राहून गेला. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा