मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिपावली २००९

पर्नल नेने मराठे · · कलादालन
दिपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !!! काही फोटोज.... श्रिखन्ड शन्करपाळे बेसनाचे लाडु लक्ष्मीपुजन रान्गोळी
लेखनविषय:

वाचने 5874 वाचनखूण प्रतिक्रिया 22

In reply to by सुबक ठेंगणी

दशानन Mon, 10/19/2009 - 11:25
बेसनच्या लाडवाचे नाव व फोटो नका दाखवू.... जिव तळमळतो आहे ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

बाकरवडी Mon, 10/19/2009 - 11:24
बेसनाचे लाडू, शन्करपाळे मस्तच :) अवांतर :- भरपूर पैशे दिस्तायेत ;) आयला उंट पण आहे पर्नलगर्ल्कदे ;) =; :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

अवलिया Mon, 10/19/2009 - 11:26
वा वा वा तृप्त... ! :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज Mon, 10/19/2009 - 11:27
चुचुतै उत्तम छायाचित्र संग्रह आहे.दिपावली २०१० दिवाळी अंक "सबकुछ चुचु" करता !

मदनबाण Mon, 10/19/2009 - 11:31
व्वा.मस्त फोटो... :) रांगोळी एकदम भारी आहे. तुम्हाला पण दिपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !!! ;) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

वेताळ Mon, 10/19/2009 - 11:39
दिवाळी सारख्या हिंदु सणादिवशी तुम्ही अरबस्थानातले पैशे पुजता, हे मात्र अती होतेय. तिकडे सनातन प्रभात पेपर मिळत नाही काय? जरा वाचत चला. १००० वर्षे आम्ही अन्याय सहन करत आलो आहोत.परत आता तेच.......काय करावे ह्या लोकाना. वेताळ

In reply to by वेताळ

त्या खाली अजुन भारतिय नोटा आहेत ५०० न १००० च्या. पण प्रेफरन्स चुकुन :SS अरबस्थानातल्या नोटाना दिला गेला. माफ करा :S चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

अवलिया Mon, 10/19/2009 - 12:13
वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची???? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

दशानन Mon, 10/19/2009 - 12:15
>>वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची???? +१ कोल्हापुरातल्या भवानी मंडपात पण एक वाघीण आहे भुस्सा भरलेली... नकली वाघीण =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

अवलिया Mon, 10/19/2009 - 12:17
कोल्हापुरात नकली वाघिणी पण असतात का ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अवलिया Mon, 10/19/2009 - 12:18
उंटावरचे शहाणे नेमके फोटोत दिसत नाहीत. जरा दुसरा फोटो लावत का ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मिसळभोक्ता Tue, 10/20/2009 - 00:43
दिवाळीला श्रीखंड ?? धर्म बुडला ! सनातन प्रभात वाल्यांना लक्ष घालायला सांगितले पाहिजे. (दसरा आणि दिवाळीत गल्लत होते आहे का ?) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मस्तानी Tue, 10/20/2009 - 02:54
तीन वर्षात प्रथमच रांगोळी फटाके अशा झोकात दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळाला ... तुम्हाला पण आनंदात सहभागी करून घ्याव म्हणते :) sidewalk chalks उर्फ रंगीत खडू वापरून काढलेली आमच्या दरवाजातील रांगोळी ...