आचार्य अत्र्यांच्या भाषणाचा दुवा सुमीत भातखंडे यांनी Fri, 10/09/2009 - 05:02 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 💬 प्रतिसाद (13) प्रतिक्रिया धन्यवाद. ज्ञानेश... Fri, 10/09/2009 - 07:42 नवीन पहिला भाग ऐकला. सविस्तर प्रतिसाद नंतर देतो. "Great Power Comes With Great Responsibilities" मी पण घाटावरचे भट Fri, 10/09/2009 - 15:58 नवीन मी पण पहिलं भाषण पूर्ण ऐकलं. बोलण्याची शैली अफाटच आहे. इतके दिवस अत्र्यांबद्दल ऐकलं होतं, आज अत्रे ऐकायला मिळाले. धन्यवाद सुमीतराव. असच म्हणतो. गणपा Fri, 10/09/2009 - 16:06 नवीन इतके दिवस अत्र्यांबद्दल ऐकलं होतं, आज अत्रे ऐकायला मिलतील. अगदी असच म्हणतो. (ऑफीस मध्ये तुनळी वर बंदी आहे. घरी जाई पर्यंत वाट पहावी लागणार) :W दोन्ही बिपिन कार्यकर्ते Fri, 10/09/2009 - 16:02 नवीन दोन्ही भाषणं ऐकली. प्रथमच ऐकली आहेत अत्र्यांची भाषणं. उतरवून घेतली आहेत. अफाट व्यक्तिमत्व. बिपिन कार्यकर्ते मस्त नंदन Fri, 10/09/2009 - 16:03 नवीन दुव्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, सुमीतराव. (आगाऊपणाने एक सूचना करतो :), शीर्षकात आचार्य अत्र्यांच्या भाषणाचा दुवा असा बदल केल्यास अधिक लोक हा धागा वाचतील, असं वाटतं.) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी धन्यवाद सुमीत भातखंडे Fri, 10/09/2009 - 18:46 नवीन बदल केलेला आहे. छान दिपक Fri, 10/09/2009 - 16:04 नवीन धन्यवाद सुमित :) डाउनलोडींगला लावली आहेत. धन्यवाद ३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/09/2009 - 16:15 नवीन धन्यवाद सुमित, नवीन खजिना दाखवल्याबद्दल. अत्रे महान माणूस, मी पामर काय बोलणार त्यांच्याबद्दल? अदिती धन्यवाद स्वाती२ Fri, 10/09/2009 - 17:38 नवीन धन्यवाद सुमित. शाळेत असताना 'मी अत्रे बोलतोय' पाहून दुधाची तहान ताकावर भागवली. आता तुमच्यामुळे अत्रे ऐकायला मिळाले. दुव्याबद् प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/09/2009 - 17:46 नवीन दुव्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!! -दिलीप बिरुटे +१ भाग्यश्री कुलकर्णी Fri, 10/09/2009 - 17:55 नवीन असेच म्हणते. +१ सहज Fri, 10/09/2009 - 17:55 नवीन हेच म्हणतो. दुव्याबद्दल धन्यु. भाई विनायक प्रभू Fri, 10/09/2009 - 17:57 नवीन ये भाई को अपुनने लाइव सुना है.
धन्यवाद. ज्ञानेश... Fri, 10/09/2009 - 07:42 नवीन पहिला भाग ऐकला. सविस्तर प्रतिसाद नंतर देतो. "Great Power Comes With Great Responsibilities"
मी पण घाटावरचे भट Fri, 10/09/2009 - 15:58 नवीन मी पण पहिलं भाषण पूर्ण ऐकलं. बोलण्याची शैली अफाटच आहे. इतके दिवस अत्र्यांबद्दल ऐकलं होतं, आज अत्रे ऐकायला मिळाले. धन्यवाद सुमीतराव.
असच म्हणतो. गणपा Fri, 10/09/2009 - 16:06 नवीन इतके दिवस अत्र्यांबद्दल ऐकलं होतं, आज अत्रे ऐकायला मिलतील. अगदी असच म्हणतो. (ऑफीस मध्ये तुनळी वर बंदी आहे. घरी जाई पर्यंत वाट पहावी लागणार) :W
दोन्ही बिपिन कार्यकर्ते Fri, 10/09/2009 - 16:02 नवीन दोन्ही भाषणं ऐकली. प्रथमच ऐकली आहेत अत्र्यांची भाषणं. उतरवून घेतली आहेत. अफाट व्यक्तिमत्व. बिपिन कार्यकर्ते
मस्त नंदन Fri, 10/09/2009 - 16:03 नवीन दुव्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, सुमीतराव. (आगाऊपणाने एक सूचना करतो :), शीर्षकात आचार्य अत्र्यांच्या भाषणाचा दुवा असा बदल केल्यास अधिक लोक हा धागा वाचतील, असं वाटतं.) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद ३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/09/2009 - 16:15 नवीन धन्यवाद सुमित, नवीन खजिना दाखवल्याबद्दल. अत्रे महान माणूस, मी पामर काय बोलणार त्यांच्याबद्दल? अदिती
धन्यवाद स्वाती२ Fri, 10/09/2009 - 17:38 नवीन धन्यवाद सुमित. शाळेत असताना 'मी अत्रे बोलतोय' पाहून दुधाची तहान ताकावर भागवली. आता तुमच्यामुळे अत्रे ऐकायला मिळाले.
दुव्याबद् प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/09/2009 - 17:46 नवीन दुव्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!! -दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
धन्यवाद.
मी पण
असच म्हणतो.
दोन्ही
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद
छान
धन्यवाद
धन्यवाद
दुव्याबद्
+१
+१
भाई