काय कळले नाय बॉ!
व्यक्ती मेलेली की जिवन्त?
सूक्ष्मदेह वगैरे असा काही विचार आहे का?
तरिही मिपावरच्या प्रथम लेखनाबद्दल अभिनन्दन.
लिहीत जा हळूहळु लेखनातले वेगळेपण ऊठावदरपणे दिसून येईल.
शुभेच्छा...:)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
प्रतिक्रिया
काय कळले
बाप
????????
डोक्याला
>>>प्रबळ
कथा पुन्हा एकदा वाचा, मग कळेल! दिवाळीच्या शुभेच्छा...