✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

केला मी तर प्रारंभ पिण्या

श — श्रीकृष्ण सामंत, Fri, 10/16/2009 - 23:29

प्रतिक्रिया द्या
4154 वाचन

💬 प्रतिसाद (10)

व्यास

मिसळभोक्ता
Fri, 10/16/2009 - 23:32 नवीन
व्यास आणि तात्याची नावे लागोपाठच्या दोन ओळीत पाहून धस्स झाले. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 10/16/2009 - 23:34 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

(विषय संपला)

टारझन
Sat, 10/17/2009 - 02:19 नवीन
=)) =)) =)) - काड्याराम करणे ---- माड्यांचा अभ्यास करण्यापेक्षा त्यावरील सुविधांचा लाभ घ्या, बोळा तुंबण्याची झंझट नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

(प्रतिसादकर्ता संपला)

बिपिन कार्यकर्ते
Sat, 10/17/2009 - 08:27 नवीन
अनुवाद आणि वरचे तीन प्रतिसाद वाचून.... =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

(प्रतिसादकर्ता हसला)

दशानन
Sat, 10/17/2009 - 08:33 नवीन
अनुवाद आणि वरचे तीन प्रतिसाद वाचून.... =)) =)) =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

(दोन घडीचा मालक वरमला)

अवलिया
Sat, 10/17/2009 - 11:02 नवीन
असले धागे पाहुन --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

गुलजार पाठोपाठ

चतुरंग
Sat, 10/17/2009 - 00:15 नवीन
आता व्यासांचा त्रिफळाचूर्णाने सत्कार!! Image removed. (१९१८ - १९८२) ()चतुरंग
  • Log in or register to post comments

आयला

विसोबा खेचर
Sat, 10/17/2009 - 00:17 नवीन
आयला म्हातारा बघितलं तर लैच फार्मात आहे! :)
  • Log in or register to post comments

लईच उशीर केला

प्रकाश घाटपांडे
Sat, 10/17/2009 - 16:20 नवीन
प्रारंभ करायला लईच उशीर केला ब्वॊ. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

'आदम' नावाच्या शायरने लिहिलेली एक गझल आठवली

सुधीर काळे
Sat, 10/17/2009 - 22:35 नवीन
वरील कविता वाचल्यावर 'आदम' नावाच्या शायरने लिहिलेली आणि मला आवडणारी एक गझल आठवली.....! न समझो कि हम पी गये पीते-पीते कि थोडासा हम जी गये पीते-पीते ||धृ|| हमें सीधी राहोंने रोका बहुत था कदम लडखडाही गये पीते-पीते......१ नहीं देखे साकीने हमसे शराबी (सा़की=दारू ओतणारी बारबाला) कि मयखानेमेंभी गये पीते-पीते.......२ (मयखाना=दारूचा गुत्ता) किसीने जो पूछा कि क्यूँ पी रहे हो तो हँसके कहा पी गये पीते-पीते.....३ नशा हो तो क्या खौफ मरनेका 'आदम', (खौफ=भय) कि हम कब्रमेंभी गये पीते-पीते .....४ (कब्र=थडगं) ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा