मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

औषधाचे दुकान

नंदू · · कलादालन
आमच्या सिंगापुरातील एक चिनी स्टाईलचे औषधाचे दुकान ;)

वाचने 3659 वाचनखूण प्रतिक्रिया 8

अवलिया 04/10/2009 - 13:19
अरे वा ! तरीच भारतातुन सिंगापुरात जाण्यासाठी अनेक जण जीवाचं रान करतात. आमचा एक मित्र आहे तिथेच, शुद्धीवर असला तर नमस्कार सांगा त्याला. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

भारतातुन सिंगापुरात जाण्यासाठी अनेक जण जीवाचं रान करतात. आमचा एक मित्र आहे तिथेच, शुद्धीवर असला तर नमस्कार सांगा त्याला. आमचाही नमस्कार सांगा ! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदू 04/10/2009 - 14:55
अर्थात मला माहित असणं शक्यच नाही म्हणा. मग आता त्याला नमस्कार कसा सांगू? :? नंदू

विसोबा खेचर 04/10/2009 - 16:35
टारझन, राजे आणि अवलिया, पुन्हा पुन्हा सांगूनही तुम्ही मंडळी अवांतर गप्पा मारत आहात. सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करावी लागेल.. तात्या.